it department

सुरतच्या व्यापाऱ्याकडे सापडली 400 कोटींची रोकड

सुरतचे व्यापारी किशोर भाजीवालांच्या ऑफिसवर आयकर विभागानं धाड टाकली आहे.

Dec 17, 2016, 09:43 PM IST

हवाला एजंटच्या घरातल्या बाथरूममध्ये सापडलं घबाड

5 कोटी 70 लाखांच्या नव्या नोटा, 90 लाखांच्या जुन्या नोटा आणि 32 किलोंचं सोनं-चांदी, एवढं घबाड कर्नाटकातल्या हवाला डिलरच्या घरात सापडलं आहे. आयकर विभागानं ही कारवाई केली आहे. 

Dec 10, 2016, 07:15 PM IST

13.5 हजार कोटींची अघोषित संपत्ती जाहीर करणाऱ्या शाहची चौकशी सुरू

 १३ हजार ८६० कोटी रुपयांचे उत्पन्न घोषित करणारा गुजराती व्यावसायिक महेश शाह याची चौकशी सुरू झाली आहे. आयकर विभागाचे सहसंचालक विमल मीना यांनी ही माहिती दिली. 

Dec 4, 2016, 12:13 PM IST

साडे तेरा हजार कोटींची अघोषित संपत्ती जाहीर करणारा ताब्यात

साडे तेरा हजार कोटी रुपयांची अघोषित संपत्ती जाहीर करणारा व्यापारी महेश शहाला आयकर अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं आहे.

Dec 3, 2016, 09:44 PM IST

'आप'ला इनकम टॅक्स डिपार्टमेंटची नोटीस

आपने दिल्लीतील विजयाचं सेलिब्रेशन साजर केलं आणि आज त्यांना  इनकम टॅक्स विभागाकडून 2 कोटींच्या देणगीप्रकरणी नोटीस बजाविण्यात आली आहे. या नोटीसचे उत्तर देण्यासाठी ‘आप‘ला 16 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

Feb 11, 2015, 03:45 PM IST

शाही विवाह : आयकर विभागाचे चिपळूणमध्येही छापे

नगरविकास राज्यमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री भास्कर जाधव यांनी मुलाचा आणि मुलीचा शाही विवाह सोहळा आता चौकशीच्या फेऱ्यात अडकलाय. चिपळूणमध्ये आयकर विभागानं सोमवारपासूनच चौकशी सुरू केलीय.

Feb 19, 2013, 09:54 AM IST

गडकरींच्या `पूर्ती`ची आयकर विभागाकडून चौकशी

मुंबईत १२ ठिकाणी `पूर्ती` कंपनीच्या कार्यालयांमध्ये आयकर विभागाकडून चौकशी करण्यात येतेय. पूर्तीमध्ये गुंतवणूक
करणा-या कंपन्यांचाही तपास केला जातोय. तसंच कंपन्यांच्या नव्या - जुन्या पत्यांचीही तपासणी केली जातेय.

Oct 30, 2012, 10:47 PM IST