israel attack

'माझ्यासोबत राहा, मुलं जन्माला घाल,' दहशतवाद्याने हातात अंगठी घेऊन केला प्रपोज, घाबरलेल्या तरुणीने पुढे काय केलं पाहा...

एका इस्त्रायली (Israel) महिलेने खुलासा केला आहे की, हमासच्या एका दहशतवाद्याने हातात अंगठी घेत तिला प्रपोज केला. आपली मुलं व्हावीत अशी इच्छाही त्यानेही व्यक्त केली होती. हमासच्या (Hamas) कैदेत असताना 50 दिवस काय झालं याबद्दल महिलेने सांगितलं आहे. 

 

Apr 27, 2024, 01:25 PM IST

पॅलेस्टाइन समर्थकाने McDonald मधे सोडले शेकडो उंदीर अन् नंतर...; VIDEO व्हायरल

इस्रायल आणि हमासमध्ये अद्यापही युद्ध सुरु आहे. यादरम्यान एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यातच एका पॅलेस्टाइन समर्थकाने McDonald मध्ये हजारो उंदिर सोडत निषेध व्यक्त केला. 

 

Nov 1, 2023, 03:00 PM IST

'अब्बू, मी 10 यहुदींना ठार केलं आहे,' हत्याकांडानंतर हमासच्या दहशतवाद्याचा वडिलांना फोन, ऐका संपूर्ण ऑडिओ क्लिप

इस्त्रायलच्या विदेश मंत्रालयाने एक ऑडिओ क्लिप जारी केली आहे. यामध्ये हमासमधील तरुण आपल्या वडिलांना फोन करुन आपण 10 यहुदींना ठार केलं असल्याचं सांगतो. हे ऐकल्यानंतर त्याचे आई-वडीलही फार आनंदी होतात. 

 

Oct 25, 2023, 11:41 AM IST

इस्त्रायल सैन्याने डागलेल्या रॉकेटने कार उडवली, रॉयटर्सचा पत्रकार ठार; 6 रिपोर्टर जखमी

इस्त्रायलच्या सैन्याने केलेल्या गोळीबारात रॉयटर्सच्या एका पत्रकाराचा मृत्यू झाला आहे. मृत पत्रकाराचं नाव Issam Abdallah आहे. याशिवाय सहा पत्रकार जखमी झाले आहेत. हे सर्वजण दक्षिण लेबनानपासून जवळ असणाऱ्या परिसरात युद्धाचं कव्हरेज करत होते. 

 

Oct 14, 2023, 12:43 PM IST

ज्यू धर्मियांचा ईश्वर कोण?

सध्या गाझापट्टीत मोठा राडा सुरू असल्याचं पहायला मिळतंय. दहशतवादी संघटना हमासनं युद्धाचे सारे नियम मोडले आहेत. इस्रायलवर हल्ला करताना नागरिकांनाही सोडलं नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जिवितहानी झाल्याचं चित्र समोर आलं आहे. अशातच आता दोन्ही बाजूंनी बॉम्बचा वर्षाव सुरू असल्याने रुग्णालयात भरती होणाऱ्यांची संख्या देखील कित्येक पटीने वाढली आहे. पण तुम्हाला माहितीये का? इस्रायलमध्ये कोणत्या ईश्वराची पूजा करतात हे तुम्हाला माहितीये का? 

Oct 11, 2023, 06:32 PM IST

इस्रायल हल्ल्यामागे 3 बलाढ्य देश, पुतीन यांना साथ द्यायला इराण आणि चीन?

इस्रायलवरील हल्ला हा केवळ हमासनं घडवून आणला की त्यामागे कोणतं मोठं कारस्थान आहे हे आज आम्ही डिकोड करणार आहोत. इस्रायल हल्ल्यामागे 3 बलाढ्य देश असल्याची थिअरी समोर आलीय.  कोणते आहेत हे 3 देश.

Oct 10, 2023, 11:49 PM IST

इस्त्रायल-हमास युद्धात आतापर्यंत 1200 जणांचा मृत्यू, 18 हजार भारतीय अडकले

इस्रायल - हमासमध्ये गेल्या दोन दिवसांपासून युद्ध सुरूच आहे. आत्तापर्यंत दोन्ही बाजूंचे जवळपास 1200 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या युद्धात आता अमेरिकेची एट्री झालीय. अमेरिकन विमानवाहू युद्धनौकाही इस्रायलच्या मदतीला पोहोचल्या आहेत.

Oct 9, 2023, 06:44 PM IST

पॅलेस्टाईनमध्ये खेळली जातेय 'रियल PUBG', इस्रायलच्या सैनिकांचा सर्जिकल स्ट्राईक, थरकाप उडवणारा Video

Israel Palestine Conflict : इस्त्रायलच्या सैन्याने हमासला देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय. अशातच पॅलेस्टाईनच्या भागात इस्त्रायली सैनिकांनी (Israeli Air Strike) राडा घातल्याचं समोर आलंय.

Oct 9, 2023, 05:21 PM IST

भारतीय लोक इस्रायलमध्ये नेमकं काय करतात?

इस्रायलमध्ये भारतीयांचा एक लक्षणीय समुदाय आहे. जे प्रामुख्याने औद्योगिक क्षेत्रात काम करतात; काहींनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले आहेत. ते मुख्यतः मिश्र कुटुंबांचे सदस्य आहेत, विशेषत: इस्रायलमध्ये राहणाऱ्या ज्यू कुटुंबातील लोकं गैर-ज्यू सदस्य आहेत. भारतीय स्थलांतरित इस्रायलच्या अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात जसे की बांधकाम, उत्पादन आणि सेवा क्षेत्रामध्ये काम करतात. बहुतेक भारतीय स्थलांतरित माला, परूर, चेन्नमंगलम आणि कोचीन यांसारख्या ठिकाणांहून येतात. इस्रायलमध्ये सुमारे 85,000 भारतीय भारतीय ज्यू आहेत.

Oct 9, 2023, 03:38 PM IST