israel attack

Israel News : इस्रायलवर आकाशातून मिसाईल्सचा 'पाऊस', अत्याधुनिक 'आयर्न डोम' फेल का गेलं ?

Israel Iron Dome technology : हमासनं इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानं साऱ्या जगालाच आश्चर्याचा धक्का दिलाय. इस्रायलची अत्याधुनिक सुरक्षायंत्रणा भेदून हमासनं हल्ला केलाच कसा? असा सवाल यानिमित्तानं उपस्थित होतोय. 

Oct 8, 2023, 07:20 PM IST

Israel Attack : LIVE रिपोर्टिंग सुरू असताना पडलं मिसाईल अन्..., पाहा अंगावर काटा आणणारा Video

Israeli fighter jets strike Palestine Tower : रिपोर्टरचे लाईव्ह सुरू असताना (Live Reporting) जवळच्या इमारतीवर मिसाईल पडलं. गाझा पट्टीमधील भागात ही घटना घडली. त्याचा व्हिडीओ (Viral Video) आता व्हायरल होतोय. पॅलेस्टाईनच्या इमारतीवर इस्त्राईलने हल्ला सुरू केलाय.

Oct 8, 2023, 06:54 PM IST

'लक्ष ठेवा, विनाकारण...', भारताने 'या' देशातील नागरिकांना दिला सुरक्षेचा इशारा

इस्त्रायलने पॅलेस्टाईनविरोधात युद्ध पुकारलं असल्याने भारताने तेथील नागरिकांना इशारा दिला आहे. भारतीय नागरिकांनी सुरक्षेच्या नियमांचं पालन करावं असं सरकारने निवेदनात सांगितलं आहे. 

 

Oct 7, 2023, 04:32 PM IST

गाझामधील मीडिया कार्यालय असलेल्या इमारतीवर हल्ला, अमेरिकेचा इस्त्रायलला इशारा

 गझामध्ये जे घडत आहे ते जगासमोर येऊ देऊ नये आहे. पत्रकार आणि माध्यम संस्थानांना निशाणा करण्याच्या या कारभारावर कडक टीका.

May 16, 2021, 03:34 PM IST