दिग्दर्शकासोबत अफेअर, तर 'या' पुरुषाशी लग्न करण्यासाठी लोकप्रिय अभिनेत्रीनं स्वीकारला इस्लाम
90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री जिला 'रंगीला गर्ल' म्हणून आपले एक विशेष स्थान निर्माण केले, तिच्या करिअरच्या सुरुवातीस अनेक वादग्रस्त गोष्टींना सामोरे जावे लागले. वयाच्या तिसऱ्या वर्षी बालकलाकार म्हणून पदार्पण करणारी ही अभिनेत्री नंतर मुख्य अभिनेत्री म्हणून चमकली आणि तिच्या सुंदरतेने आणि ग्लॅमरस इमेजने प्रेक्षकांना वेड लावले. पाहुयात कोण आहे ही अभिनेत्री?
Jan 25, 2025, 01:30 PM ISTपाकिस्तानी क्रिकेटर करणार भारतीय हिंदू तरुणीशी लग्न; लग्नाआधीच 'ती' स्वीकारणार इस्लाम
Pakistani Cricketer To Marry Indian Hindu Girl: पाकिस्तानमधील क्रिकेटपटूंनी भारतीय महिलांशी लग्न करणं काही नवीन बाब नाही. मात्र यावेळेस लग्न करणारी भारतीय महिला लग्नाआधी धर्मांतर करणार आहे.
Oct 6, 2024, 02:24 PM ISTआम्हाला टोमणे देण्याआधी स्वतःचा इतिहास वाचा, भारतानं सूचक शब्दांत इराणला दाखवला आरसा
भारतीय मुस्लिमांवर इराणची अजून एकदा टिप्पणी .इराणने परत एकदा चिथावणीखोर वक्तव्य केले , पण भारताकडून तसेच उत्तर सुद्धा मिळाले .
Sep 17, 2024, 01:06 PM ISTजैन धर्म सर्वाधिक जुना की मुस्लिम धर्म?
जैन आणि मुस्लिम धर्मापैकी सर्वात जुना धर्म कोणता?याविषयी अनेक विद्वानांनी आपापल्या धर्माबद्दल भाष्य केले आहे. ज्यामुळे त्यांचा धर्म सर्वात जुना आहे, हे सिद्ध होतं.जैन धर्म हा मुस्लिम धर्मापेक्षा जास्त जुना आहे. ज्याची उत्पती साधारण 6 व्या शतकाच्या पूर्वमध्ये झाली.भगवान महावीर जैन धर्माचे संस्थापक होते. जे 24 वे तीर्थकार मानले जातात. ईस्लामची स्थापना 7 व्या शतकात झाली. पैगंबर मोहम्मद हे इस्लाम धर्माचे संस्थापक होते.
Aug 23, 2024, 03:53 PM IST63 वर्षांपूर्वी हरवलेलं 'त्या' मुलीचं पाकिट अखेर सापडलं; त्यात काय होतं माहितीये?
काय सांगता.... तब्बल 63 वर्षांनंतर 'त्या' पाकिटात ही गोष्ट सापडली?
Jun 28, 2024, 03:09 PM IST
कबूल है! सोनाक्षी-इक्बालच्या लग्नाचा पहिला फोटो समोर
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल या दोघांनीही नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. सोनाक्षी आणि झहीर 2020 पासून डेटिंग करत असल्याची माहिती आहे.
Jun 23, 2024, 09:29 PM ISTसोनाक्षी सिन्हा लग्नानंतर धर्मांतर करुन इस्लाम स्विकारणार? झहीर इक्बालच्या वडिलांनी केलं स्पष्ट, 'मुस्लीम अल्लाह...'
Sonakshi Sinha Zaheer Iqbal Marriage: बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत असून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि झहीर इक्बाल (Zaheer Iqbal) यांच्या लग्नाची चर्चा आहे. दरम्यान आंतरधर्मीय विवाह असल्याने सोनाक्षी सिन्हा लग्नानंतर धर्मांतर (Convert) करत इस्लाम (Islam) धर्म स्विकारणार का? याबद्दलही चर्चा आहे.
Jun 22, 2024, 06:43 PM IST
इस्लाममध्ये 786 अंकाला पवित्र का मानलं जातं? या नंबरचा आणि अल्लाहचा काय संबंध?
Numerology: मुस्लिमांमध्ये (Muslim) 786 अंकाला फार शुभ मानलं जातं. घर आणि दुकानाच्या बाहेरही हा नंबर लिहिला जातो. इस्लाममध्ये अल्लाहला (Allah) 786 शी जोडण्यात आलं आहे.
Jun 17, 2024, 02:31 PM IST
Ramadan 2024 : रमजानचा उपवास केल्यामुळे आरोग्याला काय फायदा होतो?
Ramadan 2024 : इस्लाम धर्मातील पवित्र रमजानचा महिना सुरु झाला आहे. या एक महिन्यात मुस्लीम बांधव सूर्योदयापूर्वी फरजच्या अजानानंतर उपवास सुरु करतात तो संध्याकाळी सूर्यास्तानंतर नमाज अदा केल्यानंतर सोडतात.
Mar 12, 2024, 11:29 AM ISTRamadan 2024 : चंद्रदर्शनासह मंगळवारपासून पहिला रोजा, सहर इफ्तारपासून ईदपर्यंत पाहा सर्व तारखा
Ramadan 2024 Moon Sighting : सौदी अरेबियामध्ये 10 मार्चच्या संध्याकाळी रमजानचा चंद्र दिसल्यानंतर तेथील मुस्लिम बांधवांनी सोमवार, 11 मार्चपासून उपवास करण्यास सुरुवात केली. यासह भारत एक दिवसानंतर म्हणजेच 12 मार्च रोजी रमजानचा पहिला दिवस पाळणार आहे.
Mar 11, 2024, 07:43 PM ISTमाझे वडील ख्रिश्चन, आई शीख आणि भाऊ मुस्लीम; विक्रांत मेस्सीचा मोठा खुलासा, नेटकरी गोंधळले
अभिनेता विक्रांत मेस्सीला (Vikrant Massey) नुकतंच फिल्मफेअर पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. 69 व्या फिल्मफेअर पुरस्कारात (69th Filmfare Awards) सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा समीक्षक पुरस्कार मिळाला आहे.
Feb 21, 2024, 04:16 PM IST
Irfan Pathan : पहिल्यांदा पत्नीचा चेहरा दाखवून ट्रोल झाला इरफान पठाण, 'इस्लाममध्ये…'
Irfan Pathan Reveals Wife Face : भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू इरफान पठाण गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
Feb 5, 2024, 04:42 PM ISTअरबमधील 'या' देशात आजही दारु बेकायदेशीर; दारु प्यायल्यास होईल 'ही' कारवाई
अरब राष्ट्रातील या देशात आजही दारु पिणं गुन्हा मानला जातो. याबद्दल सांगितलं आहे.
Jan 26, 2024, 07:25 PM ISTकाश्मीरमध्ये 600 वर्षांपूर्वी मुस्लीम नव्हते; पंडित धर्मांतर करुन मुस्लीम झाले : गुलाम नबी आझाद
Ghulam Nabi Azad On Hindu Muslim: एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बोलताना गुलाम नबी आझाद यांनी हिंदू आणि मुस्लिमांसंदर्भात भाष्य केलं असून त्यांनी 600 वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये मुस्लीम नव्हते असंही म्हटलं आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या या मतामुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे.
Aug 17, 2023, 02:29 PM ISTहलाल सर्टिफाइड चहा म्हणजे काय? चहावरुन भारतीय रेल्वे स्टाफ आणि प्रवाशात जोरदार हंगामा
What is Halal Tea: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, या व्हिडिओत रेल्वे स्टाफ आणि एका प्रवाशात चहावरुन जोरदार भांडण झाल्याचं दिसतंय. याला कारण आहे प्रवाशाला रेल्वेत देण्यात आलेला हलाल सर्टिफाइड चहा
Jul 24, 2023, 07:56 PM IST