आयपीएल २०१८ ...त्यामुळे भाव नसलेल्या क्रिस गेललाही मिळाला भाव!
मैदानावरचा आणि मैदानाबाहेरचा ख्रिसचा भाव नेहमीच वधारलेला. पण, असे असतानाही आयपीएल २०१८च्या ११व्या पर्वासाठी त्याचा भाव घसरला. इतका की, लिलावाच्या पहिल्या दिवशी त्याच्याकडे कोणी ढुंकूनही पाहिले नाही.
Jan 29, 2018, 05:12 PM ISTज्याच्या वेगाने थरथर कापायचे कांगारू, लिलावादरम्यान लपून बसला होता वॉशरुममध्ये
अंडर १९ वर्ल्डकपमध्ये आपल्या तुफानी गोलंदाजीने बाडमेर एक्सप्रेसच्या नावाने प्रसिद्ध असणारा कमलेश नागरकोटीला यंदाच्या आयपीएलमध्ये जबरदस्त रक्कम मिळालीये.
Jan 29, 2018, 03:29 PM ISTउधार बॅट घेऊन खेळायचा क्रिकेटर, एका झटक्यात बनला करोड़पती
अंडर १९ वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी करणारा सेक्टर ७१चा शिवम मावी आता आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना दिसणार आहे.
Jan 29, 2018, 03:01 PM ISTप्रीती झिंटांच्या संघात पोहोचला काश्मीरचा क्रिस गेल, लगावतो १००-१००मीटर लांब षटकार
जम्मू-काश्मीरचा क्रिकेटर परवेझ रसूल आणि मध्यमगती गोलंदाज उमर नजीर यांना यंदाच्या आयपीएलच्या लिलावात कोणी विकत घेतले नाही. मात्र मंजूर अहमद डारला पहिल्यांदा आयपीएलमध्ये प्रवेश मिळाला.
Jan 29, 2018, 01:11 PM ISTIPL: राहुलला खरेदी करण्यासाठी चढाओढ, मिनिटांत बोली पोहोचली कोटींच्या घरात
आयपीएल २०१८चा लिलाव पूर्ण झाला आहे. या लिलावात राहुल तेवतिया हा एक असा अनक्लॅप्ड खेळाडू ठरला ज्याच्यावर बोली लावण्यात स्पर्धा लागली होती.
Jan 28, 2018, 05:54 PM ISTआयपीएल २०१८: दिल्लीचा कर्णधार दमदार, विजयाचे तक्ख काबीज करणार?
प्रशिक्षक रिकी पाँटींगने मुरब्बीपणा दाखवत दिल्ली डेअर डेविल्सचा गढ अधिक मजबूत केला आहे.
Jan 28, 2018, 05:23 PM ISTयुवराजला संघात परत घेतल्याने प्रीतीचा आनंद गगनात मावेना
आयपीएलच्या ११व्या हंगामात लिलावामध्ये पुन्हा एकदा युवराज सिंगची घरवापसी झालीये. आता तो पुन्हा किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना दिसणार आहे.
Jan 28, 2018, 11:58 AM ISTजयदेव उनदकटसाठी चेन्नई-पंजाबमध्ये रंगली चुरस मात्र राजस्थानने मारली बाजी
आयपीएलच्या ११व्या हंगामासाठी आज दुसऱ्या दिवशी लिलाव सुरु आहे. या लिलावात अनेक खेळाडूंना विविध संघ कोट्यावधींना विकत घेतायत.
Jan 28, 2018, 11:29 AM ISTIPL 2018: पाहा कोण ठरला सर्वात महागडा खेळाडू आणि कोण Unsold
आयपीएल २०१८ म्हणजेच अकराव्या सीजनसाठी लिलाव सुरु झाला आहे. एक नजर टाकूयात लिलावातील सर्वात महागड्या खेळाडूंवर तसेच कुठल्या खेळाडूला कुणी खरेदी केलं...
Jan 27, 2018, 10:09 PM ISTVideo : IPLअकराव्या हंगामा - सर्वाधिक बोली लागलेले खेळाडू
आयपीएलच्या अकराव्या हंगामासाठी क्रिकेटपटूंचा लिलाव करण्यात आला. या लिलावात बेन स्टोक्सला 12.5 कोटी रुपये देऊन राजस्थान रॉयल्सनं खरेदी केलं. तर भारताकडून मनिष पांडे आणि लोकेश राहुलला सर्वाधिक बोली लावून खेरदी करण्यात आलं.
Jan 27, 2018, 09:43 PM ISTIPL Auction: अंडर १९ खेळलेल्या 'बाडमेर एक्स्प्रेस' कमलेश नागरकोटीला ३ कोटीपेक्षा जास्त
अंडर १९ विश्वचषकात १४९ किमी प्रतीतास वेगाने गोलंदाजी करणाऱ्या, कमलेश नागरकोटीचा जलवा आयपीएल लीलावात दिसून आला.
Jan 27, 2018, 07:12 PM ISTआयपीएल लिलाव 2018: खेळाडूंची संपूर्ण यादी
इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या सीजनसाठी जगभरातील खेळाडूंवर आज बोली लागत आहे.
Jan 27, 2018, 10:34 AM IST'या' खेळाडूला खरेदी करण्यासाठी धोनी उत्सुक ; कुंबळेची नकार घंटा
आयपीएल २०१८ च्या लिलावासाठी काहीच वेळ बाकी आहे.
Jan 23, 2018, 06:35 PM ISTआयपीएल -९ : या दिग्गज खेळाडूंना कोणी घेतलंच नाही
आयपीएलसाठी शनिवारी खेळाडूंवर बोली लावून त्यांना वेगवेगळ्या संघाने विकत घेतलं. युवराज आणि वॉटसनवर मोठी बोली लागली तर अनेक दिग्गज खेळांडूंवर बोलीच लागली नाही.
Feb 7, 2016, 09:23 AM ISTआयपीएल लिलावात एम. अश्विनवर लागली साडेचार कोटींची बोली
आयपीएलच्या नवव्या हंगामासाठीच्या लिलावात स्थानिक खेळाडूंमध्ये सर्वाधिक लाभ झाला तो मुरुगन अश्विन. लेग स्पिनर असलेला अश्विन तामिळनाडू संघाकडून खेळतो. अश्विनची बेस प्राईज १० लाख इतकी होती. मात्र लिलावात त्याच्यावर तब्बल साडेचार कोटींची बोली लावण्यात आली. २५ वर्षीय या क्रिकेटपटूला रायजिंग पुणे सुपरजायंट टीमने त्याला विकत घेतलेय.
Feb 7, 2016, 08:34 AM IST