Video : महाकुंभात पोहोचला RCB चा जबरा फॅन, जर्सी सोबत गंगेत मारली डुबकी
Mahakumbh 2025: सध्या प्रयागराज येथे महाकुंभाचे आयोजन करण्यात आले असून येथे आरसीबीचा एक चाहता संघाची जर्सी घेऊन आला होता आणि त्याने जर्सीला देखील गंगेमध्ये आंघोळ घातली.
Jan 21, 2025, 03:29 PM ISTIPL 2025 मध्ये रिटेन न करणाऱ्या KKR ला अखेर श्रेयस अय्यरने सुनावलं; म्हणाला 'जर तुम्हाला साधं...', शाहरुखचाही उल्लेख
Shreyas Iyer on KKR: आयपीएल 2024 मध्ये श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्स संघाने विजेतेपद पटाकावलं होतं.
Jan 20, 2025, 09:59 PM IST
ऋषभ पंतच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ, ठरला IPL इतिहासातील सर्वात महागडा कर्णधार
Rishabh Pant : आयपीएल सुरु होण्यासाठी काहीच महिने शिल्लक असताना लखनऊ सुपर जाएंट्सच्या फ्रेंचायझीने ऋषभ पंतची आयपीएल 2025 साठी संघाचा कर्णधार म्हणून नेमणूक केली आहे.
Jan 20, 2025, 06:01 PM ISTIPL 2025: संघ मालक नसतानाही सलमानने जाहीर केला 'या' टीमचा कॅप्टन; 26.75 कोटींमध्ये...
IPL 2025 Salman Khan Surprise Announcement: आतापर्यंत तुम्ही आयपीएलशीसंबंधित बातम्यांमध्ये शाहरुख खान, जुही चावला, प्रिती झिंटा यांची नावं ऐकली असतील. मात्र सध्या सलमान खान आयपीएलमुळे चर्चेत आहे.
Jan 13, 2025, 02:28 PM ISTIPL 2025 सुरु होण्याची तारीख ठरली! 'या' दिवशी होणार पहिली मॅच, BCCI ने दिली माहिती
IPL 2025 : रविवारी बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना IPL 2025 सुरु होण्याची तारीख जाहीर केली.
Jan 12, 2025, 06:41 PM ISTचेन्नई सुपरकिंग्सच्या डॅडीज आर्मीमध्ये अजून एकाची एंट्री, धोनीचा आवडता खेळाडू झाला बाबा
मागील काही वर्षांपासून चेन्नई सुपरकिंग्सचा भाग असलेला खेळाडू नुकताच बाबा झाला. त्यानिमित्ताने सीएसकेने एक खास पोस्ट करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
Dec 16, 2024, 03:30 PM ISTWPL Auction Live Streaming: 120 खेळाडूंचे भवितव्य पणाला, लिलाव कधी आणि कुठे बघायला मिळणार?
Women's indian premier League: इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या मेगा लिलावानंतर आता सर्वांच्या नजरा महिला प्रीमियर लीग (WPL 2025) च्या लिलावाकडे लागल्या आहेत.
Dec 15, 2024, 09:38 AM ISTIPL 2025 साठी मुंबई इंडियन्सची नवी जर्सी आली समोर, लूक पाहून चाहते नाराज, असं काय घडलं?
IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनसाठी 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी मेगा ऑक्शन पार पडलं. या ऑक्शनमधून जवळपास 182 खेळाडूंना संघांनी खरेदी केलं.
Dec 12, 2024, 08:16 PM ISTऋषभ पंतसाठी लखनऊने का लावली 27 कोटींची बोली? टीमच्या मालकाने केला मोठा खुलासा
लखनऊच्या फ्रेंचायझीने पंतसाठी एवढी मोठी रक्कम मोजल्यावर सर्वांनाच आश्चर्य वाटलं, मात्र ऋषभसाठी लखनऊने एवढी मोठी बोली का लावली याच कारण संघाचे मालक संजीव गोयंका यांनी एका मुलाखतीतून सांगितलं आहे.
Dec 12, 2024, 06:27 PM ISTKKR च्या सर्वात महागड्या खेळाडूच्या नावासमोर लागणार डॉक्टर! आयपीएलमध्ये 23.75 कोटींची लागली बोली
आयपीएल 2025 साठी 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये भारतीय खेळाडूंवर विक्रमी बोली लावण्यात आली.
Dec 9, 2024, 03:09 PM ISTविनोद कांबळी यांच्याकडे किती संपत्ती आहे?
विनोद कांबळी यांच्याकडे किती संपत्ती आहे?
Dec 8, 2024, 08:05 PM ISTRishabh Pant: "खूप फोन कॉल्स, मेसेज झाले..." ऋषभ पंतबद्दल दिल्ली कॅपिटल्सच्या प्रशिक्षकाचा धक्कादायक खुलासा
Rishabh Pant, IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचे नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक हेमांग बदानी यांनी फ्रँचायझी यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतला का कायम ठेवू शकले नाही याबद्दल संगितले आहे.
Dec 8, 2024, 08:53 AM ISTIPL आधीच 13 वर्षीय वैभवची कमाल! सलग दुसऱ्या सामन्यात वादळी खेळी, भारताला थेट फायनलमध्ये नेलं
IND VS SL U19 Asia Cup 2024 : काही दिवसांपूर्वीच आयपीएल 2025 साठी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये बिहारचा 13 वर्षीय क्रिकेटरवर कोट्यवधींची बोली लागली होती. यात राजस्थानने 1.10 कोटींची बोली लावून त्याला विकत घेतले होते.
Dec 6, 2024, 05:31 PM IST'गुलाबी शरारा' गाण्यावर थिरकला MS Dhoni, पत्नीसह केलं पारंपरिक नृत्य, मजेशीर Video पाहिलात का?
MS Dhoni Viral Dance : सध्या धोनीचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात यात धोनी आपल्या मित्र परिवारासोबत गुलाबी शरारा या गाण्यावर पारंपरिक पहाडी नृत्य करत आहे.
Dec 3, 2024, 12:26 PM IST'हा' मुंबईकर करणार KKR चं नेतृत्व? ऑक्शनमध्ये Unsold होता होता राहिला..
IPL 2025 : यंदाच्या ऑक्शनचा भाग असलेले अनेक दिग्गज स्टार क्रिकेटर्स अनसोल्ड राहिले; त्यात केन विल्यम्सन, डेविड वॉर्नर, शार्दुल ठाकूर अशा अनेक खेळाडूंचा सहभाग होता. मात्र यातील एक दिग्गज खेळाडू ऑक्शनमध्ये अनसोल्ड होता होता वाचला.
Dec 2, 2024, 12:29 PM IST