CSK चं ठरलं! IPL 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये 'या' 10 खेळाडूंना संघात घेण्यासाठी खिसा रिकामा करणार
IPL 202 Mega Auction, Chennai Super Kings: आयपीएल 2025 चं मेगा ऑक्शन 24आणि 25 सप्टेंबरला होणार असून याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून राहील आहे. जगातील सर्वात मोठ्या टी 20 लीगच्या 18 व्या सीजनसाठी हे ऑक्शन होणार असून यात एकूण 10 फ्रेंचायझी सहभाग घेणार आहेत. तब्बल 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावणारा चेन्नई सुपरकिंग्सने ऑक्शनपूर्वी आपल्या 5 खेळाडूंना रिटेन केलंय. यात ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, एम एस धोनी, पथीराना आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे. तेव्हा आता संघातील उर्वरित जागांसाठी सीएसके कोणावर दाव लावणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. ऑक्शनमध्ये असे 10 खेळाडू आहेत ज्यांच्यावर ऑक्शनमध्ये सीएसके हमखास बोली लावू शकते.
Nov 12, 2024, 09:16 PM ISTमेगा ऑक्शनपूर्वी रिटेन झालेले 10 सर्वात महागडे क्रिकेटर्स
मेगा ऑस्कनपूर्वी प्रत्येक संघांनी काही खेळाडूंना रिटेन केले असून यात तीन खेळाडूंना 20 कोटींपेक्षा अधिक रक्कम देऊन रिटेन करण्यात आले आहे.
Nov 12, 2024, 05:15 PM ISTमुंबई इंडियन्स IPL Auction मध्ये 'या' 5 माजी खेळाडूंवर लावणार बोली
इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनचं बिगुल वाजलं असून 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी यासाठी मेगा ऑस्कन पार पडणार आहे.
Nov 11, 2024, 04:52 PM ISTIPL ऑक्शनमध्ये गोविंदाचा जावई होणार मालामाल, कसा आहे त्याचा रेकॉर्ड?
नितीश राणा हा नात्याने बॉलिवूड अभिनेता गोविंदाचा जावई लागतो. नितीशची पत्नी सांची ही गोविंदाची भाची आहे.
Nov 11, 2024, 03:51 PM ISTIPL Auction 2025 Rules: कोणाकडे सर्वाधिक पैसा? कोण किती खेळाडू विकत घेऊ शकतो? जाणून घ्या लिलावाचे 7 महत्त्वाचे मुद्दे
IPL Mega Auction 2025 : इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनसाठी मेगा ऑक्शन पार पडणार आहे. हे मेगा ऑस्कन 24 आणि 25 नोव्हेंबर दरम्यान सौदी अरेबियात होणार असून यात 10 फ्रेंचायझी सहभाग घेणार आहेत. 31 ऑक्टोबर रोजी फ्रेंचायझींनी त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची नाव जाहीर केली यात अनेक स्टार खेळाडूंना त्यांच्या फ्रेंचायझींनी रिलीज न केल्याने ते आता ऑस्कनमध्ये दिसणार आहेत. यंदाच्या मेगा ऑक्शनमधले 10 महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊयात.
Nov 10, 2024, 03:14 PM ISTIPL 2025 Auction: 'त्याला 25-26 कोटी सहज मिळतील', आकाश चोप्राचं भाकित; भारतीयाचं घेतलं नाव
IPL 2025 Auction This Will Be Costliest Player In IPL History: इंडियन प्रिमिअर लीगसाठी यंदाच्या पर्वापूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. यामध्ये अनेक नामवंत खेळाडू पहिल्यांदाच लिलावात उतरणार असल्याने विशेष उत्सुकता आहे. अशातच हे भाकित व्यक्त करण्यात आलं आहे.
Nov 9, 2024, 03:16 PM ISTIPL 2025 जिंकायचं असेल तर 'या' 4 खेळाडूंना ऑक्शनमध्ये खरेदी करा; एबी डिविलियर्स दिला सल्ला
AB de Villiers About RCB : एबी डिविलियर्सने अशा 4 खेळाडूंना ऑक्शनमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला जे आरसीबीला आयपीएलचे विजेतेपद मिळवून देऊ शकतात.
Nov 8, 2024, 03:59 PM ISTBCCI च्या नव्या नियमांचा 'या' स्टार खेळाडूला फटका, एका निर्णयामुळे 2 वर्ष IPL खेळण्यावर लागली बंदी
मागील काही वर्षांपासून स्टोक्स दुखापत आणि वर्क लोड मॅनेजमेंटच्या कारणामुळे आयपीएलमध्ये खेळत नव्हता. तसेच यंदाही त्याने आपलं नाव आयपीएल मेगा ऑक्शनसाठी (IPL 2025 Mega Auction) नोंदवलेलं नाही.
Nov 7, 2024, 07:23 PM ISTIPL ऑक्शनमध्ये 'या' 5 खेळाडूंसाठी होणार तगडी 'फाईट', 20 कोटींहून लागू शकते जास्त बोली
IPL Auction 2025 : आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनच आयोजन नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार 24 किंवा 25 नोव्हेंबर रोजी हे ऑक्शन होऊ शकतं. मेगा ऑक्शनपूर्वी आयपीएल फ्रेंचायझींनी त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. अनेक स्टार खेळाडूंना त्यांच्या फ्रेंचायझींनी रिटेन केललं नाही. तर काही खेळाडूंना फ्रेंचायझींनी रिटेन करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा आज आपण अशा 5 खेळाडूंविषयी जाणून घेऊयात ज्यांच्यावर आयपीएल ऑक्शनमध्ये 20 कोटींहून अधिकची बोली लागी शकते.
Nov 7, 2024, 05:45 PM IST
श्रेयस अय्यरने द्विशतक ठोकून मोडले सर्व रेकॉर्डस्, IPL मेगा ऑक्शनपूर्वी केली धडाकेबाज कामगिरी
Shreyas Iyer Ranji Trophy : श्रेयसने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये स्वतःचाच रेकॉर्ड मोडला असून त्याने या सामन्यात मुंबई संघासाठी मोठी कामगिरी केली. ओडिशा विरुद्ध त्याने द्विशतक ठोकलं असून यादरम्यान अय्यरने 22 चौकार आणि 8 षटकार ठोकले आहेत.
Nov 7, 2024, 12:48 PM ISTवडिलांनी सिलेंडर वाहिले, गरिबीमुळे सोडलं होतं क्रिकेट; कोचिंग सेंटरमध्ये लादी पुसली; पण आज खरेदी केलं कोट्यवधींचं घर
भारतीय क्रिकेटर रिंकू सिंगला (Rinku Singh) नुकतंच कोलकाता नाईट रायडर्स संघाने (Kolkata Knight Riders) 13 कोटींमध्ये रिटेन केलं आहे,
Nov 6, 2024, 07:24 PM IST
IPL Auction: महालिलावाची तारीख आणि ठिकाण जाहीर, जाणून घ्या तपशील
IPL Latest Updates: BCCI ने IPL 2025 च्या लिलावाची तारीख आणि ठिकाण निश्चित केले आहे. या लिलावात १५७४ खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे.
Nov 6, 2024, 07:19 AM ISTIPL Retention: पाच वेळा ट्रॉफी जिंकून देणाऱ्या MI संघाने टॉप 3 मध्येही घेतलं नाही; रोहितने सोडलं मौन, 'जे खेळाडू...'
Rohit Sharma on MI Retention List: आगामी आयपीएलसाठी (IPL) संघांनी आपली रिटेंशन यादी जाहीर केली आहे. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) पाच खेळाडूंना रिटेन केलं असून यादीत रोहित शर्मा (Rohit Sharma) चौथ्या स्थानावर आहे.
Nov 1, 2024, 05:52 PM IST
IPL 2025 च्या मेगा लिलावापूर्वी रिटेन्शमध्ये कोणता खेळाडू ठरला सगळ्यात महागडा?
IPL 2025 च्या मेगा लिलावापूर्वी रिटेन्शमध्ये कोणता खेळाडू ठरला सगळ्यात महागडा?
Nov 1, 2024, 01:21 PM ISTरिटेन्शननंतर IPL संघांच्या पर्समध्ये किती पैसे शिल्लक? कोणाकडे सर्वात जास्त रक्कम?
गुरुवारी सर्व संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची नाव जाहीर केली असून आता मेगा ऑक्शनमध्ये नव्या खेळाडूंना घेण्यासाठी प्रत्येक संघाकडे किती रक्कम शिल्लक आहे हे पाहूयात.
Nov 1, 2024, 01:10 PM IST