ipl 2023

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सला 'या' खेळाडूचा रामराम! 9 वर्षात 4 वेळा टीमला बनवलं चॅम्पियन

Mumbai Indians : 9 वर्षांच्या कारकिर्दीनंतर एका अनुभवी खेळाडूने मुंबई इंडियन्स संघाला रामराम ठोकलं आहे. या दिग्गज खेळामुळे मुंबई इंडियन्सला 4 वेळा आयपीएल चॅम्पियनचा बहुमान मिळाला होता.

Oct 18, 2023, 04:20 PM IST

'कोहलीच्या कट्टर शत्रू'ची 2 वर्षांनंतर ODI मध्ये एन्ट्री! World Cup स्पर्धेत 11 ऑक्टोबरला दोघे भिडणार

World Cup 2023 Virat Kholi Enemy Selected In Team: भारतामध्ये 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरपर्यंत एकदिवसीय क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार असून यासाठीच वेगवगेळ्या देशांनी संघांची घोषणा केली आहे.

Sep 15, 2023, 01:00 PM IST

धोनी अन् ट्रम्प एकत्र... फोटो होतोय व्हायरल

वेगवेगळ्या जगातील दोन प्रमुख व्यक्तींच्या अनपेक्षित भेटीत, माजी भारतीय क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गोल्फच्या मैत्रीपूर्ण फेरीसाठी एकत्र आले. अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांच्या निमंत्रणावरून ही भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Sep 8, 2023, 12:48 PM IST

Insta Stories मधून विराटला डिवचणाऱ्याला डच्चू! आशिया चषक स्पर्धेच्या संघात स्थान नाही

Asia Cup 2023 Team Squad Announce: यंदाच्या वर्षी पार पडलेल्या इंडियन प्रमिअर लिगच्या स्पर्धेदरम्यान या खेळाडूने अनेकदा सोशल मीडियावरुन विराट कोहलीला ट्रोल केलं होतं.

Aug 28, 2023, 08:17 AM IST

MS Dhoni: धोनीला पाहून तिच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेना, विमानातील हवाईसुंदरीचा 'तो' Video व्हायरल!

MS Dhoni Viral Video: सध्या सोशल मीडियावर महेंद्रसिंह धोनीचा एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. एका हवाईसुंदरीनं असं काही केलं की, व्हिडिओ पाहून तुम्हालाही तुमचाही दिवस आनंदात जाईल. 

Jul 30, 2023, 06:16 PM IST

Rajinikanth On Kavya Maran: 'मला काव्याचा दु:खी चेहरा पाहवत नाही', SRH च्या मालकीणीवर सुपरस्टार रजनीकांत स्पष्टच बोलले!

Superstar Rajinikanth News:  काव्या मारनला (Kavya Maran) आयपीएल सामन्यांदरम्यान टीव्हीवर इतकं उदास पाहणं मला आवडत नाही, असं रजनीकांत (Rajinikanth) म्हणाले आहेत.

Jul 29, 2023, 05:04 PM IST

अर्जुन तेंडुलकरनंतर आता मलिंगाचा लेक IPL डेब्यूच्या तयारीत, बापासारखा घातक यॉकर स्पेशलिस्ट; पाहा Video

Lasith Malinga Son Viral Video: मुंबई इंडियन्सच्या इन्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. शेअर करण्यात आलेला या व्हिडीओमध्ये मलिंगाचा मुलगा (Duvin Malinga) नेट्समध्ये बॉलिंग करताना दिसतोय. 

Jul 22, 2023, 03:59 PM IST

MS Dhoni: धोनीने दिला 'तो' गुरूमंत्र अन् रिंकूचं झालं टीम इंडियामध्ये सिलेक्शन!

Rinku Singh On MS Dhoni: कोलकाता नाईट रायडर्ससाठी अफलातून कामगिरी करणाऱ्या रिंकू सिंह याची अखेर टीम इंडियामध्ये निवड झाली आहे.  आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या संघात रिंकू सिंहचा समावेश करण्यात आला आहे.

Jul 16, 2023, 08:03 PM IST

Yuzvendra Chahal: 'मला खुप राग आला, RCB साठी 8 वर्ष खेळलो पण...', चहलने स्पष्टपणे जाहीर केली नाराजी!

Yuzvendra Chahal on RCB exit: सर्वात वाईट गोष्ट म्हणजे आरसीबीचा एक कॉलही नाही, त्यांनी मला काहीही सांगितलं नाही, असं म्हणत युझीने नाराजी व्यक्त केली आहे.

Jul 16, 2023, 04:47 PM IST

Team India: ...म्हणून मला नेहमी भीती वाटते; 'या' कारणामुळे Kapil Dev यांनी व्यक्त केली चिंता

Kapil Dev on Hardik Pandya:  सर्व खेळाडू तंदुरुस्त असतील तर भारतासारखा पक्का संघ नाही, असा विश्वास देखील कपिल देव यांनीव व्यक्त केला आहे.

Jun 29, 2023, 05:49 PM IST

Tushar Deshpande: धोनीच्या चेल्यानं गुपचुप उरकला साखरपुडा; शेवटी क्रशच केली!

धोनीच्या चेला आणि चेन्नई सुपर किंग्जचा स्टार गोलंदाज तुषार देशपांडे आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नभा गद्दमवार (Nabha Gaddamwar) ही त्यांची शाळेपासून क्रश होती आणि आता ती तुषारची लाईफ पार्टनर बनली आहे.

Jun 13, 2023, 11:21 AM IST

Gautam Gambhir: '...तर मरेपर्यंत साथ देईन', विराट कोहली सोबतच्या वादावर गौतम गंभीर स्पष्टच बोलला!

Gautam Gambhir On Virat Kohli: गौतम गंभीरने विराट कोहली आणि धोनीच्या (MS Dhoni) त्याच्यासोबत असलेल्या कथित वादावर भाष्य केलं आहे. नवीन-उल-हक (Naveen-ul-Haq) त्याच्या जागी योग्य होता. म्हणूनच मी त्याला पाठिंबा दिला, असं गंभीर म्हणतो.

Jun 12, 2023, 05:55 PM IST

WTC Final : 'देश मोठा की आयपीएल...' दिग्गज खेळाडूचा बीसीसीआयला सवाल

WTC Final 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India vs Australia) सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (Wordl Test Championship) टीम इंडियाने (Team India) निराशाजनक कामगिरी केली आहे. या संपूर्ण सामन्यावर ऑस्ट्रेलियाने निर्विवाद वर्चस्व गाजवलंय. भारतीय खेळाडूंच्या खराब कामगिरीला आयपीएल (IPL) जबाबदार असल्याच आरोप आता केला जातोय. 

Jun 10, 2023, 10:17 PM IST

WTC Final पूर्वी शुभमन गिल रोमँटिक डेटवर, 'ती' मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण? Video तुफान Viral

Shubman Gill: टीम इंडियाचा स्टार युवा फलंदाज शुभमन गिल याचा एक रोमँटिक व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Jun 6, 2023, 06:51 PM IST

अर्जुन तेंडुलकरनंतर आता विरेंद्र सेहवागचा लेक IPL डेब्यूच्या तयारीत, बापासारखा तगडा बॅटर; पाहा Video

Virender Sehwag Son Viral Video: इंटरनेटवर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये विरेंद्र सेहवागचा (Aaryavir Sehwag) मुलगा आर्यवीर सेहवाग त्याच्या वडिलांप्रमाणे फलंदाजी करत आहे. आर्यवीर सेहवागही वडिलांप्रमाणे क्रिकेट खेळायला शिकला आहे.

Jun 5, 2023, 05:30 PM IST