ipl 2023 news

IPL 2024 : राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, 10 कोटींचा गोलंदाज स्पर्धेतून बाहेर

IPL 2024, Rajasthan Royals : आयपीएलचा सतरावा हंगाम येत्या 22 मार्चपासून सुरु होतोय. त्याधीच राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. राजस्थानचा स्टार वेगवान गोलंदाज सतराव्या हंगामातून बाहेर पडलाय.

Mar 12, 2024, 03:37 PM IST

CSK vs GT: बॉटिंग सारखीच शुभमन गिलची तगडी कमाई, तुम्ही फक्त शुन्य मोजा!

Shubman Gill Net Worth: शुबमनचं नशिब चमकलं ते 2022 मध्ये. नव्याने आलेला संघ गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) पोराचं टॅलेंट पाहिलं आणि 8 कोटीची भलीमोठी रक्कम मोजून आपलंस करून घेतलं.

 

May 30, 2023, 08:26 PM IST

आयपीएल 2023 चे 'हे' पाच क्षण; कोणीही विसरू शकणार नाही..

IPL 2023 'या' पाच घटनांमुळे नेहमी लक्षात राहिल; पाहा खास क्षण!

May 28, 2023, 10:53 PM IST

CSK vs GT Final: आयपीलमध्ये शुभमन गिल रचणार इतिहास? आज मोडणार कोहलीचा 'विराट' विक्रम!

IPL 2023 GT vs CSK Final:  गिलने आतापर्यंत 851 धावा केल्या असून एका हंगामात सर्वाधिक धावांचा विक्रम विराट कोहली (Virat Kohli) याच्या नावावर आहे. विराट कोहलीने 2016 च्या हंगामात 973 धावा केल्या होत्या. त्यामुळे अंतिम सामन्यात 123 धावांची खेळी केल्यास गिल हा विक्रम आपल्या नावे करू शकेल. 

May 28, 2023, 05:01 PM IST

ना शुभमन ना मधवाल; हरभजन सिंह म्हणतो, 'हा' IPL 2023 चा सर्वात प्रभावी खेळाडू!

IPL 2023 Most Impressive Player: टीम इंडियाच्या महत्त्वाच्या दौऱ्यांसाठी या युवा खेळाडूंची वर्णी लागणार का? असा सवाल विचारला जात असताना आता हरभजन सिंह (Harbhajan Singh) याने मोठं वक्तव्य केलंय.

May 25, 2023, 04:31 PM IST

CSK vs GT: 'तू निर्लज्ज आहेस...', ऋतुराज गायकवाड वर बोलताना 'या' खेळाडूची जीभ घसरली? पहा व्हिडिओ..

CSK vs GT Highlights: सामन्यातील पुरस्कार सोहळ्यावरून दीपक चहर (Deepak Chahar) आणि ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांच्यात हमरीतुमरी झाल्याचं दिसून आलंय. त्याचा व्हिडिओ सीएसकेने (CSK) शेअर केला आहे.

May 24, 2023, 06:24 PM IST

Nidhhi Tapadia: 'इशारों इशारों मे', पृथ्वी शॉच्या क्यूट Rumoured गर्लफ्रेंडनं भर मैदानात त्याच्यासाठी...

PBKS vs DC IPL 2023: यामध्ये पृथ्वी शॉसुद्धा मागे नाही. बरं, त्याच्यासाठी हे आयपीएल जरा जास्त खास आहे. कारण पाठिंबा देण्यासाठी एका खास व्यक्तीनं सामन्यांना हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. 

 

May 18, 2023, 12:42 PM IST

लखनऊच्या संघाकडून 12 खेळाडू मैदानात? IPL 2023 मुंबईसोबत रडीचा डाव

IPL 2023 : आता संघाला पुढे जाण्यासाठी दुसऱ्या संघांच्या आकडेवारीवर लक्ष ठेवावं लागणार. हे तर, 'कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे...' असंच काहीसं झालं आहे. का? पाहा ही बातमी...

 

May 17, 2023, 07:36 AM IST

IPL 2023 Points Table: आज मिळणार Playoffs साठी पात्र ठरणार पहिला संघ? CSK ला KKR ने पराभूत केल्याने चुरस वाढली

IPL 2023 Points Table: इंडियन प्रमिअर लिगच्या 2023 च्या पर्वातील 62 व्या सामन्यामध्ये प्ले ऑफसाठी पात्र ठरणार पहिला संघ निश्चित होऊ शकतो. एकीकडे कालच दिल्लीचा संघ या शर्यतीमधून बाहेर पडलेला असतानाच आज पुढील फेरीत जाणारा पाहिला संघ कोण हे निश्चित होईल असं समजलं जात आहे.

May 15, 2023, 10:48 AM IST

AI नं साकारला Team India च्या खेळाडुंचा Female Look, ओळखलं का या सौंदर्यवतींना?

थोडक्यात सध्या त्यांच्या आयपीएल कारकिर्दीचीच चर्चा सुरु आहे. याच चर्चांमध्ये आता या खेळाडूंचे AI generated Photos सुद्धा व्हायरल झाले आहेत. पण, यावेळी त्यांची स्त्रीरुपं काळजाचा ठोका चुकवत आहेत. 

May 9, 2023, 12:39 PM IST

उलटी पँट घालून मैदानात का उतरला होता? खुद्द रिद्धिमान साहानेच केला खुलासा!

Wriddhiman Saha: वृद्धीमान साहा लखनऊविरूद्धच्या सामन्यात उलटी पँट घालून मैदानात उतरला होता. अखेर त्याने असं का केलं, याचा खुलासा केला आहे.

May 8, 2023, 06:52 PM IST

IPL 2023 : गब्बर विरुद्ध राणा आज भिडणार, प्लेऑफमध्ये कोणता संघ पोहोचणार?

KKR vs PBKS, IPL 2023: आयपीएलमध्ये आजच्या सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे. आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे. 

May 8, 2023, 11:06 AM IST

Shubman Gill: 'मी शुबमनच्या जागी असतो तर...', Virender Sehwag लाख मोलाचं बोलला, म्हणतो...

Virender Sehwag On Shubman Gill: शुभमनने (Shubman Gill) 94 धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या या खेळीवर वीरेंद्र सेहवागच्या (Virender Sehwag) वक्तव्याचा परिणाम होता, अशी चर्चा आता सुरू झालीये. नेमकं सेहवाग काय म्हणाला होता? 

May 7, 2023, 08:05 PM IST

Viral Video: गावातल्या प्रीमियर लीगमधील 'Cheer Girl' कधी पाहिलीये का?

Trending Video : क्रिकेट म्हटलं तर सामन्यातील थरार आणि Cheer Girl असं जणू काही समीकरण...छोटे छोटे शॉट स्कर्ट घालून दिसल्या एकदम सुंदर...पण तु्म्ही कधी गावातल्या प्रीमियर लीगमधील 'Cheer Girl' पाहिली आहेत का?

May 6, 2023, 02:16 PM IST

IPL 2023 मधील DC vs RCB सामना रद्द? स्पर्धेतील निराशानक Update समोर

IPL2023 चं यंदाचं पर्व सुरु झाल्या क्षणापासूनच बहुविध कारणांनी चर्चेचा विषय ठरत आहे. पण, क्रिकेटप्रेमींसाठी हे क्षणही परवणीचेच ठरत आहेत. बऱ्याच खेळाडूंची नवी रुपं या स्पर्धेच्या निमित्तानं समोर येत असून, आता त्यातच एक नवी माहिती काहीशी निशारा करत आहे. 

 

May 6, 2023, 12:05 PM IST