शुभमन गिल रचणार इतिहास?

कोहलीचा 'विराट' विक्रम मोडणार का?

बस नाम ही काफी है

शुभमन गिल बस नाम ही काफी है... सध्या चेन्नईने धास्ती घेतलीये ती शुभमन गिल या नावाची.

फायनलमध्ये गुजरात

धमाकेदार शतक ठोकलं शिभमन गिलने मुंबई इंडियन्सला मार्गी लावलं. त्यामुळे आता फायनलमध्ये गुजरात आणि चेन्नईचे संघ भिडणार आहेत.

विक्रम खुणावतोय

अविश्वसनीय कामगिरी करत असलेल्या शुभमन गिलला एका आयपीएल हंगामात सर्वाधिक धावांचा विक्रम खुणावतो आहे.

किंग कोहली

गिलने आतापर्यंत 851 धावा केल्या असून एका हंगामात सर्वाधिक धावांचा विक्रम विराट कोहली याच्या नावावर आहे.

विराट कोहली

विराट कोहलीने 2016 च्या हंगामात 973 धावा केल्या होत्या. हा विराट विक्रम कोहलीच्या नावे आहे.

विक्रम मोडणार?

त्यामुळे अंतिम सामन्यात 123 धावांची खेळी केल्यास गिल हा विक्रम आपल्या नावे करू शकेल.

फॉर्म

सध्या तो ज्या फॉर्मध्ये आहे त्यामुळे, तो हा विक्रम मोडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

फलंदाजीची भिस्त

गुजरातच्या फलंदाजीची भिस्त त्याच्यासह कर्णधार हार्दिक पंड्या, डेव्हिड मिलर आणि वृद्धिमान साहा यांच्यावर असेल.

VIEW ALL

Read Next Story