ipl 2019

IPL 2019: बंगळुरुवर आताच 'आऊट' होण्याचं संकट, नेहरा म्हणतो...

यंदाच्या मोसमात बंगळुरु आतापर्यंत ४ मॅच खेळली आहे.

Apr 3, 2019, 06:12 PM IST

IPL 2019: विराटचा करिश्मा हरवला, आयपीएलमधली सगळ्यात खराब कामगिरी

विराटला आयपीएलच्या १२व्या मोसमात बंगळुरुला एकही विजय मिळवून देता आलेला नाही.

Apr 3, 2019, 05:50 PM IST

आयपीएल 2019 | चेन्नई विरुद्ध मुंबई टीममध्ये रंगणार लढत

अंकतालिकेत चेन्नई ६ गुणांसह पहिल्या तर मुंबई २ गुणांसह ७ व्या क्रमांकावर आहे.

Apr 3, 2019, 11:24 AM IST

IPL 2019 VIDEO : खेळाडूसोबत मैदानावरच प्रितीचं भांगडा नृत्य.....

संघाच्या विजयाचा आनंद प्रितीने नृत्य करत व्यक्त केला. 

Apr 2, 2019, 11:20 AM IST

आयपीएल २०१९ : दिल्ली-कोलकातामधला सामना फिक्स? बीसीसीआय म्हणते...

आयपीएलच्या १२व्या मोसमाच्या पहिल्याच आठवड्यात मैदानामध्ये बरेच वाद झाले.

Mar 31, 2019, 06:15 PM IST

IPL 2019: रोमहर्षक मॅचमध्ये मुंबईने बंगळुरूला हरवलं

रोमहर्षक मॅचमध्ये मुंबईने बंगळुरूचा पराभव केला आहे.

Mar 29, 2019, 12:05 AM IST

IPL 2019: मुंबईची मोठी धावसंख्या, बंगळुरूला विजयासाठी १८८ रनची गरज

बंगळुरूविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईने मोठी धावसंख्या उभारली आहे.

Mar 28, 2019, 10:02 PM IST

IPL 2019 : पुजारा नसल्याची कुंबळेला खंत

आयपीएलच्या १२व्या मोसमाला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे.

Mar 28, 2019, 08:21 PM IST

IPL 2019: मुंबईविरुद्ध बंगळुरूनं टॉस जिंकला, पहिले बॉलिंगचा निर्णय

आयपीएलमध्ये मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये बंगळुरूने टॉस जिंकला आहे.

Mar 28, 2019, 07:54 PM IST

IPL 2019: विराट-रोहित भिडणार, दोघांना पहिल्या विजयाची प्रतिक्षा

आयपीएलमध्ये गुरुवारी २८ मार्चला विराट कोहलीची बंगळुरू आणि रोहित शर्माच्या मुंबईमध्ये सामना होणार आहे.

Mar 28, 2019, 05:58 PM IST

IPL 2019 : मुंबईच्या टीममध्ये अल्झारी जोसेफची एन्ट्री

आयपीएलच्या १२व्या मोसमात मुंबईच्या टीममध्ये नव्या खेळाडूची एन्ट्री झाली आहे.

Mar 28, 2019, 02:07 PM IST

VIDEO: अश्विनच नाही या भारतीयानेही केलं होतं मंकडिंग, मैदानात झाला होता राडा

आयपीएलमध्ये राजस्थानचा बॅट्समन जॉस बटलरा पंजाबचा बॉलर आणि कर्णधार आर.अश्विनने मंकडिंग करून आऊट केलं.

Mar 27, 2019, 10:57 PM IST

IPL 2019 : सगळ्यात महागड्या वरुण चक्रवर्तीच्या पहिल्याच ओव्हरमध्ये २५ रन

आयपीएलच्या लिलावामध्ये वरुण चक्रवर्ती हा सगळ्यात महागडा खेळाडू ठरला.

Mar 27, 2019, 08:32 PM IST

मंकडिंग वाद, अश्विनला लेक्चरची गरज नाही- बीसीसीआय

आयपीएलमध्ये राजस्थानविरुद्धच्या मॅचमध्ये पंजाबचा कर्णधार अश्विनने जॉस बटलरला मंकडिंग करून आऊट केलं.

Mar 27, 2019, 04:34 PM IST

IPL 2019 : दुसऱ्या मॅचआधी मुंबईसाठी खुशखबर

 आयपीएलच्या १२व्या मोसमातल्या पहिल्याच मॅचमध्ये मुंबईचा दिल्लीकडून पराभव झाला.

Mar 27, 2019, 04:10 PM IST