ipl 2019

IPL 2019: दोन मॅचमधल्या दोन चुकांमुळे मुंबईचा विजय?

कायरन पोलार्डच्या वादळी खेळीमुळे मुंबईने पंजाबचा ३ विकेटने पराभव केला.

Apr 11, 2019, 04:22 PM IST

IPL 2019: वानखेडेवर पोलार्डचं वादळ, मुंबईचा पंजाबवर रोमहर्षक विजय

कायरन पोलार्डच्या तडाखेबाज खेळीमुळे मुंबईने पंजाबचा ३ विकेटने पराभव केला आहे.

Apr 11, 2019, 12:23 AM IST

IPL 2019: केएल राहुलचं शतक, मुंबईला विजयासाठी १९८ रनचं आव्हान

केएल राहुलच्या शतकाच्या जोरावर पंजाबने मुंबईपुढे मोठ्या धावसंख्येचं आव्हान ठेवलं आहे. 

Apr 10, 2019, 10:01 PM IST

IPL 2019: रोहितशिवाय मुंबई मैदानात, पोलार्डकडे कर्णधारपद

पंजाबविरुद्धची मॅच सुरु होण्याआधीच मुंबईला मोठा धक्का लागला आहे.

Apr 10, 2019, 07:40 PM IST

IPL 2019: पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नई टॉपवर, तरीही धोनी नाराज

आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्वात खेळणारी चेन्नईची टीम शानदार कामगिरी करत आहे.

Apr 10, 2019, 05:55 PM IST

IPL 2019: धोनीने झापल्यावर दीपक चहर सुधारला, नव्या विक्रमाला गवसणी

कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये चेन्नईचा ७ विकेटने विजय झाला.

Apr 10, 2019, 05:30 PM IST

IPL 2019: ...जेव्हा जमिनीवरच झोपले माही-साक्षी!

आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्वात खेळणारी चेन्नईची टीम शानदार कामगिरी करत आहे.

Apr 10, 2019, 05:00 PM IST

IPL 2019: मुंबईसाठी चांगली बातमी, मलिंगाचं पुनरागमन

आयपीएलमध्ये आज मुंबईचा सामना पंजाबशी होणार आहे.

Apr 10, 2019, 04:02 PM IST

IPL 2019 : कोलकात्याच्या 'रसेलमेनिया'वर चेन्नईचा ब्रेक

कोलकात्याने ठेवलेल्या १०९ रनचा पाठलाग करताना चेन्नईचीही दमछाक झाली.

Apr 9, 2019, 11:40 PM IST

आयपीएलचे पैसे न मिळाल्याने मिचेल स्टार्ककडून खटला दाखल

आयपीएलचे पैसे न मिळाल्यामुळे दिग्गज क्रिकेटपटू कोर्टात

Apr 9, 2019, 10:24 PM IST

IPL 2019 VIDEO : 'कौन इतने छक्के मारता है....?' धोनीने जागवल्या 'त्या' खेळाडूच्या आठवणी

त्याच्या वादळी फलंदाजीविषयी धोनी काय म्हणतोय ऐकलं का? 

Apr 9, 2019, 06:40 PM IST

VIDEO: अश्विनच्या दहशतीने वॉर्नर घाबरला

दुधाने पोळल्यानंतर माणूस ताकही फुंकून पितो, असं म्हणतात.

Apr 9, 2019, 05:49 PM IST

IPL 2019: पंजाबच्या विजयामुळे मुंबईचं नुकसान

आयपीएलचा १२वा मोसम आता मध्याच्या जवळ आला आहे.

Apr 9, 2019, 05:04 PM IST

बंगळुरुच्या सलग 6 व्या पराभवानंतर नाना पाटेकरांचा व्हिडिओ व्हायरल

पराभवामुळे बंगळुरु टीमला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. 

 

Apr 9, 2019, 05:03 PM IST

आयपीएल 2019 : सिक्सर किंग ख्रिस गेलचा भांगडा डान्स

याआधी गेलने पंजाब टीमची मालकीण अभिनेत्री प्रीती झिंटा सोबत भांगडा केला होता. 

 

Apr 9, 2019, 01:28 PM IST