ipl 2017 auction

आयपीएलमध्ये या खेळाडूंवर लागली बोली...

आयपीएलच्या १०व्या मोसमासाठी आज क्रिकेटपटूंच्या लिलावाची प्रक्रिया पार पडली. या लिलावात अनेक क्रिकेटपटूंना भलीमोठी रक्कम मिळाली तर काहींवर बोलीच लागली नाही. इंग्लंडचा क्रिकेटपटू बेन स्टोक्सला सर्वाधिक बोली लागली. पुणे संघाने स्टोक्सला तब्बल १४.५ कोटी रुपयांची बोली लागली. 

Feb 20, 2017, 12:23 PM IST