आयपीएलमध्ये या खेळाडूंवर लागली बोली...

आयपीएलच्या १०व्या मोसमासाठी आज क्रिकेटपटूंच्या लिलावाची प्रक्रिया पार पडली. या लिलावात अनेक क्रिकेटपटूंना भलीमोठी रक्कम मिळाली तर काहींवर बोलीच लागली नाही. इंग्लंडचा क्रिकेटपटू बेन स्टोक्सला सर्वाधिक बोली लागली. पुणे संघाने स्टोक्सला तब्बल १४.५ कोटी रुपयांची बोली लागली. 

Updated: Feb 20, 2017, 12:23 PM IST
आयपीएलमध्ये या खेळाडूंवर लागली बोली... title=

मुंबई : आयपीएलच्या १०व्या मोसमासाठी आज क्रिकेटपटूंच्या लिलावाची प्रक्रिया पार पडली. या लिलावात अनेक क्रिकेटपटूंना भलीमोठी रक्कम मिळाली तर काहींवर बोलीच लागली नाही. इंग्लंडचा क्रिकेटपटू बेन स्टोक्सला सर्वाधिक बोली लागली. पुणे संघाने स्टोक्सला तब्बल १४.५ कोटी रुपयांची बोली लागली. 

टायमल मिल्स (मूळ किंमत५० लाख)- आरसीबी (१२ कोटी)
पॅट कमिन्स (मूळ किंमत २ कोटी)- दिल्ली डेअरडेव्हिल्स (४. ५ कोटी)
मिशेल जॉन्सन (मूळ किंमत २ कोटी)- मुंबई इंडियन्स (२ कोटी)
इयॉन मॉर्गन (मूळ किंमत २ कोटी)- किंग्ज इलेव्हन पंजाब (२ कोटी),
पवन नेगी (मूळ किंमत ३० लाख)- आरसीबी (१ कोटी)
अँजेलो मॅथ्यूज (मूळ किंमत २ कोटी)- दिल्ली डेअरडेव्हिल्स (२ कोटी)
बेन स्टोक्स ( मूळ किंमत २ कोटी)- रायझिंग पुणे सुपरजायंटस (१४.५० कोटी)
कोरे अँडरसन (मूळ किंमत१ कोटी)- दिल्ली डेअरडेव्हिल्स (१ कोटी)
निकोलस पूरन (मूळ किंमत ३० लाख)- मुंबई इंडियन्स (३० लाख)
कैगिसो रबाडा (मूळ किंमत १ कोटी)- दिल्ली डेअरडेव्हिल्स (५ कोटी)
ट्रेंट बोल्ट (मूळ किंमत १.५ कोटी)- केकेआर (५ कोटी)

अनसोल्ड झालेले क्रिकेटपटू

आंद्रे प्लेचर (३० लाख)
जॉन्सन चार्ल्स (३० लाख)
दिनश चांदीमल (५० लाख)
इश सोधी (३० लाख)
ब्रॅड हॉग (५० लाख)
प्रग्यान ओझा (३० लाख)
इम्रान ताहिर (५० लाख)
मार्टिन गप्टिल (मूळ किंमत ५० लाख)
जेसॉन रॉय (५० लाख)
नॅथन कोल्टर-नील (१ कोटी)
केल अबॉट (१.५ कोटी)
इशांत शर्मा (२ कोटी)
लक्षण संदाकन (३० लाख)
सौरभ तिवारी (३० लाख)
इरफान पठाण (५० लाख)
सीन अबॉट (३० लाख)
फैज फैजल (३० लाख)
अॅलेक्स हेल्स (१ कोटी)
रॉस टेलर (५० लाख)
ख्रिस जॉर्डन (५० लाख)
बेन डन्क (३० लाख)
जॉनी बेअरस्टॉ (१.५ कोटी)