'अॅपल'चा हा आहे सर्वात स्वस्त स्वस्त iPad; विद्यार्थ्यांना खास सवलत
आपल्यपैकी अनेकांना आपल्याकडे अॅपलची वस्तू असावी असे वाटते. पण, अॅपलच्या वस्तूंची किंमत पाहून अनेकजन या हौसेला मुरड घालतात. या iPadच्या निमित्ताने तुमची हौसही पुर्ण होऊ शकते.
Mar 28, 2018, 07:48 PM ISTखुशखबर! iPhone 8 लॉन्चमुळे जुन्या आयफोनच्या किंमतीत मोठी कपात
अॅपल कंपनीने त्यांचे तीन नवीन दमदार आयफोन लॉन्च केले आहेत. हे फोन लवकरच भारतात उपलब्ध होतील. कंपनीने एकत्र iPhone X, iPhone 8 आणि iPhone 8 प्लस हे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत.
Sep 13, 2017, 03:26 PM ISTआयफोनच्या किंमतीमध्ये 22 हजारांची कपात
अॅपलनं ग्राहकांसाठी खुशखबर दिली आहे. ऍपलनं काही मोबाईल हँडसेट्सच्या किमती कमी केल्यात.
Sep 16, 2016, 08:57 AM ISTभारतात आयफोन झाला स्वस्त
अॅपलने भारतात आपल्या स्मार्टफोनच्या किंमतींमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी कपात केली असून आयफोन ६ एस आणि आयफोन ६ एस प्लसची किंमत १० नाही, १२ नाही तर तब्बल २२ हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे.
Sep 15, 2016, 04:54 PM ISTकेवळ १० मिनिटांसाठी... 'आयफोन ६ एस' दहा हजारांत!
तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर 'अॅपल'नं तुम्हाला एक खुशखबर दिलीय.
Apr 1, 2016, 04:27 PM ISTअॅपलच्या आयफोन ६एस आणि ६एस प्लसच्या किंमतीत कपात
अॅपलने आपल्या नव्या आयफोन ६एस आणि ६एस प्लसच्या किंमतीत तब्बल १६ टक्क्यांनी कपात केलीय. हे दोन्ही फोन दोन महिन्यांपूर्वीच लाँच करण्यात आले होते.
Dec 21, 2015, 01:35 PM IST'आयफोन 6 एस'साठी स्वत:च्या किडन्या विकण्याचा प्रयत्न
चीनममधील जियांगसूमध्ये आयफोन सिक्स S खरेदी करण्यासाठी दोन जणांनी आपल्या किडन्या विकण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. ऑनलाईन या दोन्ही जणांनी एजन्टना किडनी विकण्यासाठी संपर्क केला होता, हांग आणि वू असं या दोन जणांचं नाव आहे.
Sep 16, 2015, 01:57 PM ISTपाहा काय आहे नव्या आयफोन 6S चा थ्रीडी टच
मोबाईलच्या जगात प्रसिद्ध असलेली कंपनी अॅपलनं मंगळवारी मध्यरात्री आपला नवा स्मार्टफोन 6S आणि 6S प्लस लॉन्च केलाय. अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी हा फोन लॉन्च केला.
Sep 10, 2015, 06:20 PM ISTअॅपलचे स्मार्टफोन आयफोन 6S आणि 6S प्लस लॉन्च
मोबाईलच्या जगात प्रसिद्ध असलेली कंपनी अॅपलनं मंगळवारी मध्यरात्री आपला नवा स्मार्टफोन 6S आणि 6S प्लस लॉन्च केलाय. अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी हा फोन लॉन्च केला. आयफोन ६एस सिल्व्हर, गोल्ड, स्पाइस ग्रे आणि रोज गोल्ड रंगांमध्ये उपलब्ध असेल. आयफोनचं हे नवं मॉडेल आपल्या आधीच्या स्मार्टफोन पेक्षा थोडा पातळ आणि जड आहे. अॅपलचा हा लॉन्चिंग इव्हेंट सॅन फ्रॅन्सिस्कोच्या बिल ग्रॅहम सिविक ऑडिटोरियममध्ये आयोजित करण्यात आला होता.
Sep 10, 2015, 09:07 AM ISTLeaked:11 सप्टेंबरपासून सुरू होणार आयफोन 6s, आयफोन 6s प्लसची प्री-बुकींग
अॅपलटा मोस्ट अवेटेड आयफोन 6s आणि आयफोन 6s प्लसबद्दल एक नवीन बातमी आलीय. कंपनी 11 सप्टेंबरपासून आयफोन 6s, आयफोन 6s प्लस ऑनलाइन लिस्ट करू शकते.
Aug 24, 2015, 06:08 PM IST