पाहा काय आहे नव्या आयफोन 6S चा थ्रीडी टच

मोबाईलच्या जगात प्रसिद्ध असलेली कंपनी अॅपलनं मंगळवारी मध्यरात्री आपला नवा स्मार्टफोन 6S आणि 6S प्लस लॉन्च केलाय. अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी हा फोन लॉन्च केला.

Updated: Sep 10, 2015, 08:53 PM IST

कॅलिफोर्निया : मोबाईलच्या जगात प्रसिद्ध असलेली कंपनी अॅपलनं मंगळवारी मध्यरात्री आपला नवा स्मार्टफोन 6S आणि 6S प्लस लॉन्च केलाय. अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी हा फोन लॉन्च केला.

आयफोन ६एस सिल्व्हर, गोल्ड, स्पाइस ग्रे आणि रोज गोल्ड रंगांमध्ये उपलब्ध असेल. आयफोनचं हे नवं मॉडेल आपल्या आधीच्या स्मार्टफोन पेक्षा थोडा पातळ आणि जड आहे.

अॅपलचा हा लॉन्चिंग इव्हेंट सॅन फ्रॅन्सिस्कोच्या बिल ग्रॅहम सिविक ऑडिटोरियममध्ये आयोजित करण्यात आला होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.