invites

‘गोविंदबागेत जेवायला या!’ शरद पवारांकडून मुख्यमंत्री, दोन्ही उप-मुख्यमंत्र्यांना आमंत्रण

बारामतीत होणा-या नमो महारोजगार मेळावा कार्यक्रमात पवारांचं नाव नाही. मात्र, शरद पवारांकडून मुख्यमंत्री, दोन्ही उप-मुख्यमंत्र्यांना जेवणाचे आमंत्रण देण्यात आले आहे. 

Feb 29, 2024, 05:01 PM IST

Exclusive : Pat Cummins ला जे.जे रुग्णालयाच्या कॅन्टिनमध्ये जेवायला बोलावणारे 'ते' डॉक्टर कोण?

मुंबईतील सरकारी वैद्यकीय रूग्णालयातील एका डॉक्टरांनी कमिन्सला थेट रूग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं.

May 7, 2022, 12:37 PM IST

L&T Recruitment : महिलांना देणार नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

महाराष्ट्रातील ब्रेक घेतलेल्या महिलांसाठी मोठी बातमी 

Nov 11, 2021, 06:40 AM IST

VIDEO : खासदाराने सगळ्यांसमोर ओढले महिला आमदाराचे गाल

भाजपला टीकेची मिळाली आयती संधी 

Mar 10, 2021, 10:05 AM IST

पाकिस्तानमध्येही विराटची धूम, चाहत्याकडून निमंत्रण

भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपल्या अप्रतिम खेळाने आणि फॉर्मने जगभरातल्या अनेक क्रिकेट चाहत्यांच्या मनात घर केलं आहे.

Oct 10, 2019, 08:48 PM IST

मोदींच्या शपथविधीत 'बिम्सटेक' देशांचा सहभाग ठरणार महत्त्वाचा

मोदींच्या शपथविधीची ‘शेजारी देश प्रथम’ ही संकल्पना असणार आहे

May 30, 2019, 10:33 AM IST

पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिन समारंभाचं निमंत्रण भारताने धुडकावलं

या समारंभाला भारताकडून प्रतिनिधी पाठवण्यात येणार नाही आहे.

Mar 22, 2019, 08:29 AM IST

कपिलचे अजय देवगला निमंत्रण, अजयचे धक्कादायक उत्तर

कपिलने अजयला कॉल करुन निमंत्रणही दिले. पण अजयचे उत्तर वेगळेच होते. 

Mar 17, 2018, 07:46 AM IST

मोदींकडून उद्धव ठाकरेंना स्नेहभोजनाचं निमंत्रण

शिवसेना-भाजपमधला तणाव कमी करण्याचे प्रयत्न आता थेट दिल्लीतून होताना दिसत आहेत.

Mar 25, 2017, 11:07 AM IST

पाकिस्तान इस्लामी प्रजासत्ताकचे राष्ट्रपती बनले ‘मनमोहन सिंग’

पाकिस्तानच्या एका बहूचर्चित आर्थिक संस्थेकडून नकळत एक चूक झाली... पुढच्या आठवड्यात होणाऱ्या आपल्या वार्षिक दीक्षांत समारोहाच्या अध्यक्षतेसाठी पाकिस्तानी इस्लामी प्रजासत्ताकचे राष्ट्रपती ‘मनमोहन सिंग’ यांना आमंत्रण देण्यात आलं. आणि मग काय, एकच ‘गहजब’ उडाला.

Oct 25, 2014, 04:03 PM IST

मंगळावर पाठवा तुमचं नाव...

मंगळावर आणि आपलं नाव? तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे हे?? पण... खरोखरच हे शक्य आहे... नासानं ही संधी उपलब्ध करून दिलीय. 

Oct 9, 2014, 05:02 PM IST