₹25 लाख पगार तिघांच्या कुटुंबाला अपुरा! गुंतवणूकदाराचा दावा; म्हणे, 'काही उरत नाही'
Rs 25 Lakh Per Year Salary Package: या व्यक्तीने मांडलेला मासिक खर्चा हिशोब पाहून अनेकांनी आपली मतं व्यक्ती केली आहेत. यावरुन आता दोन गट पडल्याचं दिसत आहे.
Aug 13, 2024, 03:52 PM ISTVideo | उद्योजक, गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे निधन
rakesh zunzunwala died at age of 62
Aug 14, 2022, 10:50 AM ISTLICचा शेअर 872 रुपयांनी बाजारात दाखल, गुंतवणूकदारांची मोठी निराशा
LIC IPO Upset Investor
May 17, 2022, 12:30 PM ISTMultibagger Returns:टाटा ग्रुप शेअरने फक्त 11 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, एका वर्षात 978 टक्के परतावा
टाटा समूहाची कंपनी टाटा टेलिसर्व्हिसेस लिमिटेड (TTML) चे शेअर्स तेजी दर्शवत आहेत. मागील 11 दिवसात हा स्टॉक 93.40 रुपयांवरून 152 रुपये (TTML) वर आला आहे.
Mar 25, 2022, 04:20 PM ISTVedant Fashions IPO : गुंतवणूकदार मालामाल; वेदान्त फॅशनची बाजारात 8% तेजीसह दमदार एन्ट्री
Vedant Fashions IPO : वेदान्त फॅशनच्या शेअरची आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये दमदार एन्ट्री झाली. शेअरने आपल्या इश्युप्राइजपेक्षा 8 टक्क्यांच्या तेजीने उसळी घेतली. हा शेअर बाजारात 935 रुपयांवर लिस्ट झाला आहे.
Feb 16, 2022, 11:25 AM ISTअर्थसंकल्पाचा शेअर बाजारावर परिणाम, दिग्गज गुंतवणूकदारांची 'या' सेक्टरवर नजर
Budget 2022 Share market अर्थसंकल्पात सरकारने पायाभूत विकास, इलेक्ट्रिक वाहन यांसारख्या क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. याशिवाय मोठ्या प्रमाणावर घरे बांधणे, नळ-पाणी योजना आदींसाठीही मोठी तरतूद करण्यात आली आहे. अनेक क्षेत्रातील कंपन्यांना याचा फायदा होणार आहे. हे असे काही शेअर्स आहेत,
Feb 2, 2022, 11:59 AM ISTShare Market | बाजारात सलग तिसऱ्या दिवशी मोठी घसरण; गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले
Share market news in marathi | जगभरातील शेअर बाजारांमध्ये झालेल्या घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारांवरही दिसून येत आहे.
Jan 20, 2022, 02:32 PM ISTSBI चा शेअर देणार छप्परफाड कमाई; मिळू शकतो 30 टक्क्यांपर्यंत परतावा सविस्तर वाचा
शेअर बाजारात उतार-चढ होत असते. दुसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर अनेक शेअर्समध्ये तज्ज्ञांनी गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे.
Nov 8, 2021, 03:07 PM ISTGold मध्ये गुंतवणूकीची सुवर्णसंधी; पुढच्या दिवाळीपर्यंत प्रतितोळे 5 हजारांचा होईल फायदा
या दिवाळीत सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
Oct 31, 2021, 11:11 AM ISTकोट्यावधींच्या नफ्यानंतरही आरके दमानींचा या शेअर्सवर विश्वास कायम; एका वर्षात 80 % पर्यंत दिले रिटर्न्स
Radhakishan Damani portfolio and holding: सप्टेंबरच्या तिमाहीमध्ये आलेल्या आकडेवारीनुसार दिग्गज गुंतवणूकदार आर के दमानी यांनी या बड्या शेअर्समध्ये आपली हिस्सेदारी कायम ठेवली आहे.
PM मोदी यांनी दिग्गज गुंतवणूकदार झुनझुनवाला यांना म्हटलं, 'वन ऍंड ओन्ली'; ट्वीटची सोशलमीडियावर चर्चा
शेअर मार्केटमधील दिग्गज भारतीय गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली
Oct 6, 2021, 04:05 PM ISTसेंसेक्सला 60 हजारी मुकुट; राकेश झुनझुनवाला म्हणतात 'आणखी वाढणार बाजार'
शुक्रवारी शेअर बाजारात ऐतिहासिक उच्चांकी पाहायला मिळाली. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा इंडेक्स सेंसेक्सने 60 हजारी अंकाचा पल्ला गाठला. मार्केटचे बिगबुल म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांनी बाजारात अजुनही तेजीची शक्यता वर्तवली आहे.
Sep 25, 2021, 11:16 AM ISTGOLD Price संदर्भात मोठी बातमी : सोन्याचा आजचा दर, गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी
कोरोना, लॉकडाऊनचा सोन्याच्या दरावर परिणाम
Jul 26, 2021, 12:24 PM ISTमोदी पुन्हा सत्तेत, गुंतवणुकदारांना १५ मिनिटांत ३ लाख करोडोंचा फायदा
एकूण मार्केट कॅपिटल वाढून १ करोड ५३ लाख करोड रुपयांवर दाखल झालंय
May 23, 2019, 01:53 PM ISTकर्जाच्या ओझ्यामुळे एअर इंडियाचे विमान जागेवरच
एअर इंडियावर साधारण ५० हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. आणि या कर्जाच्या बोजामुळेच कुणी या सरकारी कंपनीला हात लावायला तयार नसल्याचं आता पुढे येतंय.
Jun 2, 2018, 09:23 AM IST