मुंबई : इक्विटी मार्केटमध्ये लार्ज कॅप असा सेगमेंट आहे. जो मिडकॅप आणि स्मॉल कॅपपेक्षा तुलनेने जास्त सुरक्षित मानला जातो. लार्ज कॅपमध्ये देशातील टॉपच्या कंपन्या सहभागी आहेत. या कंपन्यांचा बेस मोठा आहे. ( Best Largecap Mutual Funds)
लार्जकॅप म्युच्युअल फंड अशाच कंपन्यांच्या शेअरमध्ये पैसे गुंतवतात.
इक्विटी सेगमेंटमध्ये लार्जकॅप गुंतवणूकीसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. जर तुम्हाला थेट शेअर्समध्ये पैसे गुंतवायचे नसतील तर, आम्ही 5 बेस्ट स्किम तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत. वाचा
Mirae Asset Large Cap Fund
10 वर्षात परतावा 18.5 टक्के
10 वर्षात 1 लाखाच्या गुंतवणूकीचे सध्याचे मुल्यांकन : 5.44 लाख रुपये
किमान गुंतवणूक 5000 रुपये
किमान SIP 1000 रुपये
Axis Bluechip Fund
10 वर्षात परतावा 17.5 टक्के
10 वर्षात 1 लाखाच्या गुंतवणूकीचे सध्याचे मुल्यांकन : 4.98 लाख रुपये
किमान गुंतवणूक 5000 रुपये
किमान SIP 1000 रुपये
SBI Bluechip Fund
10 वर्षात परतावा 17.5 टक्के
10 वर्षात 1 लाखाच्या गुंतवणूकीचे सध्याचे मुल्यांकन :4.96 लाख रुपये
किमान गुंतवणूक 5000 रुपये
किमान SIP 500 रुपये
ABSL Focused Equity Fund
10 वर्षात परतावा 16.62 टक्के
10 वर्षात 1 लाखाच्या गुंतवणूकीचे सध्याचे मुल्यांकन : 4.65 लाख रुपये
किमान गुंतवणूक 5000 रुपये
किमान SIP 1000 रुपये
Nippon India Large Cap Fund
10 वर्षात परतावा 16.60 टक्के
10 वर्षात 1 लाखाच्या गुंतवणूकीचे सध्याचे मुल्यांकन : 4.65 लाख रुपये
किमान गुंतवणूक 100 रुपये
किमान SIP 100 रुपये
stock markets these largecap mutual fund scheme have given upto more than 5 times return in 10 years have you invest