Risk Free Investment | शेअर मार्केटचा नाद सोडा; या बेस्ट पाच स्किम्समध्ये पैसा लावा!
अनेक गुंतवणूकदार रिस्क फ्री इन्वेस्टमेंटच्या पर्यायाच्या शोधात आहेत. शेअर मार्केटमध्ये रिस्क घेण्याची इच्छा नसेल तर काही सरकारी आणि गैरसरकारी स्कीम्स आहेत.
Jun 30, 2021, 07:03 PM ISTम्युच्युअल फंडाच्या या 5 जुन्या योजनेत गुंतवणूक करणे फायद्याचे, गुंतवणूकदारांना रिटर्नमधून बक्कळ पैसा
Mutual Fund Oldest Schemes: म्युच्युअल फंडांविषयी बोलायचे झाले तर काही जुन्या योजनांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. म्युच्युअल फंड मार्केटच्या 5 सर्वात जुन्या स्कीमविषयी जाणून घ्या .....
Jun 30, 2021, 07:47 AM ISTGold Investment | सोन्याची चाल येत्या दिवसात कशी असेल? स्वस्त होणार की महाग? जाणून घ्या
दीर्घ काळाचा विचार केला तर, सोन्याच्या गुंतवणूकीत सकारात्मकता असल्याचे दिसून येत आहे. चांदीत देखील आता खरेदी वाढत आहे.
Jun 27, 2021, 04:49 PM ISTपैसा दुप्पट करायचाय का ? Post Office च्या योजनेत करा गुंतवणूक, सुरक्षा आणि परताव्याची सरकारी गॅरंटी
पोस्ट ऑफिसची एक उत्तम स्किम आहे ज्याचा अवधी 124 महिने म्हणजेच 10 वर्ष 4 महिने इतका आहे.
Jun 26, 2021, 03:54 PM ISTया शेअरने एका वर्षात दिले 290 टक्के रिटर्न, 5 लाखांचे झाले 19 लाख रुपये
Share: शेअर बाजारामध्ये असे बरेच समभाग आहेत, ज्यांनी गेल्या 12 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना 290 टक्के परतावा दिला आहे.
Jun 22, 2021, 06:25 PM ISTदरमहा होईल 5000 रुपयांची बचत; करात सूट देखील मिळेल, आजपासून या योजनेत करा गुंतवणूक
आतापर्यंत लाखो आणि कोट्यवधी लोक केंद्राच्या या योजनेत सहभागी झाले आहेत. या योजनेत तुम्ही सहभागी झालात तर आपले भविष्य केवळ सुरक्षितच होणार नाही तर आपण निवृत्तीवेतनासाठीही पात्र व्हाल.
Jun 7, 2021, 07:34 AM ISTराकेश झुनझुनवाला यांनी दिला '3F'चा फार्मुला; या सेक्टरमध्ये तेजीचे दिले संकेत
गुंतवणूकीच्या बाबतीत सिक्रेट मंत्र राकेश यांनी सांगितला आहे. जो नेहमी नफ्याकडे घेऊन जातो.
May 28, 2021, 07:14 PM ISTGold Rate Today | सोन्याच्या भावात दमदार उसळी; अजूनही गुंतवणूकीची संधी सोडू नका
गुंतवणूकीसाठी म्हणा किंवा दागिन्यांच्यांच्या खरेदीसाठी सोन्याला विशेष पसंती असतेच.
May 26, 2021, 01:49 PM ISTPPF आणि NPS मध्ये कोणती योजना दीर्घ गुंतवणूकीसाठी उत्तम? 3 हजार रुपये दरमहा गुंतवा 44 लाख मिळवा
पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF) आणि नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) हे दीर्घ गुंतवणूकीसाठी योजना आहेत.
May 21, 2021, 07:38 PM ISTआर्थिक नियोजन करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवा! आयुष्यात कधीच पैसा कमी पडणार नाही
कोरोनाने आपल्याला वित्ताचे व्यवस्थापन काटेकोर असावे असा धडा या सगळ्यांतून दिला आहे
Apr 18, 2021, 03:40 PM ISTPPF खात्यांमध्ये फक्त 1000 दरमहा गुंतवा; तब्बल 26 लाखापेक्षा जास्त रक्कम मिळवा
PPF मध्ये 1000 रुपये जरी महिन्याला गुंतवले तरी लाखो रुपयांची रक्कम जमा होऊ शकते. 1000 रुपयांच्या छोट्या गुंतवणुकीतून तुम्ही 26 लाख एवढी रक्कम जमा करू शकता.
Apr 12, 2021, 02:49 PM IST100 रुपयांपेक्षा कमी गुंतवणुकीवर 14 लाखांचा रिटर्न, Post Office ची योजना समजून घ्या !
मनीबॅकसोबतच विमा संरक्षण देखील मिळेल
Apr 8, 2021, 05:43 PM ISTIPO launch | गुंतवणूकीतून मार्चमध्ये बंपर कमाईची संधी
मार्चमध्ये साधारण दहा IPO बाजारात येणार आहेत. या IPO मधून गुंतवणूकदारांना बंपर कमाईची संधी आहे.
Mar 5, 2021, 08:55 AM ISTएलआयसी पॉलिसी धारकांसाठी सर्वात मोठी बातमी
पॉलिसीबद्दल माहिती हवी असल्यास एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
Dec 29, 2020, 08:20 AM ISTदिवाळीपर्यंत सोन्याची किंमत गाठणार 'इतकी' उंची; गुंतवणूक करण्यापूर्वी हे नक्की वाचा
नेमकं सोनं खरेदी करावं तरी कधी?
Sep 6, 2020, 01:36 PM IST