investment

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक न करता या ५ प्रकारे करा मोठी कमाई

अनेक लोक स्टॉक मार्केटमधील वेगवेगळ्या रिस्कमुळे यात पैसे गुंतवण्यासाठी घाबरतात. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि ट्रेड करण्यासाठी तुमच्याकडे तसे स्किल्स असणे गरजेचे आहे.

Sep 13, 2017, 06:27 PM IST

पैशांची बचत करायची आहे? मग फोनमध्ये डाऊनलोड करा हे Apps

आपल्यापैकी अनेकांची तक्रार असते की, सेव्हिंग होत नाही. आज आम्ही तुम्हाला अशी काही माहिती सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला सेव्हिंग करण्यास मदत होईल.

Sep 8, 2017, 10:17 PM IST

मुंबईत पोस्टाच्या गुंतवणुकीत महालूट; हजारो गुंतवणूकदारांची ८० कोटींची फसवणूक

माहीम पोलिसांनी रमेश भट आणि त्याच्या कुटुंबियांना हजारो गुंतवणूकदारांना सुमारे ८० कोटी रुपयांना फसवल्याप्रकरणी अटक केलीय. सर्वात भरवशाची गुंतवणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोस्ट खात्यात पैसे गुंतवून ही फसवणूक करण्यात आलेय.

Aug 24, 2017, 08:35 PM IST

रोज ७५ रुपये गुंतवून २० वर्षात मिळवा ३३ लाख रुपये

 भारतीय शेअर बाजारात १० वर्षापेक्षा जास्त काळाच्या गुंतवणुकीवर इतर कोणत्याही  मालमत्ता गुंतवणुकीच्या तुलनेत जास्त रिटर्न्स मिळत आहेत.

Aug 8, 2017, 10:34 AM IST

...तर सरकार एअर इंडियामधून अंग काढून घेणार

चांगला गुंतवणूकदार मिळाल्यास सरकारनं एअर इंडियातून पूर्णपणे अंग काढून घ्यावे या मताशी सरकार अनुकूल असल्याचं अरूण जेटलींनी म्हटलंय. 

May 28, 2017, 12:01 PM IST

मोठा खुलासा : झाकीर नाईकचे रिअल इस्टेटमध्ये 100 कोटी

विवादात सापडलेला इस्लाम प्रचारक झाकीर नाईकची एनजीओ इस्लामिक रिसर्च फाउंडेशन (आयआरएफ) वर भारत सरकार फास आवळतांना दिसत आहे. एनआयएने म्हटलं आहे की, झाकीर नाईकच्या 78 बँक खात्यांवर एनआयएची नजर आहे.

Jan 19, 2017, 05:22 PM IST

सोन्यातील गुंतवणूक वाढली

५०० आणि १००० च्या नोटा मध्यरात्रीनंतर बंद झाल्यानं अनेक ग्राहकांनी सोन्यामध्ये गुंतवणूक केली. त्यासाठी ज्वेलर्सच्या दुकानात मोठी गर्दी उसळली होती. 

Nov 9, 2016, 07:53 AM IST

गृहप्रकल्प गुंतवणूकदारंचा पालघरमध्ये मोर्चा

गृहप्रकल्प गुंतवणूकदारंचा पालघरमध्ये मोर्चा

Mar 20, 2016, 02:20 PM IST