investigation

जळगावमधील प्रसिद्ध ज्वेलर्सवर आयकर विभागाची धाड; चौकशीत सापडले लाखो किलो सोनं

जळगावमधील प्रसिद्ध ज्वेलर्सवर आयकर विभागाने धाड टाकली आहे.  चौकशीत लाखो किलो सोनं सापडले आहे. 

Apr 21, 2024, 06:13 PM IST

छगन भुजबळ यांच्या बंगल्याची ड्रोनच्या साह्याने रेखी केल्याचा संशय; पोलिसांकडून तपास सुरु

छगन भुजबळ यांच्या फार्महीऊसची ड्रोनच्या साह्याने रेखी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.  पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे. तसेच भुजबळ यांच्या फार्मची  सुरक्षा व्यवस्था देखील वाढवली आहे. 

Apr 6, 2024, 09:10 PM IST

...तर शरद मोहोळचा जीव वाचला असता; दोन वकिलांच्या चौकशीत धक्कादायक खुलासा

शरद मोहोळच्या खुनात मदत न केल्याने मुन्ना पोळेकर याने एकावर गोळ्या झाडल्या होत्या. तपासात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. 

Jan 12, 2024, 09:36 PM IST

गेम खेळणाऱ्या 16 वर्षीय तरुणीवर 'ऑनलाइन गँगरेप'; संपूर्ण देश हादरला, गृहमंत्रीही चिंतेत

Gang Raped In Virtual World: ही मुलगी व्हीआर वापरुन मेटा या फेसबुकच्या मालकीच्या मेटाव्हर्स या माध्यमावर हा संपूर्ण धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Jan 3, 2024, 05:06 PM IST

चीन भारतीयांना खाऊ घालतोय विषारी लसूण! तुमच्या घरात 'चिनी लसूण' तर नाही ना?

Chinese Garlic Risk: चीन हा लसणाची निर्यात करणारा सर्वात मोठा देश आहे. मात्र चीनमधील या लसणासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली असून थेट अमेरिकेत यामुळे खळबळ माजली आहे.

Dec 9, 2023, 09:12 AM IST

मावशी आणि भाचीचं अपहरण करुन तब्बल एक महिने सामूहिक बलात्कार, रुममध्ये पोहोचल्यानंतर पोलीसही हादरले

Crime News: राजस्थानमध्ये (Rajasthan) मावशी आणि भाचीचं अपहरण (Kidnap) करुन त्यांच्यावर सामूहिक बलात्कार (Gangrape) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित कुटुंबाने स्थानिक पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर आरोपी फरार आहे. बंगळुरुतून (Bangalore) दोन्ही पीडितांची सुटका करण्यात आली आहे. 

 

Aug 5, 2023, 06:49 PM IST

किरीट सोमय्या यांचे कथित वादग्रस्त व्हिडीओ प्रकरण; मुंबई पोलिसांकडून तपास सुरु

कथित वादग्रस्त व्हिडिओ क्लिपची सत्यता तपासा. किरीट सोमय्या यांनी गृहमंत्री, आयुक्तांना पत्र लिहून मागणी केली होती. तर, व्हिडिओप्रकरणी विरोधक आक्रमक झाले होते.  

Jul 18, 2023, 10:58 PM IST
 Nitin Gadkari threatened only because he is angry with RSS Information about accused Jayesh Pujari in investigation PT2M37S

RSSवर राग असल्यामुळेच नितीन गडकरींना धमकी..आरोपी जयेश पुजारीची चौकशीत माहिती

Nitin Gadkari threatened only because he is angry with RSS
Information about accused Jayesh Pujari in investigation

May 26, 2023, 09:00 PM IST

खळबळजनक! तारीख सांगत सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी

Salman Khan Death Threat: सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सलमान खान आनंदात असताना त्याला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. 

Apr 11, 2023, 11:01 AM IST

Exclusive : ऑपरेशन खेळणी घोटाळा! महिला बाल विकासात कोट्यवधींचा भ्रष्टाचार?

महिला आणि बाल विकास खात्यात घोटाळ्यांची मालिका संपायला तयार नाही.  सरकारी बाबूंनी अंगणवाडीतल्या मुलांसाठी असलेल्या खेळण्यांच्या कंत्राटात कोट्यवधींचा डल्ला मारलाय. कागदी घोडे नाचवूच तब्बल 53 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झी 24 तासच्या इन्व्हेस्टीगेशनमधून उघड झालाय..

Mar 23, 2023, 06:54 PM IST