Google Pay वर मिळणार 2 लाखांपर्यंत कर्ज, कसं ते जाणून घ्या...
Google Pay Loan : तुम्ही जर गुगल पे वापर असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही ऑनलाईन व्यवहार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा....
May 16, 2023, 04:49 PM ISTHome Loan चा EMI संपल्यानंतर या 5 बाबी लक्षात ठेवा, नाहीतर याल अडचणीत
वर्षानुवर्षे मासिक ईएमआय भरून कर्जाची परतफेड करतो. परंतु गृहकर्जाचा ईएमआय संपल्यानंतर सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
Sep 22, 2022, 04:00 PM ISTअॅपच्या माध्यमातून Loan घेत असाल तर डोक्याला होईल ताप, खंडणीची नवी मोड्स ऑपरेंडी
Instant Loan Apps: सध्या डिजिटलचा जमाना आहे. आजकाल झटपट कर्ज (Loan) देण्यासाठी काही अॅप आमिष दाखवतात. अनेक जण बँकेची कटकट नको आणि डोक्याला ताप नको म्हणून अॅपच्या माध्यमातून कर्ज उचलत असतात. मात्र, असे कर्ज (Instant Loan) उचलणे आता तापदायक ठरत असल्याचे पुढे आले आहे.
Aug 10, 2022, 08:34 AM IST५ लाखांपर्यंतच कर्ज हवयं? मोबाईलमध्ये डाऊनलोड करा 'हे' अॅप
केवळ मोबाईल अॅपच्या माध्यमातून तुम्हाला आता अवघ्या काही मिनिटांतच कर्ज मिळू शकतं. स्टार्टअप कंपनी मनीटॅपने मोबाईल अॅपच्या माध्यमातून पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याची सुविधा सुरु केली आहे.
Oct 12, 2017, 02:57 PM ISTफेसबूक अकाऊंट आहे तर १० मिनिटात १ लाखाचं लोन
जर तुमचं फेसबूक अकाउंट आहे आणि तुम्हाला लोन आहे तर तुम्हाला बँकेच्या पायऱ्या घासाव्या नाही लागणार. तुम्हाला घरी बसल्या १० मिनिटात एक लाख रुपयांचं लोन मिळेल.
Aug 4, 2016, 03:28 PM IST