inspiration

अयशस्वी लोकांना असतात 'या' सवयी, तुम्हाला तर नाहीत ना?

Unsuccessful People Bad Habits: अनेकांच्या आयुष्यात काहीच लक्ष्य नसते. त्यामुळे ते गोंधळलेले असतात. आपण कोणतं काम ठिक करु शकत नाही असे समजून काही लोक जबाबदारीपासून दूर पळत असतात.  काही लोकं आपल्या कामाचे आधी प्लानिंग करत नाहीत. त्यामुळे त्यांची काम नियोजनबद्द होत नाहीत. काही लोकांमध्ये शिकण्याची इच्छा नसते. त्यामुळे ते इतरांहून मागे राहतात. जे लोक शारीरिक, मानसिक आरोग्याकडे लक्ष देत नाहीत, ते नेहमी मागे राहतात.

May 15, 2024, 03:14 PM IST

'विरुष्का' नाव नाही ब्रँड आहे ब्रँड! विराट कोहली-अनुष्का शर्माची एकूण संपत्ती माहिती आहे का?

Virat Kohli Anushka Sharma's net worth : विराट आणि अनुष्काची एकूण संपत्ती किती तुम्हाला माहितीये का? आकडा वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Feb 21, 2024, 12:39 PM IST

ओव्हरथिंक करण्यापासून स्वतःला कसं सांभाळाल? 'या' सोप्या ट्रिक्स फॉलो करा

जास्त विचार करणे किंवा मनावर ताण दिल्याने मानसिक आणि भावनात्मक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते त्यामुळं ओव्हरथिकिंग कसे थांबवाल? हे पाहूयात. 

Dec 3, 2023, 05:57 PM IST

नाद करा पण आजींचा कुठं? वयाच्या 68 व्या वर्षी घेतली Gym ची मेंबरशीप; Video पाहाच

Viral Video : सध्या सोशल मीडियावर एका आजीबाईचा व्हिडीओ नेटकऱ्यांना थक्क करतोय. हा व्हिडीओ त्या प्रत्येक तरुणांसाठी आहे, जे कष्टाला घाबरतात. आजीची कमाल पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही. 

Aug 2, 2023, 12:59 PM IST

Supriya Sule: 'दादूस' अजितदादांच्या बंडानंतर सुप्रिया सुळेंनी एका शब्दात संपवला विषय; पाहा Video

Supriya Sule On Ajit pawar revolt: अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे (Supriya Sule) शांत असल्याचं दिसत होतं. अशातच आता सर्व प्रकरण थंड होत असताना सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत आपली भूमिका मांडली.

Jul 2, 2023, 08:25 PM IST

या माकडाची स्वारी पाहिली का? चक्क या भल्या मोठ्या प्राण्यावर बसून केली...

तो व्हिडिओ तुम्हाला ही खूप हसवेल याची खात्री आहे आम्हाला. 

Oct 11, 2022, 05:15 PM IST

गूगल न करता तुम्ही सांगू शकता का 'या' 50 लाख रुपयांसाठी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर?

तो प्रश्न 50 लाखांचा होता आणि जो सोडवण्यासाठी श्रुती यांनी कुठलीच लाईफलाईन वापरली नाही.

Aug 11, 2022, 06:43 PM IST

रॉयल आयुष्य जगत असलेला अर्जुन कपूर असं काय म्हणाला, ज्यामुळे उंचावल्या अनेकांच्या भुवया...

अर्जून कपूरने एका मुलाखतीदरम्यान एक गौप्यस्फोट केला आहे. 

Aug 7, 2022, 09:48 AM IST

त्या सहा जणांशी ती एकटी लढली आणि ठरली सर्वांसाठी प्रेरणा... पाहा व्हिडीओ

इंटरनेटवर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक धाडसी मुलगी तिला त्रास देणार्‍या आणि धमक्या देणार्‍या 6 मुलांना मारहाण करताना दिसत आहे.

Jun 15, 2022, 07:42 PM IST

Leaders : कधी गाडी धुवायचा, PF च्या पैशातून सुरु केला व्यवसाय आज नशीब उजळलं

 यशस्वी होण्यासाठी खूप परिश्रम आणि दृढनिश्चय आवश्यक आहे आणि अशीच कथा आहे.

Nov 11, 2021, 09:53 PM IST

सचिन तेंडुलकर झाला भावूक, 'हे पाहून मला प्रेरणा मिळाली'

 सचिन तेंडुलकर क्रिकेट विश्वातील 'बाप' माणूस. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भावूक झाला. 

Jan 2, 2020, 06:31 PM IST

...म्हणून अनन्या पांडे आलियाला मानते आपला आदर्श

'...तिचा प्रवास प्रेरणादायी आहे'

Jul 20, 2019, 02:04 PM IST

'जिंदगी गुलजार है' फेम पाकिस्तानी अभिनेत्रीशी आलियाचं असंही कनेक्शन

खुद्द आलियानेच दिली याविषयीची माहिती 

Apr 8, 2019, 08:34 PM IST

तूच माझं बलस्थान, कॅन्सरग्रस्त पत्नीसाठी आयुषमानची भावनिक पोस्ट

ताहिरा माझ्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा.

Jan 30, 2019, 01:16 PM IST

हिवाळ्यात व्यायामाचा कंटाळा येतोय? असा करा दूर...

व्यायाम करण्याचा अ्नेक जण कंटाळा का करतात? आणि हा कंटाळा कसा टाळता येईल?

Dec 7, 2018, 09:05 AM IST