inspect

पाळण्यापासून पाण्यापर्यंत अन् नोकरीपासून घरांपर्यंत... इरशाळवाडीवासियांना CM भेटले तेव्हा काय काय घडलं? पाहा Photos

CM Eknath Shinde Irshalwadi Landslide Shelter Camp Visit: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वातंत्र्यदिनाच्या संध्येला इरशाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी उभारलेल्या तत्पुरत्या निवारा सोयीची पहाणी केली. यावेळीस मुख्यमंत्र्यांनी स्वत: या ठिकाणी सर्व सुविधा व्यवस्थित उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत की नाही याची तपासणी केली. तसेच त्यांनी इरशालवाडीमधील विस्थापित नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. अगदी रोजगारापासून ते नवीन घरांपर्यंतची सविस्तर माहिती स्वत: मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनाग्रस्तांना दिली. पाहूयात या भेटीदरम्यानचे फोटो...

Aug 16, 2023, 08:43 AM IST
 Mumbai Commisioner inspect Drainage Cleaning Work PT1M1S

Video : यंदाच्या पावसाळ्यात मुंबई तुंबणार नाही?

Mumbai Commisioner inspect Drainage Cleaning Work

Apr 15, 2022, 08:45 AM IST
 Nandurbar Cm Uddhav Thackeray reached at Mlogi to inspect Corona Vaccination Center PT3M25S

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोलगी रुग्णालयात दाखल

Nandurbar Cm Uddhav Thackeray reached at Mlogi to inspect Corona Vaccination Center

Mar 19, 2021, 08:45 PM IST
Central Team Visit Marathwada To Inspect The Farmer Loss Due To Uncertain Rain Update PT1M59S

औरंगाबाद | अवकाळीच्या नुकसान पाहणीसाठी केंद्रीय पथक आज राज्यात

औरंगाबाद | अवकाळीच्या नुकसान पाहणीसाठी केंद्रीय पथक आज राज्यात

Dec 21, 2020, 09:10 AM IST
Mumbai Kanagana Ranaut Come Tomorrow Cops Inspect House And Area PT2M3S

मुंबई | कंगनाच्या घरी मुंबई पोलिसांचा आढावा

मुंबई | कंगनाच्या घरी मुंबई पोलिसांचा आढावा

Sep 8, 2020, 03:15 PM IST
Karnataka Minister On A Visit To Kolhapur To Inspect Flood Situation PT1M14S

कोल्हापूर | कर्नाटकचे मंत्री कोल्हापूरच्या दौऱ्यावर

कोल्हापूर | कर्नाटकचे मंत्री कोल्हापूरच्या दौऱ्यावर

Aug 8, 2020, 07:05 PM IST

निसर्ग चक्रीवादळ : नुकसानाच्या पाहणीसाठी केंद्रीय पथकाचा बुधवारी रत्नागिरी दौरा

निसर्ग चक्रीवादळाचा रत्नागिरी जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे.

Jun 13, 2020, 06:43 PM IST

'एका फोनवर पालिका कर्मचारी घरी येऊन तपासणी करणार'

मुंबई महानगर पालिकेने देखील महत्वाचे पाऊल उचलले आहे. 

Mar 25, 2020, 12:31 PM IST
 Mumbai State Govt Inspect All Gym PT1M7S

मुंबई | राज्यातील सर्व जीमची तपासणी होणार

मुंबई | राज्यातील सर्व जीमची तपासणी होणार

Mar 4, 2020, 08:50 PM IST