छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना अक्षम्य चुका; धक्कादायक माहिती उघड
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रात उद्रेक पसरला होता. सर्वस्तरातून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. मात्र आता चौकशी समितीनं याप्रकरणी 16 पानी अहवाल सादर केलाय. या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना अक्षम्य चुका झाल्याचं या अहवालातून समोर आलेलं आहे.
Sep 26, 2024, 11:16 PM IST'त्या असत्या तर हा प्रकार घडला नसता' बदलापूर प्रकरणात दीपक केसरकर यांचं मोठं विधान... अहवाल समोर
Badlapur Case : बदलापूर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शिक्षण विभागाने एक समिती स्थापन केली होती. या समितीचा अहवाल आला आहे. याबाबतची माहिती राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.
Aug 26, 2024, 03:59 PM ISTVideo | Anil Deshmukh | अनिल देशमुख यांचा चौकशी अहवाल लीक, iPhone 12 Proच्या बदल्यात CBI अधिका-याकडून अहवाल लीक-सूत्र
ANIL DESHMUKH INQUIRY REPORT LEAK
Sep 3, 2021, 11:00 PM ISTघाटकोपर इमारत दुर्घटनेचा चौकशी अहवाल आयुक्तांकडे सादर
घाटकोपर इमारत दुर्घटनेचा चौकशी अहवाल आयुक्त अजोय मेहतांना सादर करण्यात आला आहे. यामध्ये सुनिल शितपचाच बेजबाबदरापणा कारणीभूत ठरवण्यात आला आहे. पिलर तोडल्यामुळेच बिल्डींग पडली. तसंच एन वॉर्डमधील कार्यकारी अभियंता आणि सहायक अभियंता यांच्यावरही कर्तव्यात कसूर केल्याचं म्हटलं आबे. या अहवालात एन वॉर्डच्या स्थानिक वैद्यकीय अधिका-यांवरही ठपका ठेवण्यात आला आहे. अतिरिक्त पालिका आयुक्त विजय सिंघल, उपायुक्त विनोद चिठोरे आणि उपायुक्त चंद्रशेखर चौरे यांच्या चौकशी समितीने हा अहवाल तयार केला आहे.
Aug 23, 2017, 03:52 PM ISTकृष्णा खोरे चौकशी अहवाल ‘गायब’
कृष्णा खोरे विकास महामंडळातील हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा पर्दाफाश करणारा चौकशी अहवालच गायब झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आलाय.
Sep 24, 2013, 12:17 PM IST