injury

दुखापतीमुळे अश्विन पुढील दोन सामन्यांतून बाहेर

चेन्नई : कोलकाता नाईटरायडर्स विरूद्धच्या सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करतांना रविचंद्रन अश्विनच्या बोटाला दुखापत झाली होती. ही दुखापत त्याच्या उजव्या हाताच्या बोटाला लागल्याने तो पुढील दोन सामन्यात खेळू शकणार नाही. 
 

Apr 29, 2015, 08:07 PM IST

दुखापतीमुळे शमी IPLमधून बाहेर, दिल्लीला झटका

भारताचा स्टार फास्ट बॉलर मोहम्मद शमी गुडघ्याच्या दुखापतीमुळे आयपीएल टुर्नामेंटमधून बाहेर झाला आहे. वर्ल्ड कपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारा शमी आयपीएलमध्ये 'दिल्ली डेअरडेविल्स' टीमकड़ून खेळतो. 

Apr 16, 2015, 05:46 PM IST

'वर्ल्डकप'मध्ये पाकिस्तानला झटका

पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद इरफान दुखापतीमुळे 'वर्ल्डकप २०१५' मधून बाहेर पडला आहे. खुप खडतर प्रवासानंतर क्वार्टर फायनलमध्ये पोहचलेल्या पाकिस्तानला हा मोठा धक्का बसला आहे.

Mar 17, 2015, 06:13 PM IST

'कॉमेडी नाईटस्'ची दादी जखमी

छोट्या पडद्यावर प्रत्येक शनिवारी आणि रविवारी दिसणारा कॉमेडी शो 'कॉमेडी नाईटस् विथ कपिल'मध्ये 'दादी'ची भूमिका निभावणारा कलाकार अली असगर सेटवर जखमी झालाय. 

Dec 5, 2014, 06:00 PM IST

लता मंगेशकर, बिग बीचा काँग्रेसकडून अपमान - मोदी

नरेंद्र मोदी विरूद्ध राहुल-प्रियांका गांधी यांच्यात सध्या `ऊँच-नीच`च्या राजकारणाचा खेळ रंगलाय. राजकारणाच्या या आखाड्यात आता चक्क गानसम्राज्ञी `भारतरत्न` लता मंगेशकर आणि बॉलिवूडचा महानायक `बिग बी` अमिताभ बच्चन यांना देखील ओढण्यात आलंय.

May 9, 2014, 09:46 PM IST

मायकल शूमाकरची प्रकृती गंभीर

फॉर्म्युला- वन वर्ल्ड चॅम्पियन ड्रायव्हर मायकल शूमाकरची प्रकृती खूपच गंभीर झाल्याचं समजतंय. उपचारादरम्यान गंभीर चूक झाल्याचं फॉर्म्युला-वनचे माजी डॉक्टर यांनी सांगितलंय.

Mar 27, 2014, 05:17 PM IST

<B> चिमुरड्यांच्या डोळ्यासमोर फुटला सुतळी बॉम्ब! </b>

दिवाळी हा दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो. पण, याच दिवाळीत फटाक्यांमुळे दोन चिमुकल्यांचं आयुष्य कायमचं अंधारमय केलंय.

Nov 6, 2013, 04:38 PM IST

दहीहंडीच्या जल्लोषात मुंबईतले १६७ गोविंदा जखमी

दहीहंडीच्या जल्लोषात चार वाजेपर्यंत मुंबईतले १६७ गोविंदा जखमी झाले आहेत. जखमींवर पालिकेच्या विविध हॉ़स्पिटल्समध्ये उपचार सुरू आहेत.

Aug 29, 2013, 06:27 PM IST

धोनी टीमइंडियातून बाहेर

वेस्टइंडीजमध्ये सुरु असलेल्या तिरंगी एकदिवसीय मालिकेतून भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी संघात असणार नाही. त्याची जागा आता विराट कोहली घेईल. तोच भारतीय कर्णधाराची जबाबदारी संभाळणार आहे.

Jul 2, 2013, 11:39 AM IST

सचिनचा बोट काळानिळा, खेळणे अनिश्चित!

आयपीएलच्या पहिल्‍या मॅचमध्ये बोटाच्या दुखापतीने जायबंदी झालेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची जखम अजूनही बरी झालेली नाही. आज विशाखापट्टणम येथे होणाऱ्या डेक्‍कन चार्जर्स विरूद्धच्‍या सामन्‍यात सचिनच्‍या खेळण्‍याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

Apr 9, 2012, 03:42 PM IST