injury

मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये कोहली कमबॅक करणार

आयपीएलच्या दहाव्या मोसमातल्या सुरवातीच्या काही मॅचना विराट कोहलीला मुकावं लागलं आहे.

Apr 11, 2017, 05:30 PM IST

'तरच ऑस्ट्रेलिय़ाविरुद्धची चौथी टेस्ट खेळेन'

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि शेवटच्या टेस्ट मॅचला उद्यापासून सुरुवात होत आहे.

Mar 24, 2017, 12:00 PM IST

आयपीएल सुरू होण्याआधीच पुण्याच्या टीमला धक्का

आयपीएलचा दहावा मोसम सुरु होण्याआधीच पुण्याच्या टीमला धक्का बसला आहे.

Mar 14, 2017, 07:54 PM IST

कोलकात्याला पोहोचताच शिखर धवन थेट रुग्णालयात

इंग्लंडविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने जिंकत भारताने मालिकेत विजयी आघाडी घेतलीये. तिसऱ्या वनडेसाठी भारतीय संघ शुक्रवारी कोलकातामध्ये दाखल झाला मात्र तेथे दाखल होताच भारताचा सलामीचा फलंदाज शिखर धवनला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Jan 21, 2017, 08:36 AM IST

टीम इंडियाला मुंबई टेस्टपूर्वी जोरदार धक्का

 मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर होणाऱ्या चौथ्या टेस्ट सामन्यात भारतासमोर अडचणी वाढत आहे. वृद्धीमान साहाला झालेल्या दुखापतीतून तो पूर्णपणे बरा झालेला नसताना मोहम्मद शमीही दुखापतग्रस्त झाल्याचे बातमी विराट कोहलीला ११ खेळाडू निवडण्यात अडचण निर्माण होऊ शकते. 

Dec 7, 2016, 04:57 PM IST

दुखापतीमुळे तीन महिने रोहित मैदानाबाहेर राहण्याची शक्यता

भारताचा फलंदाज रोहित शर्माच्या फॅन्ससाठी वाईट बातमी आहे. पुढील 10 ते 12 आठवड्यासाठी रोहित क्रिकेटच्या मैदानावर दिसणार नाहीये.

Nov 5, 2016, 12:01 PM IST

डोक्याला बॉल लागल्यानं प्रग्यान ओझा जखमी

भारताचा स्पिनर प्रग्यान ओझा दुलीप ट्रॉफीची मॅच खेळताना जखमी झाला आहे.

Sep 8, 2016, 04:31 PM IST

विनेष फोगटची कुस्तीमध्ये दुर्घटना, ऑलिम्पिकमधून बाहेर

 भारताची विरंगणा विनेष फोगट हिचा महिला कुस्ती स्पर्धेत झालेल्या अपघातात गुडघ्याला जबरदस्त दुखापत झाल्यामुळे ऑलिम्पिकमधील प्रवास संपला. 

Aug 17, 2016, 09:02 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाचं काय ?

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाचं काय ?

May 30, 2016, 10:22 PM IST

म्हणून पोलार्ड आजच्या मॅचमध्ये नाही

यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा फॉर्म म्हणावा तसा चांगला नाही. त्यातच हैदराबादविरुद्धच्या मोठ्या मॅचआधी मुंबईचा स्टार खेळाडू पोलार्ड ही मॅच खेळत नाहीये.

Apr 18, 2016, 08:38 PM IST

लसिथ मलिंगा आयपीएलमधून आऊट

श्रीलंकेचा फास्ट बॉलर लसिथ मलिंगा दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएलला मुकणार आहे. 

Apr 17, 2016, 05:55 PM IST

कमबॅकसाठी युवराजचे शर्थीचे प्रयत्न

टी 20 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचवेळी युवराज सिंगच्या पायाला दुखापत झाली.

Apr 14, 2016, 06:29 PM IST

सीरिज हारलेल्या ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का. कॅप्टन फिंच झाला जखमी

भारताविरुद्धची टी-20 सीरिज ऑस्ट्रेलियानं गमावली आहे. पण त्यांच्या अडचणी काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत.

Jan 29, 2016, 09:29 PM IST

दुखापतीमुळे अश्विन पुढील दोन सामन्यांतून बाहेर

चेन्नई : कोलकाता नाईटरायडर्स विरूद्धच्या सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करतांना रविचंद्रन अश्विनच्या बोटाला दुखापत झाली होती. ही दुखापत त्याच्या उजव्या हाताच्या बोटाला लागल्याने तो पुढील दोन सामन्यात खेळू शकणार नाही. 
 

Apr 29, 2015, 08:07 PM IST

दुखापतीमुळे शमी IPLमधून बाहेर, दिल्लीला झटका

भारताचा स्टार फास्ट बॉलर मोहम्मद शमी गुडघ्याच्या दुखापतीमुळे आयपीएल टुर्नामेंटमधून बाहेर झाला आहे. वर्ल्ड कपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारा शमी आयपीएलमध्ये 'दिल्ली डेअरडेविल्स' टीमकड़ून खेळतो. 

Apr 16, 2015, 05:46 PM IST