information

Deadline For Submission Of Vacancy Information Has Been Missed PT1M12S

Video | Employment | रिक्त पदांची माहितीच उपलब्ध नाही !

Deadline For Submission Of Vacancy Information Has Been Missed

Sep 30, 2021, 08:15 PM IST

तुम्ही IRCTC कडून तिकिटे बुक करत असाल, तर ही बातमी नक्की वाचा! रेल्वेकडून मोठी माहिती

जर तुम्ही देखील IRCTCमधून तुमच्या रेल्वेचे तिकिटे बुक करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे.

Sep 24, 2021, 02:08 PM IST

बँक खात्याच्या KYC मध्ये तुम्ही 'ही' चूक तर केली नाही ना? RBIकडून महत्वाची माहिती

कोणतीही बँक किंवा संस्था त्यांच्या ग्राहकांना त्यांच्या आर्थिक व्यवहारांसाठी जाणून घेऊ इच्छितात.

Sep 14, 2021, 03:30 PM IST

अनिल परब ED कार्यालयात हजर राहणार की नाही? वकिलांनी दिली ही माहिती

परिवहन मंत्री अनिल परब यांना अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) नोटीस बजावली आहे.

Aug 31, 2021, 08:39 AM IST

Kabul Airport Blast : काबूल धमाक्यावर तालिबानचं वक्तव्य, ISIS वर हल्ल्याचा संशय

गुरूवारी संध्याकाळी झाले दोन धमाके 

 

Aug 27, 2021, 08:15 AM IST

सावधान! 'या' प्रकारच्या वेबसाईटवरुन Hack होऊ शकतो तुमचा बँक अकाउंट

कोविड -19 साथीच्या प्रारंभापासून, 5 हजाराहून अधिक महामारी संबंधित फिशिंग वेबसाइट्स उदयास आल्या आहेत.

Aug 17, 2021, 01:39 PM IST
 Rajesh Tope gave Information On Delta Corona Virus PT2M11S

VIDEO : राज्यात डेल्टा प्लस रूगणांची संख्या 66

Rajesh Tope gave Information On Delta Corona Virus

Aug 14, 2021, 02:55 PM IST

एकनाथ खडसे पुन्हा ED च्या रडारवर; कन्या रोहिनी अध्यक्ष असलेल्या सहकारी बँकेने दिलेल्या कर्जांची मागवली माहिती

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिनी खडसे-खेवलकर या अध्यक्ष असलेल्या जळगाव जिल्हा सहकारी बँकेला अंमलबजावणी संचलनालया (ED) कडून पत्र पाठवण्यात आले आहे. 

Aug 12, 2021, 07:47 AM IST

गर्भधारणा टाळायची असेल तर शारीरिक संबधांसाठी सुरक्षित काळ आणि पद्धती कोणत्या? वाचा सविस्तर माहिती

जर तुम्ही तुमच्या मासिक पाळीच्या चक्राला व्यवस्थित कॅल्कुलेट केलं. तर तुम्हाला सेक्ससाठी सुरक्षित काळाचा अंदाज येईल

Aug 7, 2021, 04:29 PM IST

तुमच्या आधार कार्डचा चुकीचा वापर तर होत नाहीये ना? UIDAI देणार संपूर्ण माहिती; या टीप्स फॉलो करा

 आधार कार्ड हे एक महत्वाचे डॉक्युमेंट आहे. यामध्ये तुमची संवेदनशील माहिती असते. तुमच्या आधार कार्डचा (Aadhaar Card News) चुकीचा वापर होत असल्याची तुम्हाला शंका असल्यास ऑथेन्टिकेशन हिस्ट्री चेक करून माहिती घेता येते.

Jul 21, 2021, 08:26 AM IST

Whatsapp वरील Delete मॅसेज पाहाण्यासाठी ही Trick नक्की वापरा

या छोट्या युक्तीने तुम्ही हटवलेले मॅसेज, ऑडीओ आणि व्हिडीओ कसे पाहू शकता, हे सांगणार आहोत.

Jul 15, 2021, 04:16 PM IST

टूथपेस्टवर असलेल्या या छोट्या चौकोनाचा अर्थ काय? हे चिन्ह का असते?

 ते का असते? याचा उपयोग काय? तर आज आम्ही तुम्हाला याची माहिती देणार आहोत.

Jul 5, 2021, 08:53 PM IST

Jio ची शानदार ऑफर, पैसे न देता 5 वेळा रिचार्ज करु शकता! जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

असे ग्राहक आता त्यांचा दैनंदिन डेटा संपल्यानंतर या रीचार्जचा वापर करु शकतील.

Jul 4, 2021, 08:45 PM IST