information

EV India | नवीन हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जिंवर इतक्या किमीपर्यंत राईड

इलेक्ट्रिक वाहन सेगमेंट कंपनी EV India ने आपली नवीन हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर सोल लाँच केली आहे.

Dec 15, 2021, 03:34 PM IST

Kashi Vishwanath Dham Corridor | काशी विश्वनाथ मंदिराशी संबंधित ही रंजक माहिती जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांच्या संसदीय मतदारसंघ वाराणसीमध्ये श्री काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन करत आहेत.

Dec 13, 2021, 02:50 PM IST

दुर्घटनेतून बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती समोर

ग्रुप कॅप्टन वरुण सिंगचे आई-वडील भोपाळमध्ये राहतात.

Dec 10, 2021, 05:55 PM IST

अपघातग्रस्त हेलिकॉप्टरबाबत धक्कादायक माहिती

ज्या हेलिकॉप्टरला काल तामिळनाडूत कोन्नरमध्ये अपघात झाला, त्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड नव्हता, 

Dec 9, 2021, 09:17 PM IST

Indian Railway: तात्काळ बुकिंगसाठी वापरा ही ट्रीक, कन्फर्फ मिळेल तिकीट

तिकीट बुक करताना, प्रवाशाचा तपशील टाकण्यासाठी जास्तीत जास्त वेळ लागतो.

Dec 9, 2021, 12:54 PM IST

'या' लोकांना रेल्वेच्या भाड्यात मिळते सवलत; विद्यार्थी, तरुण आणि शेतकरी यांचाही यादीत समावेश

रेल्वेकडून अनेक वर्गातील लोकांना भाड्यात सवलत दिली जाते. 

Dec 7, 2021, 07:13 PM IST

LPG Cylinder | स्वयंपाक घरातील गॅस सिलिंडरचे वजन होणार कमी; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

घरगुती एलपीजी सिलिंडर म्हणजेच 14.2 किलो वजनाच्या एलपीजी सिलिंडरची वाहतूक करताना महिलांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्याचे वजन कमी करण्यासाठी सरकार विविध पर्यायांवर विचार करत आहे.

Dec 7, 2021, 03:28 PM IST
Mumbai Azad Maidan ST Bus Employee On Strike Said MSRTC Giving False Information PT3M13S

VIDEO : विलिनीकरणाशिवाय माघार नाहीच, 105 डेपो सुरू झालेले नाहीत

VIDEO : विलिनीकरणाशिवाय माघार नाहीच, 105 डेपो सुरू झालेले नाहीत

Dec 7, 2021, 11:05 AM IST

'जवाद' चक्रीवादळामुळे रेल्वेच्या 95 गाड्या रद्द, पाहा यादी

रेल्वेच्या गाज्या 3 आणि 4 डिसेंबरसाठी बंद करण्यात आल्या आहेत.

Dec 2, 2021, 02:49 PM IST
Jalna RajeshTope gave Information about School Opening from 1st December PT4M2S

VIDEO : शाळा ठरल्याप्रमाणे 1 डिसेंबरपासून सुरू होणार - टोपे

VIDEO : शाळा ठरल्याप्रमाणे 1 डिसेंबरपासून सुरू होणार - टोपे

Nov 29, 2021, 09:00 AM IST

WhatsAppवर कागदपत्रे पाठवताना नंबर का येतात? यामुळे तुम्हाला बरेच काही कळू शकते

खरेतर डॉक्युमेंट फाईलवर दिसणारा हा कोड नंबर खूप उपयुक्त आहे.

Oct 29, 2021, 03:55 PM IST
CBI Arrest Five Along With Navy Officer For Leaking Navy Confidential Information PT3M7S

Video | गुप्त माहिती लीक प्रकरणी नेव्हीचा अधिकारी अटकेत

CBI Arrest Five Along With Navy Officer For Leaking Navy Confidential Information

Oct 27, 2021, 04:50 PM IST

WhatsApp युजर्स सावधान! असं केल्यास अचानक बंद होऊ शकते तुमचे अकाउंट

 व्हाट्सऍप आज जगभरातील लोकप्रिय मॅसेजिंग ऍप आहे. मागील काही काळापासून व्हाट्सअपने नवीन अपडेटच्या माध्यमातून अनेक फीचर्स दिले आहेत. 

Oct 9, 2021, 02:40 PM IST

मुंबईतील या भागात 5 आणि 6 ऑक्टोबरला पाणीपुरवठा पूर्णत: बंद; पाणी जपून वापरण्याचे BMC चे आवाहन

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ दक्षिण’ विभागातील परळ, काळेवाडी, नायगांव इत्यादी परिसरातील पाणीपुरवठा अधिक सुव्यवस्थित करण्याकरिता काही तांत्रिक कामे हाती घेतली जाणार आहेत. 

Oct 1, 2021, 05:38 PM IST