आमचं संख्याबळ 61 ; शिवसेना खासदार नरेश मस्के यांची माहिती
61 win MLA with us Shiv Sena MP Naresh Maske's information
Nov 24, 2024, 05:05 PM ISTमहायुतीतीत जागावाटपाचं धोरण येत्या 15 दिवसांत निश्चित होईल - सुनील तटकरेंची माहिती
The seat allocation policy in the mahayuti will be decided in the next 15 days Sunil Tatkare's information
Jun 19, 2024, 09:30 PM IST'या' टीप्समुळे यूपीआय तुमचं खातं राहील सुरक्षित
यूपीआय एक अशी व्यवस्था आहे. ज्यात बँकांच्या अनेक खात्यांना एकाच मोबाइल ऍप्लिकेशनद्वारे एकत्र आणलय. पैसे पाठवण्यासारख्या सर्व व्यवहार एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्या आहेत. पण तुमचं यूपीआय खातं सुरक्षित आहे का? जाणून घ्या.
May 5, 2024, 01:41 PM ISTपरिवारातील नव्या सदस्याचे नाव रेशन कार्डवर नोंद कसं करावं? जाणून घ्या
रेशन कार्ड केवळ धान्य मिळविण्यासाठीच वापरण्यात येते असे नाही. तर नागरिकांना त्यांची ओळख पटविण्यासाठी सुद्धा गरजेचे आहे. खाद्यतेल खरेदीसाठी स्वस्त धान्य दुकानावर हे कार्ड दाखविले जाते. रेशनकार्डचे विविध प्रकार असतात. त्याचे रंग ही वेगवेगळे असतात. जे कौटुंबिक उत्पंनावरुन ठरवले जाताज. गरीब कुटुंबांना या आधारे महिन्याचे धान्य, तेल, साखर मिळते.
May 4, 2024, 07:22 PM ISTVIDEO : गेल्या 46 वर्षात फक्त 5 वेळा दिसलं महाराष्ट्रातील 'हे' मंदिर, अद्भूत नजारा पाहून तुम्ही व्हाल अवाक्
Maharashtra Temple : बाराव्या शतकातील कल्याण राजवटीतील हे मंदिर गेल्या 46 वर्षात फक्त 5 वेळा दिसतं. अत्यंत विलोभनीय आणि अद्भूत नजारा पाहण्यासाठी पुन्हा संधी चालून आली आहे.
Apr 12, 2024, 01:53 PM IST29 दिवसात 26866 कोटींची गुंतवणूक... सर्वसामान्य भारतीयांनी मोडला विक्रम
Rs 26866 Crore Investment In February: 'एम्फी'चे प्रमुख कार्यकारी अधिकारी वेंकट चलसानी यांनी या गुंतवणुकीसंदर्भात बोलताना लोकांचा या अशा गुंतवणुकीवरील विश्वास वाढत असल्याचं म्हटलं आहे.
Mar 9, 2024, 01:21 PM ISTजम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून मोठ्या घातपाताचा कट; सुरक्षा यंत्रणांना वेळीच माहिती मिळाली आणि...
Jammu Kashmir Republic Day 2024: इथं देशात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतानाही तिथं जम्मू काश्मीर भागातील तणावग्रस्त वातावरण काही कमी झालेलं नाही.
Jan 26, 2024, 08:39 AM IST
Shirdi | पीएम विश्वकर्मा योजनेचा कुणाला होणार लाभ, मोदींनी दिली माहिती
PM Narendra Modi Shared information About PM Vishwakarma Yojana
Oct 26, 2023, 05:30 PM ISTअमेरिकेने कॅनडाकडे केली भारताची चुगली! गुप्त माहितीबद्दल धक्कादायक खुलासा; दिल्ली टेन्शनमध्ये?
India vs Canada Issue USA Role: मागील आठवड्याभरापासून भारत आणि कॅनडामधील राजकीय संबंध कमालीचे टोकाला गेले आहेत. मात्र जिथून हे सारं सुरु झालं त्यात आता अमेरिकेचा सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे.
Sep 24, 2023, 01:23 PM ISTPilots च्या बॅगेत असतं तरी काय? 'या' 7 गोष्टींशिवाय उड्डाण अशक्यच
What Is There In Pilot Bags: तुम्ही अनेकदा पायलट्सला बॅग घेऊन विमानतळामध्ये जाताना किंवा बाहेर पडताना पाहिलं असेल.
Aug 11, 2023, 02:45 PM ISTतेव्हा 1 रुपया = अर्धा डॉलर असं समीकरण होतं; जाणून घ्या रुपयाबद्दलच्या रंजक गोष्टी
Indian Rupee Interesting Facts: भारतामधील पहिली कागदी नोट कधी आणि कोणी जारी केली ठाऊक आहे का?
Jul 20, 2023, 04:51 PM ISTबेबी, तू हे आर्मीला देणार की एअरफोर्सला? प्रदीप कुरुलकर आणि जाराचं WhatsApp chat समोर
सोशल मीडिया, जासूस हसीना आणि सेक्स चॅट, भारतीय शास्त्रज्ञाच्या हनीट्रॅपची इनसाईड स्टोरी समोर आली आहे. एटीएसने प्रदीप कुरुलकरच्या विरोधात 1800 पानांचं चार्जशीट तयार केलं असून यात एकाहून एक धक्कादायक माहिती देण्यात आली आहे.
Jul 17, 2023, 05:58 PM ISTवीज कोसळण्यापूर्वी 15 मिनिटं आधी मोबाईलवर माहिती मिळणार
Information will be available on the mobile phone 15 minutes before the power outage
Jun 20, 2023, 10:10 PM IST20 किंवा 21 मे पर्यंत मंत्रिमंडळ विस्तार - बच्चू कडू यांची माहिती
Cabinet expansion till May 20 or 21 Information from Bachu Kadu
May 12, 2023, 10:20 PM ISTInformative : मृत्यूनंतर आधार, पॅन आणि व्होटर ID चं काय होतं? आताच जाणून घ्या...
एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे त्या व्यक्तीच्या महत्वपूर्ण कागदपत्राचं काय करायचं किंवा त्या कागदपत्राचं काय होतं. तुमच्या मनातही हा प्रश्न उपस्थित होत असेल तर हा लेख नक्की वाचा.
Mar 14, 2023, 09:52 PM IST