information

राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणांवरील आत्मघातकी हल्ल्याचा कट उधळला

 मिर्झा महाराष्ट्रातील महत्वाच्या ठिकाणांवर हल्ल्याच्या  तयारीत असल्याचं उघ़ड झालं आहे. 

May 14, 2018, 12:25 PM IST

'म्हाडा' लॉटरीची चुकीची बातमी देणाऱ्या 25 वेबसाईटवर कारवाई

या संकेतस्थळांवर म्हाडा सदनिका सोडत- २०१८ संदर्भात नागरिकांची दिशाभूल करणारी माहिती दर्शविण्यात आली आहे

Apr 23, 2018, 09:37 PM IST

व्हॉट्सअ‍ॅपचं हे व्हर्जन चुकूनही डाऊनलोड करू नका !

आजकाल आबालवृद्धांमध्ये व्हॉट्सअ‍ॅपचा वापर हमखास केला जातो. व्हॉट्सअ‍ॅप जगभर लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. मात्र गूगल प्ले स्टोअरवर व्हॉट्सअ‍ॅपच्या नावाचा वापर करून एक अ‍ॅप थर्ड पार्टीसोबत वैयक्तिक माहिती शेअर करत आहे.  

Apr 4, 2018, 03:29 PM IST

'वीजासाठी कपडे काढता, पण आधारच्या माहितीसाठी समस्या'

आधार कार्डासाठीच्या बायोमेट्रिक्सबद्दल केंद्रीय मंत्र्यानं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 

Mar 25, 2018, 06:21 PM IST

फेसबूकवरच्या खासगी माहितीचा गैरवापर झाला, मार्क झुकरबर्गचा माफीनामा

पाच कोटी फेसबुक यूझर्सच्या खासगी माहितीचा गैरवापर झाल्याप्रकरणी फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गनं माफीनामा सादर केलाय.

Mar 22, 2018, 09:37 PM IST

मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा कट बांगलादेशींनी रचला

अटक केलेल्या पाच संशयित बांगलादेशींनी मुंबईत दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचल्याचं आता उघड झालंय.

Mar 21, 2018, 12:44 PM IST

पुणे | मुंबईवरील हल्ल्याचा मोठा कट उधळला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 21, 2018, 09:30 AM IST

दाऊदचा 'टकला' फुटला, धक्कादायक माहिती उघड...

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 13, 2018, 08:54 PM IST

दाऊदचा 'टकला' फुटला, धक्कादायक माहिती उघड...

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 13, 2018, 05:36 PM IST

डोकलाममध्ये पुन्हा चीनच्या कुरापती

भारत-चीन सीमेवर पुन्हा अस्वस्थता निर्माण झाली आहे. 

Mar 6, 2018, 05:12 PM IST

मुंबई | लवकरच मुंबई - पुणे बुलेट ट्रेन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 19, 2018, 08:19 PM IST

नोटाबंदीबद्दल आरबीआयकडून आरटीआयमध्ये धक्कादायक माहिती

नेमक्या किती नोटा बँकेत परत आल्या आहेत, याची गणना अजूनही सुरूच असल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय.  

Feb 12, 2018, 09:37 AM IST

कौशल्य विकास कोणाचा झाला? सरकारला पत्ताच नाही

मोठा गाजावाज करत केंद्र सरकारने ग्रामीण भागातील तरुणांसाठी कौशल्य विकास योजना सुरु केली.. मात्र तरुणांना रोजगारक्षम बनवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या योजनेबाबत शंका निर्माण झाली आहे.

Jan 13, 2018, 10:49 PM IST

मुलांसाठी डॉक्टर निवडताना काय काळजी घ्याल?

लहान मुलांसाठी आजारपण हा काही नवा विषय नाही. त्यामुळे अनेकदा पालक एकच डॉक्टर निवडतात. मग, मुलांचे आजारपण कोणतेही असले तरी, पहिल्यांदा त्या डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो. पण, नेहमी असे डॉक्टर निवडताना काही गोष्टींचा विचार जरूर करायला हवा.

Nov 4, 2017, 04:53 PM IST

केबीसीमध्ये अमिताभ यांच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर नेमकं काय दिसतं ?

'कौन बनेगा करोडपती' हा कार्यक्रम भारतीय मालिकांच्या इतिहासातील एक सोनेरी पण आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Oct 12, 2017, 05:45 PM IST