ऑनलाइन पेमेंटचा कल सध्या खूप वेगानं वाढत आहे.
त्याचबरोबर सायबर गुन्ह्यांचे बरेच केस वारंवार समोर येत आहेत.
सायबर गुन्हेगार पीन आणि ओटीपी घेउन खाते रिकामं करु शकतात.
सरकारने सायबर गुन्हे थांबवण्यासाठी वारंवार जनजागृती केली आहे.
खात्यात पैसे आल्यास कोणासोबत कोणतही पीन आणि ओटीपी शेअर करु नका.
यूपीआय पेमेंट करण्याआधी यूपीआय आयडी आणि खाते क्रमांक व्यवस्थित तपासा.
अनोळखी वापरकर्त्यांची रिक्वेस्ट स्वीकारु नका.
वेळेवेळी आपलं यूपीआय पीन बदलत रहा.
पैसे चुकीच्या खात्यात ट्रान्सफर केल्यास या गोष्टीची पोलिसांना नोंद द्या.
अधुन-मधुन खाते उघडून पैसे तपासून घ्या.