indu mill

Mumbai Ground Report Ambedkar Memorial At Indu Mill PT2M3S

Dr Ambedkar memorial in Mumbai I डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम युद्धपातळीवर

Dr Ambedkar memorial in Mumbai I डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम युद्धपातळीवर

Apr 14, 2023, 12:10 PM IST

बाबासाहेबांचं स्मारक लवकरात लवकर पूर्ण करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आज इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाची पाहणी केली.

Nov 16, 2022, 05:40 PM IST
Minister Dhananjay Munde And Varsha Gaikwad Visit Gaziabad To Review Babasaheb Ambedkar Statue For Indu Mill PT1M19S

Video | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 'हा' पुतळा इंदुमिल स्मारकात उभारणार

Minister Dhananjay Munde And Varsha Gaikwad Visit Gaziabad To Review Babasaheb Ambedkar Statue For Indu Mill

May 19, 2022, 02:15 PM IST
Shivaji Park Dr Babasaheb Ambedkar Indu Mill Memorial PT3M33S

असं असेल महामानवाचं स्मारक, पाहा व्हिडीओ

Shivaji Park Dr Babasaheb Ambedkar Indu Mill Memorial

Dec 6, 2021, 06:50 PM IST
New Delhi Cabinet Minister Ramdas Athwale On Indu Mill Babasaheb Ambedkar Memorial PT3M27S

नवी दिल्ली | रामदास आठवले EXCLUSIVE

New Delhi Cabinet Minister Ramdas Athwale On Indu Mill Babasaheb Ambedkar Memorial

Sep 18, 2020, 05:15 PM IST

आज इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या पुतळ्याची पायाभरणी; निमंत्रणाचा सावळागोंधळ

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्यासह अनेकांना या कार्यक्रमाचे निमंत्रणच मिळालेले नाही. 

Sep 18, 2020, 12:13 PM IST

'बाबासाहेबांचा पुतळा मेड इन चायना नव्हे, मेड इन इंडिया हवा'

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची निर्मिती चीनमध्ये करण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी

 

Jun 8, 2020, 08:19 PM IST

कोरोना इफेक्ट: 'डॉ. आंबेडकरांचा पुतळा बनविण्याचे कंत्राट चिनी कंपनीला नको'

काही महिन्यांपूर्वी इंदू मिल स्मारकातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची २५० फुटांवरून ३५० फूट करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.

Feb 25, 2020, 05:20 PM IST
Deputy CM Ajit Pawar Visit Indu Mill PT2M35S

मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून बाबासाहेबांच्या स्मारकाच्या कामाची पाहणी

मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून बाबासाहेबांच्या स्मारकाच्या कामाची पाहणी

Jan 2, 2020, 03:45 PM IST

असं असेल महामानवाचं महास्मारक!

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 13, 2018, 04:40 PM IST

इंदू मिल येथे आंबेडकर स्मारक काम सुरु न झाल्याने विरोधक आक्रमक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीआधी विरोधक आक्रमक झालेत. इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक उभारण्यात येणार आहे. मात्र या स्मारकाचं काम सुरु न झाल्याने विरोधक आक्रमक झालेत.

Apr 6, 2017, 10:14 PM IST

इंदू मिलची जागा राज्य सरकारला मिळाली, बाबासाहेबांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा

इंदू मिलची 12 एकर जागा अखेर वस्त्रोद्योग महामंडळाकडून राज्य सरकारकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे.

Mar 25, 2017, 12:56 PM IST

अखेर, आंबेडकरांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी चैत्यभूमीतील इंदू मिलची 12 एकर जागा अखेर वस्त्रोद्योग महामंडळाकडून राज्य सरकारकडे हस्तांतरीत होणार आहे.

Mar 24, 2017, 11:19 PM IST

दलित समाजाला खूश करण्यासाठी राज्य सरकारचे पाऊल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमीपूजन केल्यानंतर आता राज्यातील भाजप सरकारने इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील अडथळे दूर करण्यास सुरुवात केली आहे. मुबई महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारने कालच इंदू मिलबाबत एक अधिसूचना जारी केली आहे. 

Jan 6, 2017, 07:26 PM IST