indonesia

Hockey Asia Cup 2022: चक दे इंडिया! भारताकडून इंडोनेशियाचा 16-0 ने पराभव

हॉकी आशिया कप-2022 स्पर्धेत भारत चांगलाच फॉर्ममध्ये आहे. आज झालेल्या सामन्यात भारताने इंडोनेशियाचा 16-0 ने एकतर्फी पराभव केला. 

May 26, 2022, 08:32 PM IST
 Indonesia Water park Accident PT1M33S

दुष्काळात तेरावा...! 'या' देशाच्या निर्णयामुळे जगभरात खाद्यतेलाचे दर आणखी भडकणार

रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम जगाच्या पुरवठा साखळीवर झाला आहे. जगाच्या अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम जाणवत असताना, इंडोनेशिया देशाने खाद्य तेलाच्या निर्यातीवर अचानक बंदी घातली आहे. 

Apr 26, 2022, 10:43 AM IST

स्वप्न सत्यात उतरणार, हवेतून टॅक्सीने प्रवास करणे शक्य!

 Electric air taxis : भविष्यात रस्त्यांऐवजी हवेतून टॅक्सीने प्रवास करणे आता स्वप्न राहणार नाही.  इलेक्ट्रिक एअर टॅक्सी सुरू करण्याची योजना आहे. 

Feb 17, 2022, 12:26 PM IST

प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवणं महिलेला पडलं महागात, मिळाली वेदनादायक शिक्षा

प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या महिलेला मिळाली अत्यंत क्रूर  शिक्षा 

Nov 12, 2021, 09:04 AM IST

बॉयफ्रेंडच्या मदतीने आईची केली हत्या, या कारणामुळे उचललं हे धक्कादायक पाऊल

प्रियकराच्या मदतीने आईची हत्या करणाऱ्या महिलेला अमेरिकेत पाठवण्यात आले आहे.

Nov 3, 2021, 04:45 PM IST

पार्कमध्ये जोडप्याने शूट केले न्यूड फोटो; पर्यटकांच्या कारनाम्यामुळे हा मुस्लिम देश संतप्त

 मुस्लिम  बहुल देश इंडोनेशिया काही पर्यटकांच्या अश्लील वागण्यामुळे संतप्त आहे

Sep 25, 2021, 09:20 AM IST

तुरुंगात लागलेल्या आगीत 40 जणांचा होरपळून मृत्यू

 Fire prison :  तुरुंगात बुधवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग भडकली. या आगीत किमान 40 लोकांचा होरपळून बळी गेला आहे.  

Sep 8, 2021, 10:49 AM IST

येथे मृतदेहासोबत उत्सव साजरा करण्याची अजब परंपरा...या मागचे कारण काय?

या समुदायातील लोकं डेड हार्वेस्ट फेस्टिव्हल साजरा करतात.

Jul 24, 2021, 08:21 PM IST

Earthquake : इंडोनेशियात 6.2 तीव्रतेचा भूकंप, आतापर्यंत 7 मृत्यू; 100 पेक्षा जास्त

 इंडोनेशियातील (Indonesia) सुलावेसी बेटात शुक्रवारी तीव्र भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले. या भूकंपात 7 लोकांचा बळी गेला आहे. 

Jan 15, 2021, 01:49 PM IST

बाली बेट तीन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर पर्यटकांसाठी खुले

इंडोनेशियातील बालीचे पर्यटकांसाठी आकर्षाचे केंद्रबिंदू असलेले बेट गुरुवारी तीन महिन्यांच्या व्हायरस लॉकडाऊननंतर पुन्हा खुले करण्यात आले आहे. 

Jul 10, 2020, 01:35 PM IST

अमेरिकेसह जगावर कोरोनाचे संकट, आतापर्यंत ३८ हजार नागरिकांचे बळी

कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिव वाढ होत आहेत. जगभरात कोरनाच्या रुग्णांची संख्या आता ७ लाख ८३ हजार इतकी झाली आहे. 

Mar 31, 2020, 10:04 AM IST