कमी बजेटमध्ये बिनधास्त परदेशात साजरं करा नवीन वर्ष; भारताचे 'हे' 5 शेजारी देश अगदी स्वस्त
Budget Friendly Countries Near India: नववर्षं जसजसं जवळ येत आहे त्याप्रमाणे प्रत्येकजण ते साजरं करण्यासाठी प्लॅन आखत आहे. अनेकांची परदेशात जाऊन नववर्षं साजरं करण्याची इच्चा असते. पण बजेटचा मुद्दा आल्यानंतर ते प्लॅन बारगळतात. जर तुमच्याही मनात परदेशात जाण्याची इच्छा असेल तर चिंता करण्याची गरज नाही. भारताजवळ असे अनेक देश आहेत जे आपली सुंदरता, संस्कृती यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. जाणून घ्या अशा पाच बजेट फ्रेंडली देशांबद्दल जिथे तुम्ही फक्त 50 हजार ते 1 लाखांमध्ये फिरु शकतात.
Dec 9, 2024, 04:04 PM IST
आधी कोंबडी की आधी अंड? उत्तर दिलं नाही म्हणून मित्राने जिगरी मित्राला... धक्कादायक घटना
Ajab Gajab : क्षुल्लक कारणाने एका मित्राने आपला सख्ख्या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे दोघंही मित्र दारुच्या नशेत होते. यावेळी एका मित्राने दुसऱ्याला एक प्रश्न विचारला. याचं उत्तर देता न आल्याने मित्रानेच मित्राची हत्या केली.
Aug 5, 2024, 08:33 PM ISTसमुद्राच्या मधोमध बनलेली अदृष्य लक्ष्मणरेखा! मासे, प्राणी तर लांबच पक्षीसुद्धा ओलांडत नाहीत सीमा!
समुद्राच्या मधोमध अदृष्य लक्ष्मणरेखा बनलेली. निसर्गनिर्मीत असलेली ही या लक्ष्मणरेखेची सीमा रेषा मासे, प्राणी तर लांबच हवेत उडणारे पक्षी देखील चुकूनही ओलांडत नाहीत. जाणून घेऊया कुठे आहे ही सीमारेषा.
Jun 26, 2024, 07:21 PM ISTVideo: अजगराने तिला जिवंत गिळलं! पोट फाडून मृतदेह काढला; 4 मुलांच्या आईचा धक्कादायक अंत
Video Python Swallows Woman Whole: ही महिला गुरुवारी रात्रीच्या सुमारास अचानक बेपत्ता झाल्यानंतर स्थानिक शासकीय अधिकाऱ्यांबरोबरच गावकऱ्यांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली असता तिच्या पतीला एक धक्कादायक गोष्ट दिसून आली.
Jun 9, 2024, 06:46 AM IST1 वर्ष डेट केल्यानंतर लग्न, 12 दिवसांनी कळलं पत्नी 'ती' नाही तर 'तो'! शरीरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न केला असता..
Bride Turns Out To Be Man After 12 Days Of Wedding Groom Was Shock: दोघे एकमेकांना तब्बल एक वर्ष डेट करत होते. दोघे अनेकदा एकमेकांना भेटलेही आहेत. मात्र लग्नानंतर या नवरदेवाला भलतीच शंका येऊ लागली आणि नंतर त्याला मोठा धक्काच बसला.
Jun 2, 2024, 12:05 PM ISTPHOTO : 'या' मुस्लिम देशाला रामायणाचं वेड, गेल्या 60 वर्षांपासून होतेय 'रामलीला'
Ramayana Ballet in Indonesia : श्रीरामाची पूजा केवळ भारतात नाही तर जगाच्या इतर कोपऱ्यातही केली जाते. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल एक मुस्लिम देश आहे, जिथले लोक हे राम आणि रामायणासाठी वेडे आहेत. कोणत्या आहे हा देश जाणून घेऊयात.
May 30, 2024, 10:28 AM ISTबापरे! इंडोनेशियात ज्वालामुखी उद्रेकाचे 11 बळी, अचानक समोर आला राखेनं माखलेल्या तरुणीचा भयंकर VIDEO
Trending Video : थरथरत्या आवाजात मदतीची हाक; इंडोनेशियातील ज्वालामुखीच्या उद्रेकाचे 11 बळी, राखेनं माखलेल्या तरुणीला पाहून घाबराल
Dec 5, 2023, 07:56 AM ISTIndonesia earthquake : इंडोनेशियात भूकंपाचे जोरदार धक्के; 6.9 रिश्टर इतकी तीव्रता
Indonesia earthquake : नेपाळमागोमाग इंडोनेशियात भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळं आता नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
Nov 8, 2023, 12:34 PM IST0,5,0,0,1,0,0,0,3,0,1... फोन नंबर नाही स्कोअरकार्ड; संपूर्ण टीम 15 धावांवर ऑल आऊट
Team All Out On 15 Runs: हा संघ 188 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला होता. मात्र त्यांचा संपूर्ण संघ 10 ओव्हर्समध्येच तंबूत परतल्याचं पहायला मिळालं. विरोधकांनी सामना 162 धावांनी जिंकला.
Sep 20, 2023, 10:02 AM IST'आता एवढा खर्च झालाच आहे तर...', अन् लग्नमंडपात थेट सासऱ्यानेच केलं होणाऱ्या सूनेशी लग्न
लग्नाच्या काही क्षण आधीच नवरदेवाने मंडपातून पळ काढला. यानंतर नवऱ्यामुलाच्या वडिलांनी मोठा निर्णय घेतला आणि लग्नासाठी पुढे आले. पण त्यांनी असं का केलं याचं कारण आश्चर्यकारक आहे.
Sep 6, 2023, 06:25 PM IST
फोटोग्राफर होता म्हणून, नाही तर फोटोच्या नादात जोडप्याचा जीव गेला असता; पाहा थरारक व्हिडिओ
सेल्फीच्या नादात अनेकांचा जीव गेला आहे. मात्र, फोटोग्राफरच्या सतर्कतेमुळे एका जोडप्याता जीव वाचला आहे.
Jul 27, 2023, 06:45 PM ISTइंडोनेशियातील समुद्रात भीषण दुर्घटना; बोट उलटल्याने 15 जणांचा बुडून मृत्यू, 19 जण बेपत्ता; शोध सुरु
Indonesia Ferry Sinking: बचावपथकाच्या स्थानिक शाखेचे मोहम्मद अराफा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व मृतांची ओळख पटवण्यात आली असून त्यांचे मृतदेह कुटुंबाकडे सोपवण्यात आले आहेत. दरम्यान, दुर्घटनेतून बचावलेल्या 6 प्रवाशांना स्थानिक रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
Jul 24, 2023, 01:00 PM IST
जिममध्ये व्यायाम करताना फिटनेस इन्फ्ल्यूएंसरचा भयानक मृत्यू, 'त्या' एका चुकीने मानच मोडली
जिममध्ये व्यायाम करताना एका फिटनेस इन्फ्ल्यूएंसरला भीषण मृत्यूला सामोरं जावं लागलं. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. व्यायाम करताना एक चूक भोवली आणि यात त्याची मान मोडली. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.
Jul 22, 2023, 03:59 PM ISTएकेकाळी श्रीलंका आणि इंडोनेशियामधून लुटलेला खजिना नेदरलँड्स परत करणार !
Dutch Colony : श्रीलंका आणि इंडोनेशियात एकेकाळी डच वसाहती होत्या आणि येथे मौल्यवान वस्तू होत्या. हा मौल्यवान खजिना नेदरलँडने लुटला होता. डच राज्याचे सांस्कृतिक आणि माध्यम सचिव गुने उसलू यांनी सांगितले की, आम्ही नेदरलँड्समध्ये आणलेल्या वस्तू परत करण्यासाठी एका समितीच्या शिफारशींचे पालन करीत आहोत. या वस्तू येथे आणण्याची गरज नव्हती.
Jul 7, 2023, 01:14 PM ISTCrocodile Returns Dead Body: मगरीने परत केला चार वर्षांच्या मुलाचा मृतदेह; पाहणारे झाले थक्क
Crocodile Returns Dead body: दोन दिवसांपासून स्थानिक प्रशासनाकडून या मुलाचा शोध घेतला जात होता. मात्र या चार वर्षाच्या मुलासंदर्भातील कोणतीही माहिती शोधकार्य करणाऱ्या टीमला मिळाली नव्हती
Jan 26, 2023, 06:33 PM IST