indonesia

इंडोनेशियात माऊंट सिनाबुंग ज्वालामुखीचा उद्रेक

 

 

जकार्ता : इंडोनेशियामध्ये माऊंट सिनाबुंगला ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानं त्यामधून येणाऱ्या गरम लाव्ह्याच्या ज्वाळा चार हजार मीटरपर्यंत आकाशात पोहचल्या. याची माहिती मीडियाच्या अहवालानूसार देण्यात आली आहे. 

Jun 30, 2014, 05:24 PM IST

इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक, १६ जणांचा मृत्यू

इंडोनेशियाच्या माउंट सिनाबंग भागात ज्वालामुखीच्या उद्रेकात १६ जणांचा मृत्यु झाला. ज्वालामुखी शांत झाल्यामुळे इंडोनेशियाच्या नागरिकांना तेथील स्थानिक अधिकाऱ्याने माउंट सिनाबंग भागात परतण्याची परवानगी दिली होती. शनिवारी माउंट सिनाबंग भागात ज्वालामुखीचा उद्रेक झाला, आणि अनर्थ घडला .

Feb 2, 2014, 04:03 PM IST

सलग ३० तास काम केल्यानं कॉपीरायटरचा मृत्यू

मेहनत केल्यानं कोणी मरत नाही, अशी म्हण असते. मात्र मेहनत केल्यानं एकाचा मृत्यू झालाय. सलग ३० तास काम केल्यानं इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथल्या कॉपीरायटरचा मृत्यू झाला. ही महिला कॉपीरायटर असून ती ३० तास काम करत असतांना अजिबात झोपलेली नव्हती.

Dec 19, 2013, 01:05 PM IST

वाघ खाली भटकले, चार दिवस झाडावर लटकले

इंडोनेशियातील जंगलात एका विशिष्ट प्रकारचे लाकूड शोधण्यासाठी गेलेल्या शास्त्रज्ञांच्या टीमला एका झाडावर चार दिवस अन्न पाण्याशिवाय लटकून राहण्याची वेळ आली.

Jul 9, 2013, 02:57 PM IST

इंडोनेशिया, चेन्नईला पुन्हा एकदा भूंकप

इंडोनेशियात पुन्हा भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. दुसरा भूकंप 8.1 रिश्टर स्केल इतका मोजला गेला आहे. तसंच भारतातील चेन्नई, गुवाहाटी मध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

Apr 11, 2012, 05:20 PM IST

जगातील शक्तीशाली भूकंप

भूकंपाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या भूकंपात आजच्या भूकंपाची गणना करण्यात आली आहे. यापूर्वी जगात कोणकोणते भूकंप झाले याची माहिती थोडक्यात ...

Apr 11, 2012, 03:47 PM IST

इंडोनेशियात भूकंप, भारताला त्सुनामी धोका

शक्तिशाली भूकंपाने आज इंडोनेशिया जोरदार हादरा दिला. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ८.९ इतकी नोंदविण्यात आली. मुंबईसह भारताचा विविध भागात भूकंपाचे धक्के जाणवले.

Apr 11, 2012, 03:42 PM IST

इंडोनेशियाला सुनामीचा धोका

इंडोनेशियात आज बुधवारी भूकंपाचा ७.६ रिस्टलस्केल्सचा धक्का बसला. यामुळे इंडोनेशियाच्या उत्तर भागात जोराचा हादरा जाणवला. सुमात्रा बेटाजवळ ७.३ रिस्टर स्केलचे धक्के जाणवले. तर या भूकंपानंतर सुनामीचा तडाका बसण्याचा इशारा दिला आहे.

Jan 11, 2012, 12:58 PM IST