शाहिद आफ्रिदी भारताविषयी असं काही बोलला की...
भारताकडे पाहण्याविषयी आपलं मत व्यक्त केलं आहे.
Mar 8, 2016, 12:15 PM IST२८ टक्के भारतीय आपल्या लग्नाला कंटाळलेत - सर्व्हे
भारतात लग्न म्हणजे जन्मोजन्मीचं बंधन मानलं जातं. पुढची सात वर्ष एकाच व्यक्तीसोबत व्यतीत करण्याच्या आणाभाकाही लग्नात घेतल्या जातात... पण, याच जन्मात अनेक भारतीय आपल्या लग्नाच्या बंधनाला कंटाळल्याचं समोर आलंय.
Feb 3, 2016, 01:35 PM ISTकोण आहेत २०१५ मधील मोस्ट हेटेड इंडियन?
आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची लोकप्रियता जेवढी आहे, तेवढा त्यांचा तिरस्कार करणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. कारण अरविंद केजरीवाल यांचं नाव एका सर्वेत मोस्ट हेटेड इंडियन इन २०१५ मध्ये पहिल्या क्रमांकावर आलं आहे.
Jan 7, 2016, 12:09 AM ISTमालीत दहशतवाद्यांनी १७० जणांना ठेवलं ओलीस, १८ ठार तर २० जणांची सुटका
Nov 21, 2015, 09:54 AM ISTभ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही - मोदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2015, 10:27 AM IST70 वर्षात दहशतावादाचा अर्थ यूएननं ठरवला नाही, पंतप्रधानांची टीका
बरोबर एक वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकांनी तशीच वाट पाहिली. तिच तारीख, तोच महिना... तब्बल 18 हजारांहून अधिक भारतीयांचा तोच उत्साह...फक्त जागा बदलली होती. यावेळी सॅन हौजेचं सॅप सेंटर तर गेल्यावर्षी न्यूयॉर्कचा मॅडिसन स्क्वेअर...
Sep 28, 2015, 09:42 AM ISTयेमेन हवाई हल्ला, १३ भारतीय जिवंत
सौदी अरेबियाने केलेल्या हवाई हल्यात किती जण ठार झालेत याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, २० भारतीय ठार झाल्याचे वृत्त चुकीचे आहे. १३ भारतीय जिवंत असून ७ जण बेपत्ता असल्याचे भारतातर्फे स्पष्ट करण्यात आलेय.
Sep 9, 2015, 04:53 PM ISTसौदी अरेबियाच्या हवाई हल्ल्यात २० भारतीय ठार
सौदी अरेबियाने केलेल्या हवाई हल्ल्यात २० भारतीय ठार झाल्याचे वृत्त आहे. येमेनमधील होदेइदाह बंदरावर सौदी अरेबियाने हा हल्ला केला.
Sep 9, 2015, 11:48 AM IST'टॉयलेटमध्ये जातानाही भारतीय मोबाईल सोडत नाहीत'
सुमारे ७४ टक्के भारतीय रात्री झोपतानाही आपल्या बाजुला ठेवून झोपतात तर ४४ टक्के लोक वॉशरूममध्ये जातानाही आपला मोबाईल घेऊन जातात नव्हे त्याचा वापरही करतात
Aug 1, 2015, 12:25 PM ISTस्विस बँकेनं जाहीर केली दोन भारतीयांची नावं
स्वित्झर्लंडनं स्विस बँकेत खातं असणाऱ्या विदेशी नागरिकांची नावं जाहीर केले आहेत. त्यात दोन भारतीय महिलांचा समावेश आहे. स्वित्झर्लंडनं त्याच खातेदारांची नावं जाहीर केलं ज्यांच्याविरुद्ध स्वित्झर्लंडमध्ये चौकशी सुरू आहे. स्वित्झर्लंडनं आपल्या सरकारी राजपत्रामध्ये या खातेदारांची नावं सार्वजनिक केली आहे.
May 26, 2015, 08:48 AM ISTमुंबईकर सूर्यकुमारच्या खेळीने केकेआर विजयी
आयपीएलचा पहिला सामना केकेआरने जिंकला आहे. मुंबई इंडिन्सचे १६८ धावांचे आव्हान कोलकाता नाईट रायडरने १८ षटकांत ३ गडी गमावत पूर्ण केले. सुर्यकुमार यादवने या सामन्यात सर्वाधिक म्हणजे ५ षटकार लगावले. तर फिंच आणि रायडु यांना बाद करणाऱ्या मोर्ने मोरकेलला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलंय.
Apr 9, 2015, 12:07 AM ISTयेमेनमधून आतापर्यंत ४०००हून अधिक भारतीयांची सुखरूप सुटका
युद्धजन्य येमेनमध्ये फसलेल्या भारतीयांपैकी आतापर्यंत ४ हजार भारतीयांची सुखरूप सुटका करण्यात आलीय. सरकारतर्फे हवाईदलाकडून सुरू असलेलं बचाव अभियान आज संपवण्याचा निर्णय केलाय. मंगळवारी सनाहून ६०० आणि एकूण ७०० भारतीयांना येमेनमधून काढलं गेलं.
Apr 8, 2015, 11:18 AM ISTपाकिस्ताननं केली ११ भारतीय नागरिकांची येमेनमधून सुटका
येमेनमधील युद्धग्रस्त भागात अडकलेल्या ११ भारतीयांसह ३५ विदेशी नागरिकांची पाकिस्तानच्या नौदलानं सुटका केली आहे. पाकिस्तान नौदलाच्या या बचावकार्यामुळं भारत - पाकमधील तणाव कमी होण्यास हातभार लागेल.
Apr 5, 2015, 01:08 PM ISTक्रिकेटचा नाद खुळा
नव्वदच्या दशकातील एका चित्रपटातील हे दृश्य आहे, या दृश्यात क्रिकेटच्या फीवरविषयी २० वर्षांपूर्वी काय मत होतं, ते व्यक्त झालंय, पाहा हा तरूण काय म्हणतोय.
Mar 2, 2015, 04:05 PM ISTविश्वकप २०१५ : ऑस्ट्रेलियात शिवरायांचा गजर आणि ढोल ताशे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 14, 2015, 08:11 PM IST