indian spices

कॅन्सरवर रामबाण उपाय सापडला? भारतीय मसाले वापरुन करणार उपचार, IIT मद्रासच्या संशोधकांनी घेतले पेटंट

Indian spices to treat cancer : जगातल्या अन्य देशांच्या तुलनेत भारतातल्या प्रमुख शहरांमध्ये कॅन्सरवर चांगल्या पद्धतीने उपचार केले जातात. विशेष म्हणजे हे उपचार तुलनेने रुग्णांना परवडणारे असतात. त्यातच आता एका रिसर्चनुसार कॅन्सरवर आता भारतीय मसाले वापरुन उपचार करणं शक्य होणार आहे. 

Feb 26, 2024, 12:55 PM IST

Summer Health Tips: उन्हाळ्यात 'हे' मसाले खाऊ नका; अन्यथा वाढू शकतो हीट स्ट्रॉकचा धोका? जाणून घ्या सविस्तर

Spices to Avoid eating in Summer: आपल्या तिखट खाण्याची खूप जास्त सवय असते परंतु लक्षात घ्या की तिखट (Spicy Food) खाणं हे आपल्यासाठी अनेकदा घातकही ठरू शकते. त्यातून अनेक रोगही उद्भवू शकतात. खासकरून उन्हाळ्यात तुम्ही काही तिखट (Summer Health Tips) पदार्थ खाणं ठाळलं पाहिजे. 

Apr 19, 2023, 07:34 PM IST

केवळ चवंच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत भारतीय मसाले!

स्वयंपाक घरातील हे मसाले पचनसंस्थेला योग्य कार्य करण्यास खूप मदत करतात. 

May 22, 2022, 02:29 PM IST

स्वयंपाकघरातील 'हे' आरोग्यवर्धक पदार्थही ठरू शकतात घातक

भारतीय मसाल्यांमध्ये अनेक औषधी आणि आरोग्यवर्धक गुणधर्म असतात.

Aug 2, 2018, 04:44 PM IST

डेव्हिड कॅमेरून यांनी चाखली भारतीय मसाल्यांची चव

डेव्हिड कॅमेरून यांनी चाखली भारतीय मसाल्यांची चव

Jul 14, 2016, 02:53 PM IST