आलं

आल खाणंही या काळात टाळू शकता अन्यथा जास्त सेवन केल्यानं त्याचा परिणाम म्हणून डायरियाचाही त्रास वाढू शकतो. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या)

Apr 19,2023

लसूण

लसणाचे जास्त सेवन केल्यानं तुम्हाला एसिडिटीचाही त्रास होऊ शकतो.

लाल मिरची पावडर

लाल चिली पावडर उन्हाळ्यात शक्यतो खाऊ नका. यामुळे छातीत जळजळ होण्याची शक्यता वाढू शकते तसेच लाल मिरची खाऊन बाहेर पडलात कर हीट स्ट्रॉकची समस्याही सतावू शकते.

तापमानचा परिणाम

आपण अशावेळी आपल्या शरीराचे तापमान कमी करण्याचा प्रयत्न करतो.

शरीराचे तापमान

आपल्या शरीराचे तापमान आणि बाहेरचे तापमान आपल्याला योग्य त्या पद्धतीनं राखणंही आवश्यक असते.

काळजी घ्यावी

उन्हाळ्यात काही मसाल्याचे पदार्थ खाणंही तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते त्यातून काही मसाले खाणं तुम्ही टाळावेत.

आरोग्याची काळजी

उन्हाळ्यात आपल्याला आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते त्यातून जरा का आपल्या खाण्यापिण्यात काही मागे पुढे आलेच तर आपल्याला त्याची विशेष काळजी घेणे हे गरजेचे असते.

VIEW ALL

Read Next Story