अंतराळ क्षेत्रात भारताचं नाव उंचावणाऱ्या इस्रोच्या प्रमुखपदी राहिलेल्या 'या' व्यक्तींना विसरून चालणार नाही...
Chandrayaan 3 Launch : प्रचंड बुद्धीमता आणि महत्त्वाकांक्षी अशा या प्रमुखांनी आपआपल्या कार्यकाळात इस्रोमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं आणि त्यांच्याच या प्रयत्नांमुळं भारताचं नाव उंचावत राहिलं. (ISRO Chairman List)
Jul 14, 2023, 10:46 AM IST
Chandrayaan 3 Launch Date: चंद्रयान-3 च्या प्रक्षेपणासाठी काऊंटडाऊन सुरू, 14 जुलै हीच तारीख का निवडली? पाहा Video
ISRO Launching Chandrayaan 3: इस्त्रोचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला चंद्रयान-3 चं प्रक्षेपण 14 जुलै रोजी दुपारी 02:35 वाजता होणार आहे. इस्रो 23 ऑगस्ट किंवा 24 ऑगस्ट रोजी चंद्रावर 'सॉफ्ट लँडिंग' करण्याचा प्रयत्न करेल.
Jul 13, 2023, 06:11 PM ISTVIDEO : धर्म आणि विज्ञानचा संयोग! चंद्रयान 3 मोहीमेपूर्वी इस्त्रोचे शास्त्रज्ञ तिरुपतीत बालाजी चरणी लीन
Chandrayaan 3 : इस्त्रोचे चंद्रयान इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यापूर्वी चांद्रयान 3 मोहीमेपूर्वी इस्त्रोचे शास्त्रज्ञ Chandrayaan 3 चे छोटं मॉडेल घेऊन तिरुपतीत बालाजी चरणी लीन झाले.
Jul 13, 2023, 12:01 PM ISTNambi Narayanan: इस्रो हेरगिरी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!
Supreme Court on Nambi Narayanan case: सर्वोच्च न्यायालयाने (SC) उच्च न्यायालयाला (HC) या याचिकांवर पुढील 4 आठवड्यांची वेळ दिली आहे. 4 दिवसात पुन्हा निर्णय देण्यास सांगितल्याने नंबी नारायणन (Nambi Narayanan Case) आणि इतर 4 जणांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Dec 3, 2022, 04:43 PM ISTVikram-S: भारताच्या पहिल्या खासगी रॉकेटचं लाँचिंग रखडलं, जाणून घ्या कारण!
Mission Prarambh: हैदराबादमधील स्टार्टअप स्कायरूट एरोस्पेसने देशातील पहिले खासगी रॉकेट Vikram-S तयार केलंय, ज्याचं लाँचिंग सध्या थांबवण्यात आलं आहे.
Nov 15, 2022, 04:07 PM ISTचांद्रयान-२ आता २२ जुलै रोजी अवकाशात झेपावणार
चांद्रयान-२ आता अवकाशात झेपावणार आहे.
Jul 18, 2019, 11:37 AM ISTभारताचे स्वत:चे अंतराळ स्थानक असेल : इस्रो प्रमुख डॉ. सिवन
भविष्यात भारताचे स्वत:चे अंतराळ स्थानक असेल.
Jun 13, 2019, 10:50 PM ISTमिशन चांद्रयान- २ मोहीम, १५ जुलैला अवकाशात झेपावणार
मिशन चांद्रयान- २ मोहिमेची तारीख घोषित करण्यात आली आहे.
Jun 12, 2019, 10:58 PM ISTभारताच्या दूरसंचार उपग्रह GSAT-31चं यशस्वी प्रक्षेपण
भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री उशिरा झालं उड्डाण
Feb 6, 2019, 07:38 AM ISTइस्रोच्या मोहिमेला धक्का, GSAT-6A उपग्रहाशी संपर्क तुटला
संपूर्ण भारतीय बनावटीच्या GSAT-6A या उपग्रहाचे इस्रोने यशस्वीरीत्या प्रक्षेपण केले. मात्र...
Apr 1, 2018, 04:17 PM ISTइस्रोमध्ये नोकरीची संधी
तुम्ही नोकरीच्या शोधात आहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे.
Aug 20, 2017, 06:56 PM ISTइस्त्रोमध्ये पदवीधारकांना नोकरीची संधी, १८५ पदे भरणार
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये (ISRO)नोकरीची संधी आहे. इच्छुक उमेदवार ११ फेब्रुवारी २०१६ पासून अर्ज करु शकतात.
Jan 21, 2016, 10:15 PM ISTPSLV C-30 चं श्रीहरीकोट्याहून यशस्वी उड्डाण, अॅस्ट्रोसॅटचं यशस्वी प्रक्षेपण
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोनं अंतराळ मोहीमेत पुन्हा एकदा भारताचा झेंडा रोवला आहे. भारतीय बनावटीच्या अॅस्ट्रोसॅट या उपग्रहाचं आज सकाळी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. 'अॅस्ट्रोसॅट' ही भारताची अंतराळातील पहिली वेधशाळा आहे. अंतराळात वेधशाळा असलेला भारत हा चौथा देश आहे.
Sep 28, 2015, 11:21 AM ISTश्रीहरीकोट्याहून अॅस्ट्रोसॅटचं यशस्वी प्रक्षेपण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2015, 10:28 AM ISTमंगळयानाने पाठवले मरीनेरिस खोऱ्याचे ३डी फोटो
भारताचा मार्स ऑर्बिटर मिशन मंगळयानाने मरीनेरिस खोऱ्याचे ३डी फोटो पाठवले आहे. मंगळयानाने मंगळ ग्रहावरील सर्वात मोठे खोरे असलेले व्हॅलिस मरिनेरिसचे थ्री डी फोटो पाठवले आहेत.
Aug 17, 2015, 04:27 PM IST