भारतातील सर्वात अलिशान रेल्वे स्थानक! यांच्या सौंदर्यासमोर महाल पडतात फिके!
रेल्वे प्रवासादरम्यान आपण विविध गोष्टी पाहत असतो. त्यातील अनेक गोष्टी आपल्या कायमच्या लक्षात राहतात. भारतातील काही रेल्वे स्थानके इतकी सुंदर आहेत की प्रवासावेळी तुमची नजर तिथून हटणार नाही. अशा रेल्वे स्थानकांबद्दल जाणून घेऊया, ज्यांच्यापुढे राजमहलाचे सौंदर्यदेखील फिके पडते. मध्य प्रदेशचे राणी कमलापती रेल्वे स्थानक जगातील सुंदर स्थानकांमध्ये गणले जाते. महाराष्ट्रातील सीएसएमटी रेल्वे स्थानक अलिशान इमारतीसाठी ओळखलं जातं. लखनौचे चारबाग रेल्वे स्थानक ब्रिटीश आर्किटेक्चरचा एक सुंदर नमुना आहे. कानपूर रेल्वे स्थानक सुंदर इमारतीसाठी ओळखले जाते. येथे रोज लाखो प्रवासी प्रवास करतात. रेल्वे प्रवासावेळी या स्थानकांना नक्की भेट द्या.
Oct 5, 2024, 09:41 PM ISTIndian Railway Exam Tips: रेल्वेत नोकरी हवीये? परीक्षेसाठी अशी करा तयारी, आजपासूनच या टिप्स फॉलो करा
Indian Railway Exam: भारतीय रेल्वेत नोकरीसाठी तयारी करताय तर या टिप्स लक्षात ठेवा.
Sep 29, 2024, 02:09 PM ISTभारतातील 'या' ट्रेनमधून 75 वर्षांपासून लोक करत आहेत मोफत प्रवास
भारतीय रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. मात्र, भारतात 75 वर्षांपासून या ट्रेनमधून लोक विना तिकीट प्रवास करत आहेत. तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर
Sep 27, 2024, 03:26 PM ISTट्रेन सुटली तर तिकिटाचे पैसे वाया जातात? दुसऱ्या ट्रेनने प्रवास करता येईल का? रेल्वेचे नियम समजून घ्या
Train Ticket Rules: रेल्वेचे अनेक नियम आहेत. ज्याबद्दल तुम्हाला माहिती नसते. ट्रेन सुटली किंवा तिकिट रद्द करायचे झाल्यास तिकिटाचे पैसे परत मिळतात का? याबद्दल जाणून घ्या.
Sep 26, 2024, 10:26 AM ISTट्रेनमधून हे सामान घेऊन जाताय तर सावधान! एक चूक अन् तुम्हाला होऊ शकते जेल!
देशभरात मोठ्या प्रमाणात भारतीय रेल्वेचे जाळे पसरले आहे. गरिबांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनाच रेल्वेचा प्रवास परवडतो. मात्र, तुम्हाला हे माहितीये का रेल्वेमधून काही सामान नेण्यास काही नियमांचे पालन करावे लागते.
Sep 20, 2024, 02:05 PM ISTभारतातील सर्वात लांब नावाची रेल्वे स्थानकं, नाव व्यवस्थित उच्चारेपर्यंत...
भारतात अशी अनेक रेल्वे स्टेशन आहेत, ज्यांची नावे खूप विचित्र आहेत. त्यांचा उच्चार करणंही खूप कठीण आहे. भारतातील अशा काही रेल्वे स्थानकांची नावे जाणून घेऊया, ज्यांचा उच्चार करणं जड जातं. आंध्र प्रदेशमध्ये 'वेंकटनिरसिम्हाराजुवारिपेटा' या लिस्टमध्ये पहिल्या नंबरवर आहे.हे 28 अक्षरी नाव असून भारतातील सर्वात मोठ्या रेल्वे स्थानकांच्या नाव म्हणून ओळखले जाते. तामिळनाडू येथे पुरातची थलाईवर डॉक्टर एमजी रामचंद्रन सेंट्रल स्टेशन आहे. जे चेन्नई सेंट्रल नावानेही ओळखले जाते. कर्नाटकमध्ये श्री सिद्धारुढा स्वामी जी रेल्वे स्टेशनचे नाव सर्वात मोठे आहे. श्री सिद्धारुढा स्वामी जी रेल्वे स्टेशनचा प्लॅटफॉर्म दीड किलोमीटर इतका मोठा आहे.
Sep 18, 2024, 04:00 PM ISTपश्चिम रेल्वेवर होतंय नवीन टर्मिनस; लांब पल्ल्याच्या गाड्या आता येथूनच पकडा, मेट्रोही जोडणार
Mumbai New Jogeshwari Terminus: पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना नवीन टर्मिनस मिळणार आहे. त्यामुळं आता लांब पल्ल्याच्या गाड्यांना तिथे थांबा मिळणार आहे.
Sep 6, 2024, 09:12 AM ISTरेल्वे ट्रॅकच्या बाजूला अॅल्युमिनियमचे बॉक्स का ठेवलेले असतात?
तुम्ही देखील अनेक वेळा रेल्वे ट्रॅकच्या बाजूला अॅल्युमिनियमचे बॉक्स बसवलेले पाहिले असतील.
Sep 4, 2024, 07:01 PM ISTदेशातील एक असं रेल्वे स्थानक जिथं तिकीट काढूनही प्रवास करत नाही प्रवासी; असं का?
Indian Railways : भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवत अनेक सुविधा आखल्या जातात. पण, याच रेल्वे संदर्भातील काही माहिती मात्र कोणालाही ठाऊक नसते. ही अशीच माहिती...
Sep 3, 2024, 11:43 AM ISTट्रेनच्या डब्यावर H1चा बोर्ड का लावतात? 99 % लोकांना उत्तर माहितच नाही
ट्रेनच्या डब्यावर H1चा बोर्ड का लावतात? 99 % लोकांना उत्तर माहितच नाही
Sep 2, 2024, 02:02 PM ISTगुलाबी जॅकेट घालून तिकीट तपासणाऱ्या बनावट महिला TTE चा VIDEO व्हायरल
जनरल डब्यात एक महिला बनावट टीटीईने स्वतःला टीसी असल्याचं भासावलं. चक्क गुलाबी रंगाचं जॅकेट घालून ही महिला प्रवाशांची तिकीट तपासत होती. पण प्रवाशांनी हिचा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला. काय आहे हा प्रकार?
Aug 26, 2024, 07:05 PM ISTदेशातील सर्वात कमी वेळाचा रेल्वेप्रवास माहितीये? अवघ्या 9 मिनिटांसाठी मोजावे लागतात 1255 रुपये
Indian Railway : प्रवाशांना अपेक्षित ठिकाणी पोहोचवत त्यांना प्रवासाच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देत सातत्यानं काही नवे बदल घडवून आणण्यासाठी भारतीय रेल्वे प्रयत्नशील असते.
Aug 22, 2024, 03:11 PM IST
...म्हणून 30,000 कोटींचं कंत्राट रद्द! 'वंदे भारत'संदर्भात मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय
Rs 30000 Cr Tender: भारतीय रेल्वेमधील सर्वात आधुनिक ट्रेन अशी वंदे भारतची ओळख असून याच ट्रेनसंदर्भात केंद्रातील मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला असून थेट कंत्राटच रद्द केलं आहे.
Aug 14, 2024, 09:49 AM ISTरात्रीच्या प्रवासात 'ही' चूक अजिबात करू नका, दंडच नव्हे तर जेलही होऊ शकते
ट्रेनने प्रवास करत असताना रेल्वेचेदेखील काही नियम असतात. या नियमांचे उल्लंघन केल्यास दंड आकारण्यात येतो. तर काही प्रकरणात तुरुगांतही जावे लागू शकते. काय आहेत हे नियम जाणून घेऊयात.
Jul 12, 2024, 02:00 PM ISTमुंबईकरांना रेल्वेकडून खूशखबर! कन्फर्म तिकीट आणि ट्रेनमधील गर्दी कमी करण्यासाठी मोठा निर्णय
रेल्वेने मुंबई, पुणेकरांना गुड न्यूज दिलीय. मुंबई आणि पुण्याहून मध्य प्रदेशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेने मोठा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे प्रवाशांना त्यांच्या प्रवासादरम्यान कन्फर्म तिकीट मिळू शकते तसेच ट्रेनमधील गर्दी कमी होऊ शकते.
Jun 30, 2024, 03:08 PM IST