Railways and Bank Jobs : 10 वी पास आहात? मग बँकपासून ते रेल्वेपर्यंत इथे करा लगेच अप्लाय, जाणून घ्या डिटेल्स
Railways and Bank Recruitment: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी असून इयत्ता दहावी उत्तीर्णांसाठी रेल्वेत आणि बँकेत नोकरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. दरम्यान अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात...
Jan 3, 2024, 02:27 PM ISTIndian Railway देतेय स्वित्झर्लंडचा अनुभव; Video पाहून तिकीट बुक करायची घाई कराल
Indian Railway News : बर्फाळ प्रदेशातून रेल्वे सफर करायचीये? स्वित्झर्लंड कशाला, कमी खर्चात देशातील 'या' ठिकाणी पोहोचा. पाहा सविस्तर माहिती.
Jan 1, 2024, 10:00 AM ISTकन्फर्म तिकीट असतानाही उभ्यानं प्रवास; रेल्वे प्रवासादरम्यान 'या' प्रवाशासोबत जे घडलं ते तुमच्यासोबतही घडू शकतं
Indian Railway : सध्या सुट्ट्यांचा हंगाम सुरु असल्यामुळं प्रत्येकजण प्रवासच करताना दिसत आहे. या साऱ्यामध्ये सर्वाधिक प्राधान्य मिळतंय ते म्हणजे रेल्वेनं प्रवास करण्याला.
Dec 29, 2023, 09:58 AM ISTट्रेन सुरु होण्यासाठी जोरात झटके का मारते?
Indian Railways Interesting facts: ज्या ट्रेनमध्ये एलएचबी कोच असतात, त्यांना ट्रेन सुरु होण्याआधी सौम्य झटके लागतात.ट्रेनचे डब्बे जिथे एकमेकांशी जोडले गेलेले असतात तिथे कपलिंगची जुनी डिझाइन असते. कपलिंगमुळे ट्रेनचे दोन डब्बे एकमेकांना जोडलेले असतात. एलएचबी कोचवाली ट्रेन सुरु होते तेव्हा झटके रोखू शकत नाही. त्यामुळे प्रवाशांनाही हा झटका जाणवतो. नव्या ट्रेनमध्ये हे झटके लागत नाहीत. कारण त्यामध्ये तसे सस्पेंशन लावण्यात आले आहेत.
Dec 26, 2023, 07:05 PM ISTअमृत भारत की वंदे भारत तुम्ही काय निवडाल? फरक पाहा
Dec 26, 2023, 04:57 PM ISTCSMT स्थानकात डान्स करणाऱ्या इन्फ्लुएंसरला पोलिसांनी शिकवला धडा; Video पोस्ट करत म्हणाली...
Influncer Seema Kannaujiya Viral Video: मुंबई रेल्वे पोलिसांनी रेल्वे स्थानकात रील बनवणाऱ्या एका तरुणीवर कारवाई केली आहे. इन्स्टाग्रामवर तिने एक व्हिडिओ पोस्ट करत माफी मागितली आहे.
Dec 17, 2023, 01:54 PM ISTएका रेल्वे तिकिटावर करा 56 दिवस प्रवास, कसं करायचं बुकींग? समजून घ्या
Circular Journey Ticket:रेल्वेकडून सर्कुलर जर्नी तिकीट नावाचे विशेष तिकीट जारी केले जाते. या तिकिटाद्वारे रेल्वे प्रवासी 8 वेगवेगळ्या स्थानकांवरून एका तिकिटावर 56 दिवस प्रवास करू शकतात.
Nov 25, 2023, 05:07 PM IST'नंतर तुम्हीच म्हणणार...', 'वंदे भारत'मध्ये मुलांना 'स्नॅक ट्रे'वर बसवल्याने रेल्वे अधिकारी संतापला
रेल्वे अधिकाऱ्याने वंदे भारत एक्स्प्रेसमधील एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये एका जोडप्याने त्यांच्या मुलांना खाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'स्नॅक ट्रे'वर बसवलं होतं.
Nov 23, 2023, 01:10 PM IST
तुमच्या रेल्वे सीटवर कोणी जबरदस्ती बसलं तर काय करायच? जाणून घ्या
How to Complaint Railway Seats: लांबचा प्रवास करताना बसायला जागा मिळाली नाही तर खूप त्रास सहन करावा लागतो.
Nov 20, 2023, 05:18 PM ISTरेल्वेचे तिकिट कॅन्सल केल्यास प्रवाशांना किती रिफंड मिळतो?
रेल्वेचे तिकिट कॅन्सल केल्यास प्रवाशांना किती रिफंड मिळतो?
Nov 18, 2023, 02:15 PM ISTIndian Railway: 5 वर्षात 3 हजार नव्या ट्रेन धावणार, रेल्वे प्रवास होणार आनंददायी
Indian Railway: 3 हजार नवीन गाड्या सुरू करण्याच्या योजनेवर रेल्वे काम करत आहे. रेल्वेची सध्याची प्रवासी क्षमता 800 कोटींवरून एक हजार कोटींपर्यंत वाढवण्यात येणार आहे.
Nov 17, 2023, 06:07 PM ISTहे काय नवं? भारतीय रेल्वेतही विमानाप्रमाणं मर्यादित वजनाच्या सामानालाच परवानगी
Indian Railway : तुम्हीही भारतीय रेल्वेनंच प्रवास करण्याला प्राधन्य देता? रेल्वे प्रवास सवयीचा असला तरीही त्याचे नियम तुम्हाला ठाऊक आहेत
Nov 7, 2023, 03:28 PM ISTरेल्वेकडून मोठी दिवाळी भेट, 11 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या होणार फायदा
रेल्वे बोर्डाने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) मूळ वेतनाच्या 42 टक्क्यांवरून 46 टक्के इतका वाढवला आहे.
Oct 24, 2023, 08:32 AM ISTलांब पल्ल्याच्या प्रवासातही नो टेन्शन! ट्रेनमध्ये मिळणार 'व्रताची थाळी'; IRCTCचा नवरात्री स्पेशल मेन्यू पाहाच
IRCTC Navratri Thali: लांब पल्ल्याचा प्रवास असणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेने मोठे गिफ्ट आणले आहे. रेल्वेकडून आता प्रवाशांसाठी नवरात्री स्पेशल थाळी आणली आहे.
Oct 15, 2023, 01:05 PM ISTमध्य रेल्वेकडून दसरा, दिवाळीसाठी विशेष गाड्या, 'हे' घ्या संपूर्ण वेळापत्रक
Central Railway special trains: सणासुदीच्या काळात, देशभरातील लोक त्यांच्या कुटुंबासह सण साजरे करण्यासाठी त्यांच्या घरी परत जातात.यासाठी लागणारी तिकिटे सहसा आगाऊ बुक केली जातात.
Oct 13, 2023, 05:55 PM IST