Indian Railway

Indian Railway च्या तिकीट बुकींगची पद्धत बदललीये; आता फक्त...

रेल्वेचं तिकीट

रेल्वेचं तिकीट बुक करताना अनेकदा सर्व्हर डाऊन, साईट डाऊन या आणि अशा अनेक समस्या येतात. पण, आता मात्र तसं होणार नाहीये.

एआय चॅटबॉट

भारतीय रेल्वेच्या वतीनं आता ट्रेन तिकीट अगदी सहजपणे बुक करण्यासाठी एआय चॅटबॉट वापरात आणला आहे.

आस्कदिशा.2

आस्कदिशा.2 असं या चॅटबॉटचं नाव आहे. इथं तुम्ही फक्त एकदाच बोलून अर्थात एक कमांड देऊन तिकीट बुक करु शकता.

प्रवाशांसाठी सुविधा

फक्त तिकीट बुकिंगच नव्हे, इतरही अनेक प्रकारची मदत या चॅटबॉटमुळं प्रवाशांना मिळणार आहे.

विविध भाषांमध्ये सुरुवात

हिंदी, इंग्रजी आणि हिंग्लिश अशा भाषांमध्ये या चॅटबॉटशी प्रवाशांना संवाद साधता येणार आहे.

एका कमांडनं अनेक कामं साध्य

आस्कदिशा.2 या चॅटबॉटमुळं आता तिकीट बुकींगसमवेत पीएनआर चेकिंगपासून तिकीट रद्द करण्यापर्यंतची कामं अगदी सहजपणे करता येणार आहेत.

VIEW ALL

Read Next Story