रेल्वे तिकीट

रेल्वेच्या तत्काळ आणि प्रिमियम तत्काळमध्ये नेमका फरक काय?

Apr 11,2024

प्रवास

कोणताही बेत न आखता प्रवासाला निघणाऱ्यांसाठी रेल्वेनं तत्काळ तिकीट बुकिंगची सुरुवात केली.

पैसे

प्रिमियम तत्काळ तिकीटासाठी तुम्ही जास्त पैसे मोजणं अपेक्षित आहे.

वेळ

तत्काळ तिकीटाचं बुकिंग प्रवासाच्या एक दिवस आधी केलं जातं. स्लीपर कोचमधून प्रवास करण्यासाठी हे बुकिंग रात्री 11 वाजता केलं जातं.

प्रिमियम तिकीट

प्रिमियम तिकीट बुक करण्यासाठीही तुम्हाला हीच वेळ देण्यात येते. पण यासाठी जास्त किंमत मोजावी लागते.

तफावत

तत्काळ आणि प्रिमियम तत्काळ तिकीटात सर्वात मोठा फरक असतो तो म्हणजे पैशांचा.

कन्फर्म तिकीट

तिकीट कन्फर्म होण्याच्या प्राधान्यामध्येही प्रिमियम तात्काळला प्रथम प्राधान्य देण्यात येतं.

VIEW ALL

Read Next Story