पोस्टाच्या 'या' 9 बचत योजनांवर मिळतंय तगडं व्याज; आताच गुंतवा पैसे
Indian Post Office : पैसे गुंतवायतेयत पण, विश्वासार्ह माध्यमाच्या शोधात आहात? भारतीय टपाल खात्याच्या या योजना पाहिल्या का?
Jul 11, 2024, 02:00 PM ISTपोस्टनमन काकांचीही होणार बाईक 'राईड'... सायकलच्या घंटीचा आवाज कायमचा बंद?
पार्सल साठी पोस्टमन हे एक तर सायकल किंवा त्यांची स्वतःची मोटरसायकलवर जात होते. यादरम्यान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पार्सल देत असताना अनेक समस्या येत होत्या.पण आत्ता या ई बाईक मुळे काम सोपं झालं आहे.
Nov 3, 2022, 12:48 PM ISTGovernment Scheme : एकदा गुंतवणूक करा आणि मिळवा दुप्पट फायदा...
Government Scheme : कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून किसान विकास पत्र (KVP) विकतं घेतलं जाऊ शकतं. या अकाउंटमध्ये नॉमिनीची देखील सुविधा आहे. इतकंच नाही तर एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही तुमचं अकाउंट ट्रान्सफर करु शकता.
Aug 13, 2022, 11:58 AM ISTVideo । पोस्टाची सेवा महागणार, 1 एप्रिलपासून नवे नियम
India Post Payment Bank New Rules From 01St April 2021
Mar 7, 2021, 12:25 PM ISTभारतीय पोस्ट देशातील दुसऱ्या क्रमांकाची बँक होणार?
सध्याच्या घडीला देशात जवळपास दीड लाख टपाल कार्यालये आहेत.
Aug 8, 2020, 08:03 PM ISTफक्त २० रुपयात उघडा पोस्टात बचत खाते
या दोन्ही खात्यांचे प्रकार हे बचत खाते असणार आहेत.
Apr 26, 2019, 01:06 PM ISTसुवर्णसंधी ! पोस्ट ऑफीसची नवी शाखा सुरु करणाऱ्यांना भरघोस कमाईची संधी
शाखा घेणाऱ्याची निवड ही पोस्टाच्या विभागीय अधिकाऱ्याकडून केली जाणार आहे.
Feb 11, 2019, 01:41 PM ISTजम्मू | भारतीय चौक्यांवर पाकिस्तानचा अकारण गोळीबार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 12, 2018, 09:11 AM ISTमुंबई । वडापाव आणि मोदक भारतीय पोस्टाच्या स्टॅंपवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2017, 01:15 PM ISTआता कुठूनही वापरा पोस्टाचे खाते, लागणार १००० एटीएम्स
नवी दिल्ली : भारतीय टपाल खात्याकडून येत्या मार्च महिन्यार्यंत देशभरात १००० ठिकाणी एटीएम सेवा सुरू करणार आहे.
Jan 17, 2016, 02:40 PM ISTपोस्टातील पाच लाख बचत खातेधारकांना डेबिट कार्ड मिळणार
भारतीय डाक विभागातर्फे यंदा त्यांच्या पाच लाख बचत खातेधारकांना वैयक्तिक डेबिट कार्ड देण्यात येणार आहे. येत्या दोन महिन्यांत हे डेबिट कार्ड देण्यात येतील अशी माहिती एका वरिष्ठ अधिकार्यानं दिली.
Jun 15, 2015, 09:41 PM IST