indian bowler

ना बुमराह ना आश्विन, T20 मध्ये 'या' युवा गोलंदाजाने घेतलेत सर्वाधिक विकेट्स

Most Wickets in T20 World Cup: T20 मध्ये 'या' युवा गोलंदाजाने घेतलेत सर्वाधिक विकेट्स. सध्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा धमाका सुरू आहे. अशातच भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज कोण? माहितीये का? टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यात यझुवेंद्र चहलने 80 सामन्यात 96 विकेट्स नावावर केल्या आहेत.

Jun 18, 2024, 04:51 PM IST

भारतीय क्रिकेटरची सुपरमार्केटमध्ये कर्मचाऱ्याला बेदम मारहाण; संपूर्ण घटना CCTV कैद

काही कारणावरून पहिल्यांदा तिथल्या कर्मचाऱ्याशी शाब्दिक वाद झाला. वाद इतका वाढला आणि त्यानंतर कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली.

Dec 1, 2022, 09:30 PM IST

बुमराह किंवा शमी नाही तर सचिन म्हणतो 'हा' खेळाडू BEST!

बुमराह किंवा शमी नाही तर सचिन तेंडुलकर या खेळाडूला मानतो सर्वश्रेष्ठ, सांगितलं त्यामागचं कारण

May 17, 2022, 01:34 PM IST

बुमराह-मलिंगा एवढाच घातक बॉलरची टीम इंडियामध्ये एन्ट्री

या बॉलरसाठी टीम इंडियाचे दरवाजे खुले होणार! बुमराह-मलिंगासारखा घातक बॉलर टीमला मिळणार

Mar 12, 2022, 03:32 PM IST
Special Report On Indian Bowler Bumrah Bowling Against Aus Team PT2M24S

मुंबई | कांगारुंच्या गोटात बुमराहची दहशत

Special Report On Indian Bowler Bumrah Bowling Against Aus Team
कांगारुंच्या गोटात बुमराहची दहशत

Jun 9, 2019, 04:45 PM IST

१३ वर्षानंतर ऑस्ट्रेलियाचा बॉलर क्रमवारीत अव्वल

याआधी ऑस्ट्रेलियाचा माजी फास्ट बॉलर ग्लेन मॅक्रेगाने २००६ साली या यादीत पहिल्या क्रमांक मिळवला होता. 

Feb 18, 2019, 03:47 PM IST

शमी बनला सर्वात जलद १०० विकेट घेणारा भारतीय गोलंदाज

शमीने आपल्या नावे केला नवा रेकॉर्ड

Jan 23, 2019, 10:48 AM IST

आशिष नेहराने केली निवृत्तीची घोषणा, म्हणाला ‘हीच योग्य वेळ’

टीम इंडियाचा वेगवान बॉलर आशिष नेहरा याने गुरूवारी निवॄत्तीची घोषणा केली. तो न्यूझीलंड विरूद्ध होत असलेल्या १ नोव्हेंबरच्या टी-२० सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार आहे.

Oct 12, 2017, 08:00 PM IST

शमी बनला सर्वात जलद 50 विकेट घेणारा भारतीय बॉलर

भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीनं वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये चार विकेट्स घेतल्या. 

Jul 24, 2016, 05:03 PM IST

इंडियन बॉलरने रोखले विंडीज बॅट्समनला....

कटक येथे सुरू झालेल्या भारत विरूद्ध वेस्ट इंडिज वन-डेमध्ये भारताने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. धोनीच्या अनुपस्थितीत टीम इंडियाचं नेतृत्व करणाऱ्या वीरेंद्र सेहवागचा बॉलिंगचा निर्णय विनय कुमारने योग्य ठरवत,पाचव्या ओव्हरमध्ये आंद्रे बराथला आऊट करत विंडिजला पहिला धक्का दिला.

Nov 29, 2011, 11:51 AM IST