विश्वचषक 2023 ला सुरुवात झाली आहे. यावर्षी यजमानपदाची धुरा भारताकडे आहे.

8 ऑक्टोबरला भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नई येथे खेळवला जाणार आहे.

या आहेत अशा टीम्स ज्यांनी विश्वचषकात भारताला अजून एकदाही पराभूत केलं नाहीये.

पूर्व आफ्रिका

मॅच संख्या - 1

बर्म्युडा

मॅच संख्या - 1

अफगाणिस्तान

मॅच संख्या - 1

नामिबिया

मॅच संख्या - 1

यूएई

मॅच संख्या - 1

नेदरलँड

मॅच संख्या - 2

आयरलॅंड

मॅच संख्या - 2

केनया

मॅच संख्या - 4

पाकिस्तान

मॅच संख्या - 7

VIEW ALL

Read Next Story