दोन्ही हात नसतानाही उचललं 27 किलोचं धनुष्य; 16 वर्षीय शीतल देवीने जिंकलं सुवर्णपदक
Para Asian Games: जगातील पहिल्या महिला हात नसलेल्या तीरंदाज शीतल देवीने भारताच्या शिरपेचात नवा मानाचा तुरा खोचलाय. शीतल देवीने चीनमधील हँगझोऊ येथे खेळल्या जाणाऱ्या आशियाई पॅरा गेम्स 2023 मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शीतल देवी यांचे अभिनंदन केले आहे.
Oct 28, 2023, 08:09 AM ISTदेशात पाणी संपणार? अहवाल वाचून पाण्याची नासाडी थांबवाल!
भूजल म्हणजे पृथ्वीखालील खडकांमध्ये असलेले पाणी. भारतात भूजल टंचाईचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याचा लोक हातपंप, इलेक्ट्रिक मोटर किंवा विहिरीतून बाहेर काढण्यासाठी वापर करतायत.
Oct 27, 2023, 05:01 PM ISTखबरदार! दुसरं लग्न कराल...; सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडून थेट इशारा
Second Marriage Rule : राज्य शासनाकडून ज्याप्रमाणं राज्यातील नागरिकांसाठी काही नियम, मार्गदर्शक सूचना आखून दिल्या जातात त्याचप्रमाणं राज्य शासनाच्या अख्त्यारित येणाऱ्या खात्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीही काही नियम आखून दिले जातात.
Oct 27, 2023, 12:42 PM IST
वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये 'हे' तीन संघ निश्चित, चौथ्या स्थानासाठी चुरस
ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषक स्पर्धा 2023 मध्ये पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. स्पर्धेतील दहा संघ प्रत्येकी पाच सामने खेळलेत. त्यामुळे स्पर्धेतील सेमीफायनलचं चित्र जवळपास निश्चित झालंय.
Oct 26, 2023, 09:29 PM IST
World Cup: 'ब्रेक फेल झालेली ट्रेन...', वसीम अक्रमचं भारतीय संघाबद्दल मोठं विधान
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी दिग्गज गोलंदाज वसीम अक्रमने वर्ल्डकपमधील भारतीय संघाच्या कामगिरीवर बोलताना मोठं विधान केलं आहे. ब्रेक फेल गेलेली ट्रेन धावत आहे अशा शब्दांत त्याने आपलं मत मांडलं आहे.
Oct 26, 2023, 07:27 PM IST
World Cup 2023 : शिखर धवन याने वाढवलं रोहित शर्माचं टेन्शन! म्हणतो, 'टीम इंडिया सेमीफायनलमध्ये गेली नाही तर...'
Shikhar Dhawan on WC points table : जर भारत, साऊथ अफ्रिका किंवा न्यूझीलंडपैकी कोणताही एक संघ क्वालिफाय (Semifinal qualification scenario ) झाला नाही तर मोठा धक्का असेल, असं शिखर धवन याने म्हटलं आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमचे विचार स्पष्ट करा, असं शिखर धवनने म्हटलं आहे.
Oct 25, 2023, 07:47 PM ISTशालेय पाठ्यपुस्तकांमध्ये देशाचं नाव बदलणार, आता 'इंडिया' नाही 'भारत'
NCERT Books : नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग च्या पुस्तकांमध्ये लवकरच बदल दिसणार आहे.. खरं तर, एनसीईआरटीने स्थापन केलेल्या समितीने पुस्तकांमध्ये 'इंडिया' बदलून 'भारत' करण्याची शिफारस केली होती.
Oct 25, 2023, 02:32 PM IST'तुम्ही उगाच हार्दिक पांड्याला....', मोहम्मद शामीचा उल्लेख करत वसीम अक्रमचं मोठं विधान, 'चांगल्या संघाला...'
न्यूझीलंडविरोधातील सामन्यात मोहम्मद शामीने जबरदस्त गोलंदाजी करत 5 विकेट्स घेतले. हार्दिक पांड्या जखमी असल्याने त्याच्या जागी मिळालेल्या संधीचं मोहम्मद शामीने सोनं केलं.
Oct 25, 2023, 01:06 PM IST
'...अन् धोनी ड्रेसिंग रुममध्येच लहान मुलासारखा रडू लागला'; जवळच्या व्यक्तीचा खुलासा
Dhoni Cried Like Kids: 'अनेकदा अशा गोष्टी ड्रेसिंग रुममध्ये राहतात' असं म्हणत या घटनेचा दाखला देताना अशाप्रकारच्या घडामोडींबद्दल उघडपणे वाच्यता केली जात नाही असं सूचित केलं.
Oct 25, 2023, 12:43 PM IST'मला नाही वाटत भारत वर्ल्डकप...,' विराट, रोहितचा उल्लेख करत शोएब अख्तरचं मोठं विधान, 'मोहम्मद शामी...'
एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये भारताने दमदार सुरुवात केली आहे. भारताने पाचही सामने जिंकले असून, आपण प्रबळ दावेदार असल्याचं सिद्ध केलं आहे.
Oct 24, 2023, 06:24 PM IST
अभिनेत्रीने दसऱ्याला नेसली 100 वर्ष जुनी साडी!
सध्या सुरू असलेल्या दुर्गा पूजाचा आज शेवटचा दिवस आहे. दसऱ्याच्या निमित्ताने बॉलीवूड इंडस्ट्रीतील सर्वे अभेनेत-अभिनेत्री उत्सवाचा आनंद घेताना दिसत आहेत. तर याचं दरम्यान शुभ सोहळ्यासाठी तयार केलेली स्वतःची एक झलक .रिया चक्रवर्तीने शेअर केली आहे .रियाने आज विजयादशमीच्या निमित्ताने एक अत्यंत खास साडीचा परिधान केला होता.
Oct 24, 2023, 05:26 PM ISTकेवळ भारत नव्हे, या देशांमध्येही साजरा होतो दसरा
दसरा हा एक लोकप्रिय हिंदू सण आहे, हा सण रावणावर श्रीरामाचा विजय म्हणून साजरा केला जातो. नवरात्रीच्या ९ दिवसांनंतर दहाव्या दिवशी दसरा साजरा होतो. तर जाणून घेऊया इतर कोणते देश साजरा करतात हा सण
Oct 24, 2023, 04:25 PM ISTआक्रमकपणाच भारताला वर्ल्ड कपबाहेर फेकणार? दिग्गज क्रिकेटपटू म्हणाला, 'ज्याप्रकारे भारत...'
World Cup 2023 Warning For Team India: भारताने वर्ल्ड कप 2023 मधील आपल्या पहिल्या 5 सामन्यांपैकी 5 ही सामने जिंकले आहेत. या स्पर्धेमध्ये पहिल्या 21 सामन्यानंतर भारत हा एकमेव अजेय संघ आहे.
Oct 23, 2023, 02:37 PM ISTभारतात आलेल्या अमेरिकन युट्युबरने काळीज जिंकलं, रडणाऱ्या आईला दिलं नोटांचं बंडल; पाहा Video
Youtuber Speed Helps Single Mother : अमेरिकन युट्युबर स्पीडने अलीकडेच भारतातील रस्त्यांवरील एका कुटुंबाला पैसे दिले. तुमचा पैसा चांगल्यासाठी कसा वापरायचा याचं एक उत्कृष्ट उदाहरण ठेवलं आहे.
Oct 22, 2023, 04:16 PM ISTअन् या असल्या फालतू गोष्टींसोबत...; कोहलीच्या वाईड बॉलच्या वादावर वसीम अक्रम स्पष्टच बोलला
बांगलादेशविरोधातील सामन्यात विराट कोहलीने नसूम अहमदला षटकार ठोकत आपलं शतक पूर्ण केलं. पण विराटने षटकार ठोकण्याआधी टाकलेला एक चेंडू बाहेर जात असतानाही अम्पायरने वाईड दिला नसल्याने वाद निर्माण झाला आहे.
Oct 21, 2023, 01:42 PM IST