india

आनंद महिंद्रांनी सरफराजच्या वडिलांना दिलेलं आश्वासन केलं पूर्ण; गिफ्ट केली नवी कोरी थार

आनंद महिंद्रा यांनी भारतीय क्रिकेटर सरफराज खानच्या वडिलांना दिलेलं आश्वासन पूर्ण केलं आहे. आनंद महिंद्रा यांनी नौशाद खान यांना नवी कोरी थार गिफ्ट केली आहे. 

 

Mar 23, 2024, 03:27 PM IST

जर्मनी जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था, भारत जपान-जर्मनीला टक्कर देणार का?

economies in the world in 2024 : जपानला मागे टाकत जर्मनी जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरली आहे. मात्र पंतप्रधान मोदीच्या काळात अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भारत जपान-जर्मनीला टक्कर देणार का? 

Mar 22, 2024, 01:29 PM IST

आताची सर्वात मोठी बातमी! दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक

Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. आज संध्याकाळी ईडीचे (ED) अधिकारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर तब्बल दोन तासांच्या चौकशीनंतर अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. 

Mar 21, 2024, 09:19 PM IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी ईडीची धडक, अटक होणार?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी ईडीच्या अधिकाऱ्यांनी धडक मारली आहे.  दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांच्या अटकेला स्थगिती देण्याची याचिका फेटाळल्यानंतर ईडीचे अधिकारी केजरीवाल यांच्या घरी दाखल झालेत.

Mar 21, 2024, 07:27 PM IST

'तू जरा जमिनीवर परत ये,' सचिन तेंडुलकरने भारताच्या स्टार गोलंदाजला सुनावलं अन् नंतर..

भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर अनेकांसाठी प्रेरणा आहे. सचिन तेंडुलकरचा आदर्श घेत अनेक तरुणांनी क्रिकेटर होण्याचं स्वप्न उराशी बाळगत ते साकार केलं आहे.

 

Mar 21, 2024, 01:21 PM IST

'केरळमधील एका तरुणाला तुम्ही...,' भारतीय संघात स्थान मिळण्याबद्दल संजू सॅमसन स्पष्टच बोलला

IPL 2024: राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने भारतीय संघात स्थान मिळवणं किती कठीण आहे यावर भाष्य केलं आहे. तसंच आगामी आयपीएल स्पर्धेवरही भावना व्यक्त केल्या. 

 

Mar 20, 2024, 06:22 PM IST

एका मुलाला सांभाळताना वडिलांच्या हातून दुसरा मुलगा निसटला आणि थेट... मन हेलावणारा Video

Viral Video : छत्तीसगडच्या रायपूरमध्ये मन सून्न करणारी घटना समोर आली आहे. इथल्या एका मॉलमध्ये एक्सलेटवर चढताना वडिलांच्या हातून मुलगा निसटला आणि थेट मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडला. या घटनेनंतर मॉलमध्ये एकच खळबळ उडाली.

Mar 20, 2024, 05:53 PM IST

'पुतिन यांचा विजय हुकूमशाही', ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले, 'मोदीशाही, ‘चारसौ पार’च्या..'

Udddhav Thackeray Group Slams Modi Government Over Dictatorship: " रशियात तर आता हुकूमशाही आलीच आहे. प्रश्न भारताला या भयंकर धोक्यापासून वाचविण्याचा आहे," असं उद्धव ठाकरे गटाने रशियामधील निकालाचा उल्लेख करत म्हटलं आहे.

Mar 20, 2024, 07:23 AM IST

कोणत्या राज्यात सर्वाधिक घटस्फोट?

Most Divorces State: पश्चिम बंगालमध्ये घटस्फोटाचे प्रमाण 8.2 टक्के आहे. दिल्लीमध्ये 7.7 टक्के इतके घटस्फोटाचे प्रमाण आहे. तामिळनाडूमध्ये घटस्फोटाचे प्रमाण 7.1 टक्के इतके आहे. 

Mar 19, 2024, 08:55 AM IST

व्हिडीओ कॉलवर महिला एजंट विवस्त्र होताच 'तो' गोपनीय माहिती देई; पाकला भारतीय लष्कराची माहिती देणाऱ्याला 'हेर'लं

PAK Spy arrested in Rajasthan: 'त्या' व्हिडीओ कॉलवर विवस्त्र होताच 'तो' भारतीय लष्कराची गुप्त माहिती देई; पाकसाठी हेरगिरी करणाऱ्याला अटक 

 

Mar 18, 2024, 07:44 AM IST

भारतात ओपन रिलेशनशिप आणि सिचुएशनशिपचा ट्रेंड वाढतोय; सर्व्हेत विवाहितांचा धक्कादायक खुलासा

Extramarital dating app : विवाहबाह्य संबधाबाबत धक्कादायक माहिची समोर आली आहे. भारतात ओपन रिलेशनशिप आणि सिचुएशनशिपचा ट्रेंड वाढतोय. 

Mar 15, 2024, 11:44 PM IST

आईन्स्टाईनने असं काय मागीतलं होतं जे नेहरू देऊ शकले नाही

विज्ञान विश्वात यशस्वी वैज्ञानिकांपैकी एक आईन्स्टाईला ओळखलं जातं.त्याने मांडलेल्या सिद्धांवर आजही अभ्यास करण्यात येतो. 

Mar 15, 2024, 04:44 PM IST

सुप्रीम कोर्टानं स्टेट बँकेला पुन्हा का फटकारलं, जाणून घ्या Bond Number म्हणजे काय?

Electoral Bond : स्टेट बँक ऑफ इंडियाने निवडणूक रोख्यांच्या निधीबाबत कोणत्या कंपनीने किती निधी दिला ते गुरूवारी जाहीर केलं. पण यावर सुप्रीम कोर्टाने एसबीआयला फटकारलं आहे. कुठल्या पक्षाला किती निधी दिला ते सोमवारपर्यंत सांगा असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत. 

Mar 15, 2024, 03:36 PM IST

शालेय अभ्यासक्रमात आता अकबर-सिकंदर नाही, तर महाराणा प्रताप, चंद्रगुप्तच्या शौर्यगाथा शिकवणार

School Curriculum : शालेय अभ्यासक्रमात लवकरच मोठा बदल होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना इतिहासाच्या पुस्तकात आता अकबर-सिकंदरच्या नाही तर महाराणा प्रताप, चंद्रगुप्तच्या शौर्यगाथा शिकवल्या जाणार आहेत. 

Mar 15, 2024, 02:10 PM IST